Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, November 22, 2018

महाराष्ट्र शिक्षक पॅनल बैठक खुलताबाद येथील वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आलेली बातमी

महाराष्ट्र शिक्षक पॅनल बैठक खुलताबाद

. ●▬▬▬ ❚🤝🏻❚🤝🏻❚▬▬▬●
➖🕳📡Ⓜ💲🅿📡🕳➖
*_महाराष्ट्र शिक्षक पॅनलची शैक्षणिक विचार मंथन बैठक संपन्न..!!_*
═══════🦋🦋═══════
*_मित्रांनो नमस्कार_* 🙏
🌀 दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी देखील दिवाळी सुट्टीतील महाराष्ट्र शिक्षक पॅनल (whats app १५५ राज्यस्तरीय शैक्षणिक ग्रुप) ची शैक्षणिक विचारमंथन बैठक *खुलताबाद* येथे *दि. १८.११.२०१८* ला संपन्न झाली.

🌀 बैठकीचे अध्यक्ष म्हणून शिक्षक पतसंस्था मंठाचे चेअरमन *श्री भगवान जायभाये* तर प्रमुख अतिथी म्हणून *श्री विजय गवळी, श्री सुशीलकुमार पांचाळ* उपस्थित होते.

🌀 या सभेत अनेक शैक्षणिक उपक्रम व कार्याचा उहापोह करण्यात आला.
〇 महाराष्ट्र शिक्षक पॅनल ला नवीन रुपात सादर करण्याचा मनोदय देखील सभेत पुढे आला.
〇 शिक्षकांना ग्रुप आणखी अधिक उपयुक्त व्हावेत या साठी काही नवीन सदर, उपक्रम व सुरू करण्याचे ठरले.
〇 शिक्षक, शाळा व शिक्षणासाठी आपल्या ग्रुप च्या माध्यमातून अजून काही उपयुक्त करता येईल का? यावर चर्चा करून सर्वानुमते काही नवीन उपक्रम मांडण्यात आले.
〇 उत्कृष्ट कार्य करणारे राज्यभरातील शिक्षक निवडून त्यांचा गुणगौरव करण्याचा मानस बैठकीत पुढे आला.
═══════🦋🦋═══════
🌀 या बैठकीत *श्री सतीश कोळी* सरांनी उपस्थित सर्व तंत्रस्नेही शिक्षकांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक *श्री सतीश बोरखडे* संचालन *श्री रावसाहेब राऊळ* यांनी तर आभार प्रदर्शन *श्री सतीश कोळी यांनी केले.*

सतीश कोळी सरांनी बैठकीचे अतिशय सुंदर नियोजन केल्याने बैठक यशस्वीपणे संपन्न झाली.

🌀 बैठकीला राज्यभरातून खालील टीम सदस्यांनी उपस्थिती दर्शवली.
*〇सतीश कोळी -खुलताबाद*
*〇सतीश बोरखडे -यवतमाळ*
*〇भगवान जायभाये -जालना*
*〇रवी देशमुख -चाकूर*
*〇विजय गवळी -औरगाबाद*
*〇विकी येलमटे -देवणी*
*〇सचिन पाटील-डहाणू*
*〇रावसाहेब राऊळ -नाशिक/पालघर*
*〇सुशील पांचाळ -देवणी*
*〇ज्ञानेश्वर बडगे -उदगीर*
*〇रामसिंग महाजन*
*〇राहुल उंडाळे -बीड*
*〇ज्ञानेश्वर कपटी -पैठण*
*〇दिपक चामे -लातूर*

*_🤝🏻 पूढील कार्यासाठी नवा उत्साह व नवी ऊर्जा या बैठकीतून मिळाली हे मात्र नक्की..!!_*
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Sunday, August 12, 2018

शाळेची खरी कमाई, वैयक्तिक सन्मान

शाळेची  खरी  कमाई / वैयक्तिक  सन्मान 

मला मिळालेले सन्मान व पुरस्कार*

1. सर्वांग सुंदर शाळा पुरस्कार- 2010
माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष पंडित धुमाळ विविध मान्यवरांच्या हस्ते.
2. डॉ. ना.य. डोळे स्मृती जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार- 2011
3. महाराष्ट्र गौरव पुरस्कार, मुंबई- 2011.
एकता सेवा भावी संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने
4. गोंधळी रत्न पुरस्कार, उदगीर- 2011
गोंधळी समाज संघटना यांच्या वतीने
5. आदर्श शिक्षक पुरस्कार, उदगीर- 2011
नवरंग प्रतिष्ठान, उदगीर यांच्या वतीने
पोलिस अधीक्षक गायकर साहेब यांच्या हस्ते
6. सर्वांंग सुंदर शाळा पुरस्कार, देवणी- 2013
गटशिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के यांच्या हस्ते. रोख दहा हजार धनादेश
7. महात्मा फुले राष्ट्रीय फेलोशीप पुरस्कार, नवी दिल्ली- 2013
8. राज्य स्तरीय अण्णा भाऊ साठे आदर्श शिक्षक पुरस्कार, औरंगाबाद- 2013.
9. विद्या भुषण आदर्श शिक्षक पुरस्कार, ठाणे, मुंबई- 2014
10. राष्ट्रीय कर्तव्य पुरस्कार, पुणे- 2015.
11. माॅऺ तुझे सलाम पुरस्कार, पुणे- 2015
12. अहिंसा  राष्टिय पुरस्कार, गोवा- 2015.
13. राष्टाचे शिल्पकार आदर्श पुरस्कार, 2015
रोटरी क्लब उदगीर यांच्या वतीने
14. राष्टिय महात्मा फुले आद्श शिक्षक पुरस्कार, पिंपरी चिंचवड, पुणे- 2016=
15. डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्शन शिक्षक रत्न पुरस्कार, नागपूर- 2016.
16. राज्यस्तरीय परिवर्तन पुरस्कार, नळदुर्ग - 2016.
17. तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, उदगीर- 2016
शिक्षण विभाग उदगीर यांच्या वतीने
18. जिल्हास्तरीय आदश् शिक्षक पुरस्कार, औसा- 2017
शाहु फुले अकेडमी औसा यांच.या वतीने
20. पद्मश्री डाॅ. विठ.ठलराव विखे पाटील, जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, उदगीर- 2018
21. राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार, पुणे- 2018.
22. सरस्वती रत्न राष्ट्रिय पुरस्कार, मुंबई- 2018.
23. विश्व रत्न आंतरराष्ट्रिय पुरस्कार, गोवा- 2018.
24. महाराष्ट्र गौरव पुरस्कार, पुणे- 2018.
25.म.रा.प्रा.शि.संघ, जिल्हास्तरीय आद्श् शिक्षक पुरस्कार, उदगीर- 2017.
26. राज्यस्तरीय आदश शिक्षक पुरस्कार, औरंगाबाद- 2019
महाराष्ट्र आदश शिक्षक समिती यांच्या वतीने.
27. जिल्हास्यरीय आदश शिक्षक विशेष पुरस्कार लातूर- 2019
जिल्हा परीषद लातूर यांच्या वतीने
28. आद्शर शिक्षक पुरस्कार, शि.अनंतपाळ- 2019
शिक्षक पतपेढी शि.अनंतपाळ यांच्या वतीने.
29.राज्यस्तरीय गुरू गौरव पुरस्कार, पिंपरी चिंचवड पुणे- 2019
30- मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार, लातूर 

***********************************************

वैयक्तिक प्राप्त पुरस्कार व सन्मान मला मिळालेले वैयक्तिक

*मला मिळालेले सन्मान व पुरस्कार*

***************************************

सहशालेय उपक्रम

*******

**************************************************

माझे सहकारी

 आमचा  स्टाफ 
.1.पहिली शाळा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कसर केंद्र कोक, तालुका जिंतूर जिल्हा परभणी
22/7/1997 ते 31/7/1998

1. मी स्वत: श्री ज्ञानेश्वर भाऊराव बडगे.

2.       श्री मद्रेवार काशिनाथ पी.

3.           श्री घोडके चंदु गंगाराम

4.           श्री कोलेवाड विष्णुकांत सर

===============================

2.                 दुसरी शाळा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंंबानगर,ता.देवणी जिल्हा लातूर
1.8.1998 ते 15.6.2006

1.  मी स्वत: श्री ज्ञानेश्वर भाऊराव बडगे

2.श्री अंबानगरे लक्ष्मण काशिनाथ

   3.श्रीमती सुगंधी मॅडम

4.श्री चव्हाण व्हि.आर.

5.श्री केंद्रे  विलास पंढरीनाथ 

6. श्री शिंदे खंडेराव दिगंबर

3.  श्री.   पवार  धोंडीबा    रामराव

4.श्री बिरादार बालाजी गुणवंतराव

=================================
 
           2.तिसरी शाळा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संगम ता.देवणी जिल्हा लातूर.
15.6.2006 ते 31.5.2013

1.श्री बिरादार संजय निळकंठराव

3. श्री बलूले आर.के.

   3.श्री येरबागे सर

    4. श्री मडीवाळ बाबू 
 
=======================

            चौथी शाळा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावणगाव नविन वसाहत ता. उदगीर जिल्हा लातूर
1.6.2013 ते 21.6.2019

1.श्री कोळीकर तुकाराम विठ्ठलराव

   2. श्रीमती गौतमवार मॅडम

3. श्रीमती पोलावार मॅडम

===========================

           पाचवी शाळा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ जिल्हा लातूर
22/6/2019 ते 25/2/2021

1. मुजेवार इस्माईल गुलाबसाब 

मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेटटे 

2.श्री      कोरे चंद्रकांत गुरुनाथ

3. श्री पाटील सुदर्शन गिरीधर

4. श्री कंजे ज्ञानोबा 

5.  श्री  नरवडे सुुभाष

6.     श्री सिंदाळकर विजयकुमार 

7.         श्रीमती मुळे मॅडम

8.      श्रीमती.    पुठ्ठेवाड मॅडम

============================
सहावी शाळा 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर 
 26/2/2021 ते.................... 

श्रीमती अंंजली रमेश लोहारकर 
सहशिक्षीका 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर 

**************************************************