Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, June 27, 2023

सेतू अभ्यास (Bridge course) २०२३-२४ ची शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत.... राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे - ३०




सेतू अभ्यास (Bridge course) २०२३-२४ ची शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत....
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद, महाराष्ट्र, पुणे - ३०

सौजन्य -learningwithsmartness
Download here to click 
⬇️⬇️


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे शाळा पूर्व तयारी मेळावा क्र.2 संपन्न

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे शाळा पूर्व तयारी मेळावा क्र.2 संपन्न*

*तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज दिनांक 27/6/2023 रोजी शाळेतील सर्व विद्यार्थाना व पालकांना घेऊन गावात शाळा पूर्व मेळावा क्र. 2 या निमित्ताने शैक्षणिक घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली. तद्नंतर शाळेत परीपाठानंतर  शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला.आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश 100% निश्चित झाले आहे या बद्दल आज शाळा पूर्व तयारी मेळावा क्र.2 आयोजित करण्यात आला आहे असे शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितले . तद्नंतर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला  प्रमुख पाहुणे उपसरपंच सौ. आरती तवर, गीता कच्छवे, स्मिता पाटील , सत्यभामा साळुंके, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी  मदतनीस भागाबाई बिरादार व शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तदनंतर सन 2023 - 24 शैक्षणिक वर्ष ता इयत्ता पहिली मध्ये प्रवेश पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.100 % प्रवेश झाल्या बद्दल सर्व प्रवेशपात्र मुलांचे पूष्पहार घालून स्वागत करण्यात आले. तद्नंतर शाळेतील विद्यार्थ्याच्या पालकांना शाळेतील विविध योजना व शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली तसेच या या शाळा पूर्व मेळावा क्र. 2 चे महत्व पटवून सांगितले. या शाळा पूर्व तयारी मेळावा चे अतिशय सुंदर व सूरेख नियोजन, शाळेतील शिक्षिका  अंजली लोहारकर व शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे  यांनी केले.  100 % प्रवेश घेण्यात आलेल्या सर्व प्रवेशपात्र मुलांचे पूष्पहार घालून स्वागत करण्यात आले. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी प्रास्ताविकात शाळा पूर्व तयारी मेळावा क्र.2 या विषयावर सविस्तर माहिती दिली. शैक्षणिक उपक्रम सादरीकरण करणार्‍या मुलांचे नाव नोंदणी केली. शारीरिक विकास बौध्दिक विकास सामाजिक आणि भावनिक विकास भाषा विकास गणनपूर्व तयारी समुपदेशन मार्गदर्शन वरील टेबल क्रमांक 1 ते 7 नुसार मुलांचा अभ्यास घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच या मेळाव्यात शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर व शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी  गावातील उपसरपंच आरती तवर, गीता कच्छवे, स्मिता पाटील , सत्यभामा साळुंके, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस भागाबाई बिरादार, संगीता पाटील, वर्षा श्रीमंगले, शाळेतील शिक्षिका, अंगणवाडी  मदतनीस भागाबाई बिरादार, शितल बिरादार, इंदूबाई पाटील, सत्यभामा बिरादार, पुनम चंदील, जयदेवी बिरादार, जयश्री बिरादार, प्रियंका तोमर, मिना कांबळे, मनिषा कांबळे व आदी जण उपस्थित होते. या शाळा पूर्व तयारी मेळावा चे अतिशय सुंदर नियोजन केल्याबद्दल व शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केल्याबद्दल शाळेतील शिक्षिका  अंजली लोहारकर व शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांचा सत्कार उपस्थित माता पालक भगिनी नी पुष्पहाराने सत्कार करण्यात आला. या मेळाव्याचे सुत्रसंचलन शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले .*
































































तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी*

 *तिवटग्याळ - आज दिनांक 26/6/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर  येथे 26 जून 2023 रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त  त्यांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार व मदतनीस भागाबाई बिरादार व शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले व पालक व शिक्षकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तदनंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका  अंजली लोहारकर यांनी छत्रपत्री राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती सांगितली.   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका अंजली  लोहारकर व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले. या वेळी शाळेतील  विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार व शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले, शाळेचे पालक आदी जण उपस्थित होते*




















Saturday, June 24, 2023

शालेय पोषण आहार मदतनीस यांना विद्यार्थी संख्येच्या प्रमाणे मानधन विवरण

शालेय पोषण आहार मदतनीस यांना विद्यार्थी संख्येच्या प्रमाणे मानधन विवरण

विद्यार्थी निहाय मानधन 
1 ते 25 - 2500 (एक कर्मचारी) 
26 ते  199- 5000 (दोन कर्मचारी) 
200 ते 299-7500 (तिन कर्मचारी) 
300 ते 399 - 10,000 (चार कर्मचारी) 
400 ते 499-12500 (पाच कर्मचारी) 




तलाठी पदासाठी भरती आॅनलाईन अर्ज भरणे सुरु व इतर महत्त्वाची माहिती




तलाठी पदासाठी भरती आॅनलाईन अर्ज भरणे सुरु व इतर महत्त्वाची माहिती 
Download here to click 
⬇️⬇️


https://drive.google.com/file/d/18WCWL1DYyvcV-NZKyUQOsfSe4Z5MZRZd/view?usp=drivesdk

Wednesday, June 21, 2023

नवीन शिक्षक भरती कार्यपद्धती कोणती, नवीन बदली धोरण कसे असेल, या पुढे आंतरजिल्हा बदली होणार नाही




⛔ *नवीन शिक्षक भरती कार्यपद्धती कोणती?*

⛔ *नवीन बदली धोरण कसे असेल*

⛔  *या पुढे आंतरजिल्हा बदली होणार नाही?*
Download here to click 
⬇️⬇️







नवोदय प्रवेश परीक्षा 2023 चा निकाल

*नवोदय प्रवेश परीक्षा 2023 चा निकाल*



*29 एप्रिल 2023 रोजी झालेल्या नवोदय प्रवेश परीक्षा निकाल खालील लिंक ला क्लिक करून पहा
Download here to click 
⬇️⬇️