Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Sunday, September 25, 2022

Nipun निपुण अभियान अंतर्गत माता पालक गट विषयी सविस्तर माहिती तसेच इयत्ता बालवाडी ते इयत्ता तिसरी पर्यंत ध्येय व उध्दीटे लक्ष सविस्तर माहिती


































Nipun निपुण अभियान अंतर्गत माता पालक गट विषयी सविस्तर माहिती













हाताची बोटांची नावे मराठीत व इंग्रजीत

हाताची बोटांची नावे मराठीत व इंग्रजीत 





Nipun निपुण अभियान अंतर्गत माता पालक गट विषयी सविस्तर माहिती













Saturday, September 17, 2022

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहाने साजरा


















































*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहाने साजरा* 

*तिवटग्याळ ....... तिवटग्याळ ता. उदगीर जि लातूर येथील तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 17/9/2022 रोजी  75  वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.प्रथम शाळेतील सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश साळुंके, उपाध्यक्ष कैलास तवर व गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षण प्रेमी यांच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. .तद्नंतर  शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर यांनी 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिना विषयावर सविस्तर माहिती दिली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे  यांनी आपले मनोगत भाषणातव्यक्त केले. तसेच शाळेतील विद्यार्थी कु. प्राची प्रभाकर पाटील, लक्ष्मी नवनाथ कच्छवे, मानसिंग दयानंद पाटील, समिक्षा दयानंद नरहरे आदि अतिशय सुंदर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाविषयी भाषण केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे , शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, सरपंच सौ उज्ज्वला ताई नरहरे, प्रशांत पाटील, पोलीस पाटील धनराज पाटील, जयशिंग पाटील, विजयकुमार पाटील, बालाजी पाटील, अरुण पाटील, ग्रामपंचायत सदस्य कैलास तवर, ग्राम सेवक प्रशांत ढगे, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे, ग्राम पंचायत चे सेवक प्रविण कांबळे, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले  आदी जण शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले*.