Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Sunday, August 12, 2018

शाळेची खरी कमाई, वैयक्तिक सन्मान

शाळेची  खरी  कमाई / वैयक्तिक  सन्मान 


मला मिळालेले सन्मान व पुरस्कार*

1. सर्वांग सुंदर शाळा पुरस्कार- 2010
माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष पंडित धुमाळ विविध मान्यवरांच्या हस्ते.
2. डॉ. ना.य. डोळे स्मृती जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार- 2011
3. महाराष्ट्र गौरव पुरस्कार, मुंबई- 2011.
एकता सेवा भावी संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने
4. गोंधळी रत्न पुरस्कार, उदगीर- 2011
गोंधळी समाज संघटना यांच्या वतीने
5. आदर्श शिक्षक पुरस्कार, उदगीर- 2011
नवरंग प्रतिष्ठान, उदगीर यांच्या वतीने
पोलिस अधीक्षक गायकर साहेब यांच्या हस्ते
6. सर्वांंग सुंदर शाळा पुरस्कार, देवणी- 2013
गटशिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के यांच्या हस्ते. रोख दहा हजार धनादेश
7. महात्मा फुले राष्ट्रीय फेलोशीप पुरस्कार, नवी दिल्ली- 2013
8. राज्य स्तरीय अण्णा भाऊ साठे आदर्श शिक्षक पुरस्कार, औरंगाबाद- 2013.
9. विद्या भुषण आदर्श शिक्षक पुरस्कार, ठाणे, मुंबई- 2014
10. राष्ट्रीय कर्तव्य पुरस्कार, पुणे- 2015.
11. माॅऺ तुझे सलाम पुरस्कार, पुणे- 2015
12. अहिंसा  राष्टिय पुरस्कार, गोवा- 2015.
13. राष्टाचे शिल्पकार आदर्श पुरस्कार, 2015
रोटरी क्लब उदगीर यांच्या वतीने
14. राष्टिय महात्मा फुले आद्श शिक्षक पुरस्कार, पिंपरी चिंचवड, पुणे- 2016=
15. डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्शन शिक्षक रत्न पुरस्कार, नागपूर- 2016.
16. राज्यस्तरीय परिवर्तन पुरस्कार, नळदुर्ग - 2016.
17. तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, उदगीर- 2016
शिक्षण विभाग उदगीर यांच्या वतीने
18. जिल्हास्तरीय आदश् शिक्षक पुरस्कार, औसा- 2017
शाहु फुले अकेडमी औसा यांच.या वतीने
20. पद्मश्री डाॅ. विठ.ठलराव विखे पाटील, जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, उदगीर- 2018
21. राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार, पुणे- 2018.
22. सरस्वती रत्न राष्ट्रिय पुरस्कार, मुंबई- 2018.
23. विश्व रत्न आंतरराष्ट्रिय पुरस्कार, गोवा- 2018.
24. महाराष्ट्र गौरव पुरस्कार, पुणे- 2018.
25.म.रा.प्रा.शि.संघ, जिल्हास्तरीय आद्श् शिक्षक पुरस्कार, उदगीर- 2017.
26. राज्यस्तरीय आदश शिक्षक पुरस्कार, औरंगाबाद- 2019
महाराष्ट्र आदश शिक्षक समिती यांच्या वतीने.
27. जिल्हास्यरीय आदश शिक्षक विशेष पुरस्कार लातूर- 2019
जिल्हा परीषद लातूर यांच्या वतीने
28. आद्शर शिक्षक पुरस्कार, शि.अनंतपाळ- 2019
शिक्षक पतपेढी शि.अनंतपाळ यांच्या वतीने.
29.राज्यस्तरीय गुरू गौरव पुरस्कार, पिंपरी चिंचवड पुणे- 2019
30- मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार, लातूर 






















***********************************************


No comments:

Post a Comment