Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, November 9, 2019

_*पोषण आहार माह पंधरवडा उपक्रमात स्पर्धा परीक्षा आयोजित* *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.पोषण आहार माह पंधरवडा उपक्रमात स्पर्धा परीक्षा आयोजित आज दि.२१-०९-२०१९ रोजी _*पोषण आहार माह 'निमीत्त*_ *पोषण घटकांची कमतरता व आहार "या विषयावर इयत्ता पाचवी ते आठवी च्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येणार आहे असे सांगितले. या स्पर्धा विषयावर शाळेतील शिक्षक श्री सुभाष नरवडे यांनी मार्गदर्शन केले.यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, श्री सुदर्शन पाटील, श्री ज्ञानेश्वर बडगे,श्री सुभाष नरवडे, श्री ज्ञानोबा कंजे, श्री विजयकुमार शिंदाळकर, श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे यांनी परीश्रम घेतलें*


_*पोषण आहार माह पंधरवडा उपक्रमात स्पर्धा परीक्षा आयोजित*

*जिल्हा परिषद प्राथमिक  शाळा बोळेगाव बु.पोषण आहार माह पंधरवडा उपक्रमात स्पर्धा परीक्षा आयोजित आज दि.२१-०९-२०१९ रोजी _*पोषण आहार माह 'निमीत्त*_ *पोषण घटकांची कमतरता व आहार "या विषयावर इयत्ता पाचवी ते आठवी च्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा  घेण्यात आली. स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येणार आहे असे सांगितले. या स्पर्धा विषयावर शाळेतील शिक्षक श्री सुभाष नरवडे यांनी मार्गदर्शन केले.यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, श्री सुदर्शन पाटील, श्री ज्ञानेश्वर बडगे,श्री सुभाष नरवडे, श्री ज्ञानोबा कंजे, श्री विजयकुमार शिंदाळकर, श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे यांनी परीश्रम घेतलें*

No comments:

Post a Comment