Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Sunday, April 30, 2023

जय जय महाराष्ट्र माझा राज्य गीत G. R. व गीत सविस्तर माहिती

*राज्यगीत, जय जय महाराष्ट्र माझा* 

⭕ *शासनाच्या राज्यगीता बाबत मार्गदर्शक सूचना काय आहेत?*
⭕ *राज्यगीत नियमावली*
⭕ *शाळांनी काय करावे ? राज्यगीत कधी घ्यावे?*
⭕ *राज्यगीत कधी ?कोठे ? कसे म्हणावे ?*
⭕ *राज्यगीत म्हणताना कोणती काळजी घ्यावी?*
(राज्यगीता बाबत संपूर्ण महत्वाची माहिती खालील लिंक वर GR सह उपलब्ध,आवश्य वाचा) 👇🏻






जय जय महाराष्ट्र माझा गीत 
पाहण्यासाठी येथे क्लिक करा 
⬇️⬇️



जय जय महाराष्ट्र माझा राज्य गीत G. R. 
Download here to click 
⬇️⬇️

https://drive.google.com/file/d/1j0S6pWc7GCJ5CzqY-FvDoMdsS0aF1h0I/view?u


मार्च 2023 पर्यंत (2022-23) वर्षा ची gpf जमा




मार्च 2023 पर्यंत (2022-23) वर्षा ची gpf जमा झाले आहे⬇️⬇️



http://gpf-dcps-zplatur.in/


Friday, April 28, 2023

राजर्षी छत्रपती शाहूमहाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सागं ता िदनांक ६ मे, 2023 रोजी आहे. या निमित्ताने शाळेतील निकाल या दिवशी 6 मे 2023 रोजी जाहीर करण्यात यावे. या बाबतीत मा. शिक्षण संचालक यांचे परिपत्रक. दिनांक 28/4/2023




राजर्षी छत्रपती शाहूमहाराज यांच्या स्मृती
शताब्दी वर्ष सागं ता िदनांक ६ मे, 2023 रोजी आहे. या निमित्ताने शाळेतील निकाल या दिवशी 6 मे 2023 रोजी जाहीर करण्यात यावे. या बाबतीत मा. शिक्षण संचालक यांचे परिपत्रक. दिनांक 28/4/2023 
Download here to click 
⬇️⬇️

https://drive.google.com/file/d/1i7aPFmG8fzbELP9kJO4K8FOhcSRPB8se/view?usp=drivesdk

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे शाळा पूर्व तयारी मेळावा चे आयोजन

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे शाळा पूर्व तयारी मेळावा चे आयोजन*

*तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज दिनांक 28/4/2023 रोजी शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला.आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करावयाचे आहे या बद्दल आज शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला आहे असे शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितले . तद्नंतर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला  प्रमुख पाहुणे उपसरपंच सौ. आरती तवर सौ. राधाबाई रामचंद्र पाटील, सोनू तवर, संगीता पाटील, किशाबाई श्रीमंगले, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार मदतनीस भागाबाई बिरादार व शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तदनंतर सन 2023 - 24 शैक्षणिक वर्ष ता इयत्ता पहिली मध्ये प्रवेश पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेतील पहिले पाऊल व विकास पत्र अशा दोन पुस्तीका देऊन स्वागत करण्यात आले.सर्व प्रवेशपात्र मुलांचे पूष्पहार घालून स्वागत करण्यात आले. तद्नंतर शाळेचे विद्यार्थ्याच्या पालकांना शाळेतील विविध योजना व शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली तसेच या या शाळा पूर्व मेळावा चे महत्व पटवून सांगितले. या शाळा पूर्व तयारी मेळावा चे अतिशय सुंदर व सूरेख नियोजन अंगणवाडी कार्यकर्ती  पूजा बिरादार, शाळेतील शिक्षिका  अंजली लोहारकर व मदतनीस भागाबाई बिरादार व शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी केले.  सर्व प्रवेशपात्र मुलांचे पूष्पहार घालून स्वागत करण्यात आले. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी प्रास्ताविकात शाळा पूर्व तयारी अभियान या विषयावर सविस्तर माहिती दिली. मुलांचे नाव नोंदणी केली. शारीरिक विकास बौध्दिक विकास सामाजिक आणि भावनिक विकास भाषा विकास गणनपूर्व तयारी समुपदेशन मार्गदर्शन वरील टेबल क्रमांक 1 ते 7 नुसार मुलांचा अभ्यास घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी  गावातील उपसरपंच सौ. आरती तवर सौ. राधाबाई रामचंद्र पाटील, सोनू तवर, संगीता पाटील, किशाबाई श्रीमंगले, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार मदतनीस भागाबाई बिरादार व आदी जण उपस्थित होते. या शाळा पूर्व तयारी मेळावा चे अतिशय सुंदर नियोजन केल्याबद्दल अंगणवाडी कार्यकर्ती  पूजा बिरादार, शाळेतील शिक्षिका  अंजली व मदतनीस भागाबाई बिरादार यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे यांनी केले. या मेळाव्याचे सुत्रसंचलन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व आभारप्रदर्शन शाळेतील शिक्षिका  अंजली लोहारकर यांनी मानले.*




























































































Thursday, April 27, 2023

NMMS result 2023 maharashtra




NMMS result maharashtra
 NMMS निकाल 2023 काही राज्यांनी प्रदान केलेल्या लॉगिन विंडोद्वारे पाहिला जाऊ शकतो तर काही राज्ये NMMS 2023 चा निकाल गुणवत्ता यादीच्या स्वरूपात जारी करतात.  अशी काही राज्ये आहेत ज्यांनी आधीच त्यांचे NMMS निकाल 2022-2023 जाहीर केले आहेत आणि काही राज्ये आहेत ज्यांची ते प्रतीक्षा करत आहेत.

 विद्यार्थी  दिलेल्या लिंकवर क्लिक करून त्यांच्या संबंधित बोर्डाच्या 2022-23 चा NMMS निकाल पाहू शकतात.  काही राज्ये NMMS निकाल 2022-23 8वी ऑफलाइन मोडमध्ये देखील जारी करतात.  NMMS परीक्षा निकाल 2023 मध्ये विद्यार्थ्याचे तपशील, मिळालेले गुण, रँक आणि इतर तपशीलांचा समावेश आहे.  NMMS परीक्षा 2023 नोव्हेंबर 2022 मध्ये आयोजित करण्यात आली होती. NMMS 2022 च्या निकालाबद्दल अधिक तपशील जाणून घेण्यासाठी संपूर्ण  वाचा.

NMMS परीक्षेचा निकाल 2022-23 ऑनलाइन आणि ऑफलाइन मोडमध्ये उपलब्ध करून दिला आहे.  उमेदवार त्यांचा ऑनलाइन NMMS 2023 निकाल तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी खालील पायऱ्या फॉलो करू शकतात.  तथापि, NMMS परीक्षेचा ऑफलाइन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळांच्या संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधावा-

जिल्हा निहाय यादी पहाण्यासाठी
 संबंधित राज्याच्या संबंधित SCERT/शिक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा किंवा वर दिलेल्या NMMS निकाल 2022-23 लिंकवर क्लिक करा.


 NMMS 2022-23 निकालाची pdf फाईल संगणकाच्या स्क्रीनवर दिसेल.  NMMS गुणवत्ता यादी 2022-23 मध्ये विद्यार्थ्याचे नाव आणि शाळेचे तपशील तपासा.

 शॉर्टलिस्ट केलेले उमेदवार कट ऑफ गुणांसह MAT आणि SAT मध्ये त्यांचे गुण देखील तपासण्यास सक्षम असतील.

Result पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
⬇️⬇️