Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Sunday, October 30, 2022




नाम व नामाचे प्रकार


*नाम*

एखाद्या प्राण्याच्या,वस्तूच्या किंवा काल्पनिक गोष्टीच्या नावाला नाम असे म्हणतात.

नामाचे प्रामुख्याने ३ प्रकार पडतात .

१ ) सामान्य नाम – एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला मिळालेले नाव म्हणजे सामन्य नाम .

उदा . शहर , नदी , मुलगा , मुलगी इ .

२ ) विशेष नाम – जे नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा , प्राण्याचा किवा वस्तूचा बोध करते , त्याला विशेष नाम म्हणतात .

उदा . गंगा , हिमालय , पुणे , अनुजा , सतीश इ .

३ ) भाववाचक नाम  - ज्या नामामुळे प्राणी किवा वस्तुमधील  गुण , भाव अथवा धर्म याचा बोध होतो त्या नावाला भाववाचक नाम म्हणतात .

उदा . दुखः , धैर्य , कीर्ती , चांगुलपणा , आनंद इ .
-----------------------------
संज्ञा और संज्ञा के भेद 


 - किसी व्यक्ति , प्राणी , वस्तु , स्थान या भाव के नाम को संज्ञा कहते हैं I

व्यक्तियों के नाम :- मयंक, सान्वी, महेश, प्रतिभा पाटिल, सचिन, रोहन, गीता  आदि

वस्तुओं के नाम :- कुरसी, टेबल, संदूक, फूल, बर्तन, पुस्तक, सोना, केला आदि

प्राणियों के नाम :- पशु - पक्षी, कीड़े, जानवर आदि

स्थानों के नाम :- भारत, जयपूर, इंदौर, अमेरिका, मुंबई, देहली आदि

भावों के नाम :- शूरता,  उदास, मिठास, अच्छाई, बुराई, गरीबी, अमीरी, लोभ, प्रेम, क्रोध आदि

आओ कुछ उदाहरण देखें:-

1. राम ने बाण चलाया I

यहाँ राम व्यक्ति का नाम हैं और बाण वस्तु का नाम हैं I

2.अंगूरों में खटास है I 

यहाँ अंगूर वस्तु का नाम हैं और खटास भाव का नाम हैं I

संज्ञा के भेद

- संज्ञा के पाँच भेद होते हैं : -

1 - व्यक्तिवाचक संज्ञा

2 - जातिवाचक संज्ञा

3 - भाववाचक संज्ञा

4 - द्रव्यवाचक संज्ञा

5 - समूहवाचक / समुदायवाचक

1. व्यक्तिवाचक संज्ञा - जिन संज्ञा शब्दों से किसी विशेष व्यक्ति, विशेष वस्तु या विशेष स्थान के नाम का बोध हो , वे व्यक्तिवाचक संज्ञा कहलाते हैं।

व्यक्तिवाचक संज्ञाएँ -

व्यक्ति का नाम - राम, महात्मा गाँधी, सचिन, मधुबाला, सुरेश आदि।

स्थान का नाम - ताजमहल, इंडिया गेट, हिमालय पर्वत, लाल किला, कुतुबमीनार आदि।

वस्तु का नाम - टाटा चाय, कुरान, गीता, रामायण, लावा मोबाइल आदि।

देशों के नाम - भारत, जापान, अमेरिका, पाकिस्तान, सिंगापुर आदि।

दिशाओं के नाम - उत्तर, पश्र्चिम, दक्षिण, पूर्व।

राष्ट्रीय जातियों के नाम - भारतीय, रूसी, अमेरिकी आदि।

समुद्रों के नाम - काला सागर, हिन्द महासागर, प्रशान्त महासागर, दक्षिणी सागर आदि।

नदियों के नाम - गंगा, ब्रह्मपुत्र, सरस्वती, कृष्णा, यमुना , सिन्धु आदि ।

ऐतिहासिक युद्धों और घटनाओं के नाम - पानीपत की पहली लड़ाई, सिपाही-विद्रोह आदि ।

दिनों, महीनों के नाम - जुलाई, दिसंबर, जनवरी, शनिवार, बुधवार आदि ।

त्योहारों, उत्सवों के नाम - होली, दीवाली, क्रिसमस , ईद ,रक्षाबन्धन, विजयादशमी।

नगरों, चौकों और सड़कों के नाम - मुंबई, लिंक रोड, जयपुर, चाँदनी चौक आदि ।

2. जातिवाचक संज्ञा - जिन संज्ञा शब्दों से किसी व्यक्ति, वस्तु या स्थान की संपूर्ण जाति का बोध हो, वे जातिवाचक संज्ञा कहलाते हैं।

जातिवाचक संज्ञाएँ - लड़का, वस्तु, नदी, मनुष्य, पहाड़, जानवर, सागर आदि।

लड़का से राम, सचिन, सुरेश, क्षितिज आदि सभी लड़कों का बोध होता है।

वस्तु से मकान, कुर्सी, पुस्तक, कार, गुलाब, फुटबॉल आदि सभी वस्तु का बोध होता है।

नदी से गंगा, यमुना, कावेरी आदि सभी नदियों का बोध होता है।

मनुष्य कहने से संसार की मनुष्य-जाति का बोध होता है।

पहाड़ कहने से संसार के सभी पहाड़ों का बोध होता है।

जानवर कहने से संसार के सभी जानवर का बोध होता है।

सागर कहने से संसार के सभी सागर का बोध होता है।

3. भाववाचक संज्ञा  - जिन संज्ञा शब्दों से किसी व्यक्ति या वस्तु के गुण दोष, अवस्था, धर्म अथवा व्यापार का बोध हो, वे भाववाचक संज्ञा कहलाते हैं।

भाववाचक संज्ञा शब्द - उत्साह, ईमानदारी, बचपन, बुढ़ापा, सुंदरता, पिटाई, बनावट आदि।

सुंदरता, ईमानदारी, वीरता, बेईमानी से गुण दोष का बोध होता है।

बचपन, बुढ़ापा, यौवन, बाल्यावस्था, गरीबी, अमीरी से अवस्था का बोध होता है।

भावुकता, कठोरता, श्रेष्ठता, अहंकार, क्रोध, प्रेम, मोह से मन के भाव का बोध होता है।

4. द्रव्यवाचक संज्ञा  - जिस संज्ञा शब्द से किसी पदार्थ, द्रव्य या धातु का बोध हो, वे द्रव्यवाचक संज्ञा कहलाते हैं। इन संज्ञाओं को नापा- तोला जा सकता है पर गिना नहीं जा सकता | इनसे हम दूसरी वस्तुएँ भी निर्मित कर सकते हैं |

द्रव्यवाचक संज्ञा शब्द - चाँदी, ताँबा, पारा, घी, दूध आदि |

मिट्टी, सोना, चाँदी, लोहा  से धातु का बोध होता है।

चाय, कॉफ़ी, घी, दूध, पानी  से द्रव्य  का बोध होता है।

5. समूहवाचक / समुदायवाचक  - जिस संज्ञा शब्द से समूह अथवा समुदाय का बोध हो, वे समूहवाचक संज्ञा कहलाते हैं।

 समूहवाचक संज्ञा शब्द - भीड़, कक्षा, टोली, सेना आदि |
-----------------------------
Name and types of names


make known

The say of an animal, purpose or imaginary matter is called a noun.

There are mainly 3 types of names.

1) Common Name  Common proclamation is the proclaim unconditional to the same touch due to the same properties of the substance.

E.g. City, river, guy, girl etc.


2) Proper publicize  A pronounce that refers to a specific person, animal or thing of the same caste is called a proper state.

E.g. Ganga, Himalaya, Pune, Anuja, Satish etc.

3) Emotive Name - The publication which conveys the meaning of mood, emotion or religion in an animal or endeavor is called emotive notice.

E.g. Suffering, courage, fame, goodness, happiness etc.
-----------------------------

Thursday, October 27, 2022

इंग्रजी व मराठी मध्ये अर्थासहित विविध पक्षी, प्राणी, वनस्पती, रंगांची नावे, फळांची नावे, आकाराची नावे, दररोज इंग्रजी बोलणारे वाक्ये




पक्षांची नावे pdf Download here 
येथे क्लिक करा ⬇️

प्राण्यांची नावे pdf Download here 
येथे क्लिक करा ⬇️

जंगली प्राणी pdf Download here
येथे क्लिक करा ⬇️

फळे नावे pdf Download here
येथे क्लिक करा ⬇️

पक्षांची नावे pdf Download here 
येथे क्लिक करा ⬇️

भाज्यांचे नावे pdf Download here
येथे क्लिक करा ⬇️

फुलांची नावे pdf Download here
येथे क्लिक करा ⬇️

किटकांची नावे pdf Download here
येथे क्लिक करा ⬇️

वाहनांची नावे pdf Download here
येथे क्लिक करा ⬇️

Action words नावे pdf Download here
येथे क्लिक करा ⬇️


रंगाची नावे pdf Download here
येथे क्लिक करा⬇️


जलचर प्राणी नावे pdf Download here
येथे क्लिक करा ⬇️

वर्गातील विविध वस्तूंची नावे pdf Download here
येथे क्लिक करा ⬇️

इयत्ता दुसरी इंग्रजी विषयातील विविध शब्द pdf Download here
येथे क्लिक करा ⬇️

इयत्ता पहिली इंग्रजी विषयातील शब्द pdf Download here
येथे क्लिक करा ⬇️

आकारांची नावे pdf Download here
येथे क्लिक करा ⬇️

रोज बोलले जाणारे इंग्रजी वाक्ये pdf Download here
येथे क्लिक करा ⬇️

व्यावसायिकांची नावे pdf Download here
येथे क्लिक करा ⬇️

इंग्रजी common words part 1pdf Download here
येथे क्लिक करा ⬇️

इंग्रजी common words part 2 pdf Download here
येथे क्लिक करा ⬇️

इंग्रजी common words part 3 pdf Download here
येथे क्लिक करा ⬇️

इंग्रजी common words part 4 pdf Download here
येथे क्लिक करा ⬇️

ल. सा. वि / म. सा. वि. म्हणजे काय व ते कसे सोडवायचे या विषयावर सविस्तर माहिती

ल. सा. वि / म. सा. वि. म्हणजे काय व ते कसे सोडवायचे या विषयावर सविस्तर माहिती 























ल. सा. वि. म्हणजे काय?




पाढे तयार करण्यासाठी trick

पाढे तयार करण्यासाठी trick 







Tuesday, October 25, 2022

33 कोटी देव कोणते? जाणून घ्या सविस्तर नावे व माहिती





















दिशा व उपदिशा







दिशा व उपदिशा







दिशा व उपदिशा







Monday, October 24, 2022

दिवाळीच्या सुट्टीत काहीतरी नवीन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी मनोरंजनातून शिक्षण व्हावे म्हणून दिवाळी सुट्टी संपेपर्यंत आम्ही मुलांसाठी दररोज एका ऐतिहासिक चित्रपटाची लिंक



मुलांना यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत काहीतरी नवीन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी मनोरंजनातून शिक्षण व्हावे म्हणून दिवाळी सुट्टी संपेपर्यंत आम्ही मुलांसाठी दररोज एका ऐतिहासिक चित्रपटाची लिंक येथे देणार आहोत. नक्की आपल्या विद्यार्थ्यांना दाखवा

*आजचा लेटेस्ट चित्रपट आहे फर्जंद Farzand 2018*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*https://cutt.ly/bNe7h73*
➖➖〰️▪️〰️➖➖
*छत्रपती शिवाजी*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*https://cutt.ly/TB5QNOK*
*जय भवानी*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*https://cutt.ly/ONqbcIO*
➖➖〰️▪️〰️➖➖

*आजचा चित्रपट आहे- गनिमी कावा (१९८१)*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*https://cutt.ly/rNu1Pbi*
➖➖〰️▪️〰️➖➖

 आजचा चित्रपट आहे - स्वराज्याचे शिल्पकार 

https://youtu.be/vq_tYe1I0BE

*आजचा चित्रपट आहे-*

 *धन्य ते संताजी धनाजी*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://cutt.ly/7Nh8TXm


*आजचा चित्रपट आहे-*

 *बाल शिवाजी Bal Shivaji*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*https://cutt.ly/xNcu2xm*

आजचा चित्रपट 
 *श्यामची आई*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*https://cutt.ly/1NYtqmb*


*खास विद्यार्थ्यांसाठी - चित्रपट खजाना*
〰️〰️➖▪️➖〰️〰️
*खाली काही ऐतिहासिक चित्रपटाच्या लिंक दिलेल्या आहेत. आपल्या विद्यार्थ्यांना अवश्य दाखवा.*

*📌 छत्रपती शिवाजी*
*https://cutt.ly/TB5QNOK*
*📌 जय भवानी -*
*https://cutt.ly/ONqbcIO*
*📌 फर्जंद -*
*https://cutt.ly/bNe7h73*
*📌 गनिमी कावा -*
*https://cutt.ly/rNu1Pbi*
*📌 स्वराज्याचे शिलेदार -*
*https://cutt.ly/BNsOeaa*
*📌 धन्य ते संताजी धनाजी -*
*https://cutt.ly/7Nh8TXm*
*📌 महाराणी येसूबाई -*
*https://cutt.ly/hNlqaQE*
*📌 बाल शिवाजी -*
*https://cutt.ly/xNcu2xm*
*📌 हिरकणी -*
*https://cutt.ly/TNnjtwm*
*📌 सिंहगड -*
*https://cutt.ly/dNWlnpy*
*📌 श्यामची आई-*
*https://cutt.ly/1NYtqmb*
 *📌नेताजी पालकर-*
*https://cutt.ly/FNFGjQQ*
➖➖〰️▪️〰️➖➖





Sunday, October 23, 2022

दिपावली सणाच्या निमित्ताने लिहलेला लेख

*दिपावली सणाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा*

दिवाळी हा भारतातील उत्सवांचा एक अतिशय महत्वाचा आणि अत्यंत सुंदर सण आहे. हा सण दरवर्षी ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो. या दिवशी भारतात वेगवेगळ्या ठिकाणी घर साफ केले जाते आणि सुशोभित केले जाते. असा विश्वास आहे की ज्याच्या घरात घर स्वच्छ आहे, तिच्या घरात लक्ष्मी विराजी माता आहे. | हा सण प्रकाश दर्शवितो. या दिवशी कुटुंबातील प्रत्येकजण लक्ष्मी, देवी सरस्वती आणि देव गणेश यांची उपासना करतो. दीपावली दिपावली म्हणूनही ओळखली जाते

भारतात साजरा केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी भारतात सर्व धर्मीय लोक यास मोठ्या आनंदात साजरा करतात. असे म्हटले जाते कि “दिवाळी” रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे. आपल्या देशात  मोठ्या रंगीत माध्यमांनी साजरी होते. परंतु दिवाळीचे ऐतिहासिक महत्वास लोक आजही जाणतात. दरवर्षी दिवाळी अंधारया रात्रीत जगमगत्या दिव्यांनी व आकाश कंदील आणि फटाक्यांच्या रोषनाई नी याच्या दिव्यतेचा अंदाज येतो. दिवाळीत संपूर्ण घराला सजवले जाते. घरी बनविलेल्या मिठायांचे आदान प्रदान केले जाते. भारतात सर्व लोक घराला उजेडाने भरून टाकतात. दिवाळीचा दिवस हा तोच दिवस मानला जातो ज्या दिवशी भगवान श्रीराम हे रावणाचा वध करून माता सीता सह अयोद्धया परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी अयोद्धयावासियांनी रोषणाई व दीपक लावून मोठ्या आनंदात तो दिवस साजरा केला होता. असे म्हटले जाते कि शाही आदेशानुसारच श्रीराम व माता सीता यांचे अयोद्धया पासून ते मिथीला पर्यंत संपूर्ण प्रदेश दिव्यांच्या रोषनाई ने जगमगुण गेला होता. अशा प्रकारे त्या अंधाऱ्या रात्रीला दिव्यांच्या प्रकाशाने उजाळून टाकले होते.
दिवाळीच्या पाच दिवसांचे वर्णन
 *धनत्रयोदशी* दिवाळीच्या पाच दिवसांनी सरुवात हि धनत्रयोदशी ने होते या दिवशी लोक नवीन वस्तू आणि सोने चांदी खरेदी करणे शुभ मानतात. घर दिव्यांनी सजवतात. धनाची देवी धन्वंतरी ची पूजा करून अभिषेक केला जातो. असे म्हटले जाते कि यादिवशी देवी धन्वंतरी चा जन्म दिवस पण असतो. देवीची उपासना करून आपल्या परिवाराच्या स्वास्थ आणि समृद्धीची कामना केली जाते. बरेचस्या लोकांचे मानणे आहे कि याच दिवशी देवी लक्ष्मी गृहप्रवेश करतात त्यामुळे दारिद्र्याचे पतन होते. सकारात्मक उर्जा घरात पसरली जाते.

 *नरकचतुर्दर्शी* – हा दिवस छोटी दिवाळी म्हणून जाणला जातो. हा दिवाळीचा दुसरा दिवस असतो. या दिवशी लोक घर रंगांनी सजवतात महिला हातांवर मेहंदी काढतात. दिवाळीची संपूर्ण तयारीचा आढावा घेतला जातो. लहान मुलांना उपहार दिले जातात. 
*दिवाली* – लक्ष्मीपूजन पाच दिवसांच्या दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस ज्याला आपण दिवाळी असे हि म्हणतो. या दिवशी मोठ्या थाटामाटात आणि योग्य चालीरीती रिवाजात माता लक्ष्मी श्री गणेश भगवान आणि माता सरस्वती यांची पूजा केली जाते. या देविदेवताना आमंत्रित केले जाते. घरात नेहमीसाठी वास करण्याचे आवाहन केले जाते. त्यासाठी दरवाजे खिडक्या आणि बाल्कन्या खुले ठेवले जातात.तेथे सुंदर दिव्यांची सजावट व रांगोळी काढली जाते. पूजा रीतिरिवाजाने पूर्ण झाल्यावर देवतांच्या आगमनांच्या जल्लोषाला फटाके फोडून द्विगुणीत केले जाते. गोड पदार्थ खावू घातले जातात. एकमेकांना दिवाळीच्या मंगलमय शुभकामना दिल्या जातात या दिवशी व्यापारी व व्यावसायिक आपल्या दुकांनांमध्ये भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा करतात. 

*पाडवा* – दिवाळीचा चौथा दिवस हा पाडव्याचा असतो या दिवशी विवाहित दाम्पत्ती एकमेकांना छानसे उपहार देवून खुश करण्याचा प्रयत्न करतात. आजही बरेच लोक भगवान श्रीकृष्णांची गोवर्धन पूजा करतात. ग्रामीण भागात घरातील पशूंना विशेषतः गाई बैल आणि म्हशी व बकरयाणा सजवून त्यांना दिवाळीचे मिष्ठान्न खायला देतात. 

*भाऊबीज*- दिवाळीचा पाचवा दिवस हा भाऊ-बहिणीच्या अतूट आणि असीम प्रेमाच्या नात्याला जोपासण्याचा असतो. ह्या दिवशी बहिणी आपल्या भावाला दिव्यांच्या आरास आणि मोठ्या आत्मीयतेने ओवाळून त्यांच्या समृद्धी व भरभराटीची शुभकामना करतात. भाऊ बहिणीला छानसे उपहार देवून खुश करतात. व आपल्या नात्याला अधिक मधुर बनवण्याचा प्रयत्न करतात. हा दिवस रक्षाबंधनाइतकाच पवित्र मानला जातो. हा दिवस भाऊ बहिण सोबत राहून साजरा करतात विवाहित बहिणी माहेरी येतात. भारतात हा दिवस काही राज्यांमध्ये “टीका” या नावाने ओळखला जातो. भारत हा असा देश आहे कि, जेथे विविध जातीधर्माचे समुदाय एकसाथ एका बंधनात राहतात आणि एकमेकाचे सन मोठ्या आनंदात साजरे करतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक एकमेकांना कमी भेटतात त्यावेळी दिवाळीचा सण आपल्या प्रिय व्यक्तींना भेटण्याच्या आनंदमयी संधी घेवून येते. लोक एकमेकांना शुभकामना देवून आणि उपहार व दिवाळीचे मिष्ठान्न देवून आपले नाते अधिक बळकट बनवतात. आजच्या काळात सर्व देशवासी पर्यावरणाला होत असलेल्या नुकसानाबाबत जागृत आहेत त्यामुळे बरेच परिवार प्रदूषण रहित दिवाळी साजरी करतात. दिवाळीत हानिकारक फटके फोडले जात नाहीत शाळा आणि इतर संस्थांमध्ये तसेच भारत सरकारही नागरिकांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची विनंती करतात. चला तर मग आपण हि येणारी दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करण्याचा संकल्प करूया आणि देशांच्या हितामध्ये आपलेपण योगदान देवूया. हा आपला देश आहे, यास स्वच्छं व सुंदर ठेवणे आपण सर्वाचीच जबाबदारी आहे. देशाला फक्त राष्ट्र न समजता आपले घर समजून त्यास स्वच्छं व सुंदर ठेवले पाहिजे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
*मुख्याध्यापक*
*श्री ज्ञानेश्वर बडगे*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर*
➖➖➖➖➖➖➖➖➖


शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व आठवी चे स्व

शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व आठवी चे स्वरूप 









शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व आठवी चे स्वरूप 






शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व आठवी चे स्व

शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व आठवी चे स्वरूप 











शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व आठवी चे स्वरूप