*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता. शि.अनंतपाळ येथे आज दिनांक 25/9/2019 रोजी परिपाठात कुमार.. परमेश्वर खटके, ओमकार कामले,संध्याराणी खटके, शंकर शिनगारे, अप्पाराव खटके यांनी मानवी धडाचे अंतर्गत अवयव internal body parts हा माॅडल प्रतिकृती रुपात सादर केला. या प्रयोगातून(प्रतिकृती) तुन आपल्या शरीरातील अंतर्गत अवयव यांचे नाव व त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती सांगितली विद्यार्थ्यांनी व शाळेतील सर्व शिक्षकांनी प्रत्येक एका अवयवांची कार्यक्षमता विषयावर माहिती सांगितली. या प्रयोगास विज्ञान शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे व सुभाष नरवडे यांनी मार्गदर्शन केले*
Saturday, November 9, 2019
*आजचा नाविन्यपूर्ण प्रयोग* *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता. शि.अनंतपाळ येथे आज दिनांक 25/9/2019 रोजी परिपाठात कुमार.. परमेश्वर खटके, ओमकार कामले,संध्याराणी खटके, शंकर शिनगारे, अप्पाराव खटके यांनी मानवी धडाचे अंतर्गत अवयव internal body parts हा माॅडल प्रतिकृती रुपात सादर केला. या प्रयोगातून(प्रतिकृती) तुन आपल्या शरीरातील अंतर्गत अवयव यांचे नाव व त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती सांगितली विद्यार्थ्यांनी व शाळेतील सर्व शिक्षकांनी प्रत्येक एका अवयवांची कार्यक्षमता विषयावर माहिती सांगितली. या प्रयोगास विज्ञान शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे व सुभाष नरवडे यांनी मार्गदर्शन केले*
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment