*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता. शि.अनंतपाळ येथे आज दिनांक 19/9/2019 रोजी परिपाठात कुमार.. ओमकार कांबळे व कुमार . सुमित कांबळे यांनी वेगवेगळ्या ग्रहावर आपले वजन किती भरेल हा माॅडल प्रतिकृती रुपात सादर केला. या प्रयोगातून(प्रतिकृती) तुन निष्कर्ष की आपलेव इतर वस्तू चे वजन सर्व ग्रहावर सारखे राहत नाही कारण वेगवेगळ्या ग्रहावर वातावरणाचा दाब व गुरुत्वाकर्षण शक्ती या बाबतीत अवलंबून असते असे विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती सांगितली. या प्रयोगास विज्ञान शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे व सुभाष नरवडे यांनी मार्गदर्शन केले*
Saturday, November 9, 2019
*वेगवेगळ्या ग्रहावर आपले वजन किती भरेल या प्रयोग (माॅडेल) सादरीकरण* *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता. शि.अनंतपाळ येथे आज दिनांक 19/9/2019 रोजी परिपाठात कुमार.. ओमकार कांबळे व कुमार . सुमित कांबळे यांनी वेगवेगळ्या ग्रहावर आपले वजन किती भरेल हा माॅडल प्रतिकृती रुपात सादर केला. या प्रयोगातून(प्रतिकृती) तुन निष्कर्ष की आपलेव इतर वस्तू चे वजन सर्व ग्रहावर सारखे राहत नाही कारण वेगवेगळ्या ग्रहावर वातावरणाचा दाब व गुरुत्वाकर्षण शक्ती या बाबतीत अवलंबून असते असे विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती सांगितली. या प्रयोगास विज्ञान शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे व सुभाष नरवडे यांनी मार्गदर्शन केले*
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment