वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षण दि. 20 जुलै 2023 पासून Online Mode ने सुरु होत आहे.
लिंक भरलेल्या पात्र शिक्षक/ अध्यापक यांनी स्वतः चे Login ID वापरून दि. 20 जुलै पासून प्रशिक्षणास सुरुवात करावी.
_Id password लवकरच रजिस्टर मेलवर येणार आहेत._
प्रशिक्षण App वर पूर्ण करायचे आहे.
Download here to click
⬇️⬇️
No comments:
Post a Comment