◾ *निवडश्रेणी* *संदर्भातील* *माहिती* *पात्रता* *व* *निकष* - *भाग* *2* :- *निवडश्रेणीसाठी* *शिक्षकांच्या* *अर्हता* , *अनुभव* , *पात्रता* ◾(भाग 3 -उद्या वरीष्ठवेतनश्रेणी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या पात्रता व निकष)
▪️बऱ्याच शिक्षक बंधू भगिनींच्या आग्रहास्तव माहिती सादर▪️
*संदर्भ* - शासन निर्णय 2 सप्टेंबर 1989,शासन निर्णय 1 डिसेंबर 1999,शासन निर्णय 29 जून 2002,शासन निर्णय 15 जुलै 2016
*राज्यातील* *शिक्षकांसाठी* *शिक्षकांना* *निवडश्रेणीसाठी* *अर्हता*
1) *प्राथमिक* *शिक्षक(वर्ग 1 ते 8 ,Ded पात्रता धारक)* :- *पदविप्राप्त* करणे आवश्यक(BA,Bcom,Bsc),12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर वरीष्ठवेतनश्रेणीचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे,एकाच वेतनश्रेणीत 24 वर्षे सेवा
2) *माध्यमिक* *शिक्षक* (वर्ग 9 ,10 वि Bed पात्रता):-
वरीष्ठवेतनश्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे,एकाच वेतनश्रेणीत 24 वर्षे सेवा,पदवीधर शिक्षकांनी *पदव्यूत्तर* *पदवी* ( *Post* *graduate* ) *करणे* *आवश्यक* *आहे*
उदा-अ) *BA* *Bed* *धारकांनी* MA/Med/MA(Edu)
ब) *Bcom* *Bed* *धारकांनी* Mcom/Med/MA(Edu)
क) *Bsc* *Bed* *धारकांनी* Msc /Med/MA(Edu)
*टीप* - ज्या शिक्षकांना अध्यापनाच्या विषयांची पदव्यूत्तर पदवी किंवा तत्सम अर्हता बहिस्थ:रित्या संपादन करता येत नाही त्या ठिकाणी *MEd* किंवा *MA* *शिक्षणशास्त्र* ( *Edu* ) ही पदवी ग्राह्य धरण्यात येते( *शासन* *निर्णय* *15* *जुलै* *2016* )
*टीप* - *Bsc* *Bed* ( *Bio* किंवा *Math* ) यांनी *इतर* *विषयात* इतिहास,मराठी,समाजशास्त्र इ *MA* केले असेल तर *ग्राह्य* *नाही* .
3) *उच्च* *माध्यमिक* **शिक्षक*:-(11,12 वि) उच्च माध्यमिक शिक्षक( MA Bed/ Msc Bed/Mcom Bed) उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालय/अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना 12 वर्षाचे वरीष्ठवेतनश्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे,एकाच वेतनश्रेणीत 24 वर्षे सेवा, *MPhil* / *Phd* / *Med* /संगणकातील पदव्युतर पदवी *MS* - *ACITIT* इ अर्हता आवश्यक राहील.
4) *विशेष* *शिक्षक* :-
अ) *शारीरिक* *शिक्षक* :- *SSC,HSC* व *एक* *वर्षे* *शारीरिक* *शिक्षण* *अभ्यासक्रम* *प्रमाणपत्र* *धारकांना* *BPEd* ही अर्हता तर *BPEd* *धारकांनी* *MPEd* ही अर्हता प्राप्त करावी
ब) *हिंदी* *शिक्षक*:- SSC,HSC धारकांनी *संबधित* *विषयातील* *पदवी* *अथवा* *समकक्ष* व *पदवी* *धारकांनी* संबंधित *पदव्युत्तर* वा *समकक्ष* *अर्हता* धारण करावी
क) *संगीत* *शिक्षक*:- मॅट्रिक/SSC असलेल्या *संगीत* *विशारद* *शिक्षकांनि* संबंधित *विषयातील* *पदवी* तर *पदवीधर* *शिक्षकांनी* संबंधित विषयातील *पदव्युत्तर* *अर्हता* *धारण* *करावी*
ड) *चित्रकला* *शिक्षक*:- DTC किंवा DMC किंवा ATD अशी अर्हता धारण करणाऱ्यानी *आर्ट* *मास्टर* ( *AM* ) प्रमाणपत्र तसेच G.D.आर्ट किंवा BFA पदवी( रेखा/रंगकला/उपयोजित कला/ शिल्पकला व प्रतिमान) अर्हता धारकांनी कला क्षेत्रातील *आर्ट* *मास्टर* *प्रमाणपत्र* *पदवी* ( *AM* ) किंवा *कला* *शिक्षणशास्त्र* *पदविका* ( *Ded* ) अशी अर्हता धारण करावी.
*टीप* - *Ded* *पात्रता* *धारक* *जे* *शिक्षक* *माध्यमिक* *शाळेत* 5 ते 7 वर प्रथम नियुक्ती झालेली आहे त्यात 12 वर्षा नंतर वरीष्ठवेतनश्रेणी मिळाली आहे त्यानंतर पदवीधर शिक्षक(25%) म्हणून नियुक्ती झाली असेल व 12 वर्षे झाले असेल तर निवडश्रेणीस पात्र नाही कारण वेतनश्रेणीत बदल झाला त्यामळे त्याना पदवीधर शिक्षकाची वरीष्ठवेतनश्रेणी मिळेल.
*एक* *बाब* *लक्षात* *ठेवा* *एकाच* *वेतनश्रेणीमध्ये* *12* *वर्षे* *झाले* *तरच* *वरीष्ठवेतनश्रेणी* व *24* *वर्षे* *सेवा* *झाली* *असेल* *तरच* *निवडश्रेणी* , *निवडश्रेणी* *संवर्गातील* *वरीष्ठवेतनश्रेणी* *मधील* *सेवाजेष्ठता* *नुसार* *20* *%* *पदांना* *मिळते* *सरसकट* *मिळत* *नाही* तर *माध्यमिक* *शाळेतील* *मुख्याध्यापक* *यांना* *द्विस्तरीय* *वेतनश्रेणी* *आहे* *त्यांना* *निवडश्रेणी* *देय* *नाही*
No comments:
Post a Comment