*तिवटग्याळ येथे उल्लास नवभारत साक्षर अभियान अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी 2025 परीक्षा संपन्न*
*तिवटग्याळ - आज दिनांक 23 मार्च 2025 रोजी उल्लास नवभारत साक्षर अभियान अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी 2025 परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी 6 स्त्रिया व 1 पुरुष असे एकूण 7 नव साक्षरांची परीक्षेला बसले होते. या परीक्षेला पर्यवेक्षक म्हणून शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर व केंद्रसंचालक म्हणून शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी कामकाज पाहिले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, परीक्षार्थी व VT volunteer teacher गीताताई कच्छवे व वर्षा श्रीमंगले आदी जण उपस्थित होते*
No comments:
Post a Comment