Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, November 22, 2018

महाराष्ट्र शिक्षक पॅनल बैठक खुलताबाद येथील वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आलेली बातमी

महाराष्ट्र शिक्षक पॅनल बैठक खुलताबाद

. ●▬▬▬ ❚🤝🏻❚🤝🏻❚▬▬▬●
➖🕳📡Ⓜ💲🅿📡🕳➖
*_महाराष्ट्र शिक्षक पॅनलची शैक्षणिक विचार मंथन बैठक संपन्न..!!_*
═══════🦋🦋═══════
*_मित्रांनो नमस्कार_* 🙏
🌀 दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी देखील दिवाळी सुट्टीतील महाराष्ट्र शिक्षक पॅनल (whats app १५५ राज्यस्तरीय शैक्षणिक ग्रुप) ची शैक्षणिक विचारमंथन बैठक *खुलताबाद* येथे *दि. १८.११.२०१८* ला संपन्न झाली.

🌀 बैठकीचे अध्यक्ष म्हणून शिक्षक पतसंस्था मंठाचे चेअरमन *श्री भगवान जायभाये* तर प्रमुख अतिथी म्हणून *श्री विजय गवळी, श्री सुशीलकुमार पांचाळ* उपस्थित होते.

🌀 या सभेत अनेक शैक्षणिक उपक्रम व कार्याचा उहापोह करण्यात आला.
〇 महाराष्ट्र शिक्षक पॅनल ला नवीन रुपात सादर करण्याचा मनोदय देखील सभेत पुढे आला.
〇 शिक्षकांना ग्रुप आणखी अधिक उपयुक्त व्हावेत या साठी काही नवीन सदर, उपक्रम व सुरू करण्याचे ठरले.
〇 शिक्षक, शाळा व शिक्षणासाठी आपल्या ग्रुप च्या माध्यमातून अजून काही उपयुक्त करता येईल का? यावर चर्चा करून सर्वानुमते काही नवीन उपक्रम मांडण्यात आले.
〇 उत्कृष्ट कार्य करणारे राज्यभरातील शिक्षक निवडून त्यांचा गुणगौरव करण्याचा मानस बैठकीत पुढे आला.
═══════🦋🦋═══════
🌀 या बैठकीत *श्री सतीश कोळी* सरांनी उपस्थित सर्व तंत्रस्नेही शिक्षकांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक *श्री सतीश बोरखडे* संचालन *श्री रावसाहेब राऊळ* यांनी तर आभार प्रदर्शन *श्री सतीश कोळी यांनी केले.*

सतीश कोळी सरांनी बैठकीचे अतिशय सुंदर नियोजन केल्याने बैठक यशस्वीपणे संपन्न झाली.

🌀 बैठकीला राज्यभरातून खालील टीम सदस्यांनी उपस्थिती दर्शवली.
*〇सतीश कोळी -खुलताबाद*
*〇सतीश बोरखडे -यवतमाळ*
*〇भगवान जायभाये -जालना*
*〇रवी देशमुख -चाकूर*
*〇विजय गवळी -औरगाबाद*
*〇विकी येलमटे -देवणी*
*〇सचिन पाटील-डहाणू*
*〇रावसाहेब राऊळ -नाशिक/पालघर*
*〇सुशील पांचाळ -देवणी*
*〇ज्ञानेश्वर बडगे -उदगीर*
*〇रामसिंग महाजन*
*〇राहुल उंडाळे -बीड*
*〇ज्ञानेश्वर कपटी -पैठण*
*〇दिपक चामे -लातूर*

*_🤝🏻 पूढील कार्यासाठी नवा उत्साह व नवी ऊर्जा या बैठकीतून मिळाली हे मात्र नक्की..!!_*
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*