Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, November 9, 2019

_*पोषण आहार माह पंधरवडा उपक्रमातील विजेते स्पर्धकांना बक्षिसे वाटप* *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.पोषण आहार माह पंधरवडा उपक्रमात स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती.तरी आज दि.२३-०९-२०१९ रोजी _*पोषण आहार माह 'निमीत्त*_ *पोषण घटकांची कमतरता व आहार "या विषयावर इयत्ता पाचवी ते आठवी च्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती तरी स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटप करण्यात आली.आहे.या विजेते स्पर्धकांमध्ये मयुरी खटके, रोशनी कांबळे, अंजली खटके, कृष्णा खटके, अभिषेक कांबळे, ओमकार कांबळे,सागर कांबळे,शंकर सिनगारे, अहमद शेख, प्रगती कांबळे आदी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक श्री सुभाष नरवडे यांनी स्व खर्चाने बक्षिसे दिली. स्पर्धा विषयावर शाळेतील शिक्षक श्री सुभाष नरवडे यांनी मार्गदर्शन केले.विजेते स्पर्धकांना सर्वांनी अभिनंदन अभिनंदन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.या वेळी गटसाधन केंद्राचे विषय तज्ञ श्री सुनील गायकवाड, शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, श्री सुदर्शन पाटील, श्री ज्ञानेश्वर बडगे,श्री सुभाष नरवडे, श्री ज्ञानोबा कंजे, श्री विजयकुमार शिंदाळकर, श्रीमती आशा मुळे व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते*


_*पोषण आहार माह पंधरवडा उपक्रमातील विजेते स्पर्धकांना बक्षिसे वाटप*

*जिल्हा परिषद प्राथमिक  शाळा बोळेगाव बु.पोषण आहार माह पंधरवडा उपक्रमात स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती.तरी आज दि.२३-०९-२०१९ रोजी _*पोषण आहार माह 'निमीत्त*_ *पोषण घटकांची कमतरता व आहार "या विषयावर इयत्ता पाचवी ते आठवी च्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा  घेण्यात आली होती तरी स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटप करण्यात आली.आहे.या विजेते स्पर्धकांमध्ये मयुरी खटके, रोशनी कांबळे, अंजली खटके, कृष्णा खटके, अभिषेक कांबळे, ओमकार कांबळे,सागर कांबळे,शंकर सिनगारे, अहमद शेख, प्रगती कांबळे आदी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक श्री सुभाष नरवडे यांनी स्व खर्चाने बक्षिसे दिली. स्पर्धा विषयावर शाळेतील शिक्षक श्री सुभाष नरवडे यांनी मार्गदर्शन केले.विजेते स्पर्धकांना सर्वांनी अभिनंदन अभिनंदन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.या वेळी गटसाधन केंद्राचे विषय तज्ञ श्री सुनील गायकवाड,  शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, श्री सुदर्शन पाटील, श्री ज्ञानेश्वर बडगे,श्री सुभाष नरवडे, श्री ज्ञानोबा कंजे, श्री विजयकुमार शिंदाळकर, श्रीमती  आशा मुळे व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते*

No comments:

Post a Comment