" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

*नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्राची पाहणी* *आज दि .20/-09/2019 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु. केंद्र.शि.अनंतपाळ ता . शि.अनंतपाळ येथे DIECPD चे जिल्हा विज्ञान समन्वयक तथा ( पथक प्रमुख ) मा .श्री मुरकुटे सर, जिल्हा विज्ञान विषय समन्वयक मा .श्री शेळके सर, समग्र शिक्षा अभियान प्रमुख श्रीमती रजीया शेख मॅडम, व मीत फाउंडेशन प्रमुख कुंभार सर( मुंबई ) लॅब सुप्रिडेंट व त्यांची सर्व टिम यांनी नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रास भेट देऊन पाहणी केली .समाधान व्यक्त करून सादरीकरणाबाबत मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या या वेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री.ईस्माईल मुजेवार, शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, ज्ञानोबा कंजे, सुभाष नरवडे, ज्ञानेश्वर बडगे, विजयकुमार शिंदाळकर, श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे उपस्थित होते ... ! ! सर्वांचे मनापासून हार्दिक आभार व मनःपुर्वक धन्यवाद !*


*नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्राची पाहणी*

*आज दि .20/-09/2019 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु. केंद्र.शि.अनंतपाळ ता . शि.अनंतपाळ येथे DIECPD चे जिल्हा विज्ञान समन्वयक तथा ( पथक प्रमुख )  मा .श्री मुरकुटे सर,      जिल्हा विज्ञान विषय समन्वयक मा .श्री शेळके सर,  समग्र शिक्षा अभियान प्रमुख श्रीमती रजीया शेख मॅडम, व मीत फाउंडेशन प्रमुख कुंभार सर( मुंबई ) लॅब सुप्रिडेंट व त्यांची सर्व टिम यांनी नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रास भेट देऊन पाहणी केली .समाधान व्यक्त करून  सादरीकरणाबाबत मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या या वेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री.ईस्माईल मुजेवार, शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, ज्ञानोबा कंजे, सुभाष नरवडे, ज्ञानेश्वर बडगे, विजयकुमार शिंदाळकर, श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे उपस्थित होते ... ! !  सर्वांचे मनापासून हार्दिक आभार व मनःपुर्वक धन्यवाद !*

No comments:

Post a Comment

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडीचा उत्सव आयोजित

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने  श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडीचा उत्सव आयोजित* ------------------------------------- तिवटग्याळ...