दीपावली सुट्टी अभ्यास तपासणी ग्रहभेटी तिवटग्याळ*
*तिवटग्याळ - आज दिनांक 22/11/2023 रोजी तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन दिपावली सुट्टी अभ्यास प्रत्येकांच्या घरी जाऊन सविस्तर अभ्यास तपासला व काही अडचणी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्यांना व पालकांना 22 तारखेपर्यंत नियमित अभ्यास केलेल्या विद्यार्थी व पालकांचे मनःपुर्वक अभिनंदन केले व उर्वरित अभ्यास नियमित करावे व अभ्यास केल्यानंतर पालकांनी स्वाक्षरी रकान्यात स्वाक्षरी करावी असे सांगितले. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी 27 तारखे पर्यंत दिपावली सुट्टी अभ्यास पुर्ण करावे असे सांगितले व शाळा 28 नोव्हेंबर 2023 ला सुरूवात आहे असे सांगितले*
No comments:
Post a Comment