*GPF बाबत*
----------
_*लातूर जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाने शिक्षकांच्या gpf slip ऑनलाईन करण्याच्या निर्णय घेतला आहे. सन 2021-2 2 या आर्थिक वर्षातील स्लीप आपणास 1 मे अर्थात महाराष्ट्रदिनी उपब्धत होणार आहेत.*_
*यासाठी खालील लिंकचा वापर करावा.*
--------------
---------------
*लातूर जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचारी/शिक्षक यांचे सन 2021-22 चे भ नि नि विवरणपत्र(स्लिप) gpf-dcps-zplatur या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले आहेत, तरी संबंधित कर्मचारी यांनी विवरणपत्रा ची पडताळणी करून त्यात काही त्रुटी असल्यास कार्यालय प्रमुख यांच्या मार्फत दि 31/07/2022 पर्यंत आवश्यक त्या पुराव्यानिशी सादर करावे.*
No comments:
Post a Comment