*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता. शि.अनंतपाळ येथे आज दिनांक 20/9/2019 रोजी परिपाठात कुमार.. शंकर शिनगारे, अप्पाराव खटके चाक आणि आस हा माॅडल प्रतिकृती रुपात सादर केला. या प्रयोगातून(प्रतिकृती) तुन निष्कर्ष की वजन उचलणे, भार हे केंद्र बिंदू पासुन तयार झालेला व असलेल्या आस यावर अवलंबून असते. कारण जेवढा आस मोठा तेवढा बल कमी लागतो बाबतीत अवलंबून असते असे विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती सांगितली. या प्रयोगास विज्ञान शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे व सुभाष नरवडे यांनी मार्गदर्शन केले*
Saturday, November 9, 2019
*आजचा नाविन्यपूर्ण प्रयोग* *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता. शि.अनंतपाळ येथे आज दिनांक 20/9/2019 रोजी परिपाठात कुमार.. शंकर शिनगारे, अप्पाराव खटके चाक आणि आस हा माॅडल प्रतिकृती रुपात सादर केला. या प्रयोगातून(प्रतिकृती) तुन निष्कर्ष की वजन उचलणे, भार हे केंद्र बिंदू पासुन तयार झालेला व असलेल्या आस यावर अवलंबून असते. कारण जेवढा आस मोठा तेवढा बल कमी लागतो बाबतीत अवलंबून असते असे विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती सांगितली. या प्रयोगास विज्ञान शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे व सुभाष नरवडे यांनी मार्गदर्शन केले*
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment