. *आज दिनांक 19/9/2019 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव येथे शालेय परिपाठात शि.अनंतपाळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री अनिल जी पागे साहेब, केंद्र प्रमुख मा. श्री शिवाजीराव एरंडे साहेब व विषयतज्ञ श्री लोखंडे सर अचानक शाळेत भेट दिली. भेटी अंती उपस्थितीत सर्व साहेबांनी परीपाठ सादरीकरण पाहून समाधान व्यक्त केले. परिपाठा नंतर स्वच्छता पंधरवडा उपक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात स्वच्छता जण जागृती साठी वादविवाद व वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आला. या वेळी शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कु. मयुरी खटके,कु. संध्याराणी खटके, कु. साक्षी खटके, यांनी स्पर्धेत प्रथम, द्वितिय व तृतीय क्रमांक पटकावला. अंगणवाडी सेविका श्रीमती अरुणा गंदगे यांनी स्वच्छता बाबतीत हातात पैसा, पाण्यांत मासा, चिऊ चा घास हे गीत खूप सुंदर सादर केले. तसेच स्वच्छतेचे संदेश, हात धुण्याच्या सहा पायरी विद्यार्थ्यांनी उपस्थितीत सर्व मान्यवरांच्या समोर प्रात्यक्षिक करून दाखविले. मा. गटशिक्षणाधिकारी श्री अनिल जी पागे, केंद्र प्रमुख श्री शिवाजीराव एरंडे, विषयतज्ञ श्री लोखंडे सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व नागरीकांना स्वच्छता पंधरवडा उपक्रम व शाळा,घर व गाव कसे स्वच्छ स्वच्छ व सुंदर होईल या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री व्यंकटराव खटके, प्रमुख पाहुणे म्हणून श्री अनिल जी पागे गटशिक्षणाधिकारी शि.अनंतपाळ, मा. शिवाजीराव एरंडे केंद्र प्रमुख, श्री लोखंडे सर विषयतज्ञ, श्री व्यंकटराव गौंड पोलिस पाटील,श्री जनार्दन खटके,श्री लक्ष्मण खटके, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे व आभारप्रदर्शन मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार, शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, ज्ञानोबा कंजे, सुभाष नरवडे, श्री ज्ञानेश्वर बडगे, विजयकुमार शिंदाळकर, श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड, आशा मुळे, अंगणवाडी सेविका अरूणा गंदगे,कस्तुरबाई तेलंग यांनी परिश्रम घेतले. या वेळी शाळेतील विद्यार्थी व पालक उपस्थित होते*
Saturday, November 9, 2019
*बोळेगावात स्वच्छता पंधरवडा उपक्रम उत्साहात साजरा* . *आज दिनांक 19/9/2019 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव येथे शालेय परिपाठात शि.अनंतपाळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री अनिल जी पागे साहेब, केंद्र प्रमुख मा. श्री शिवाजीराव एरंडे साहेब व विषयतज्ञ श्री लोखंडे सर अचानक शाळेत भेट दिली. भेटी अंती उपस्थितीत सर्व साहेबांनी परीपाठ सादरीकरण पाहून समाधान व्यक्त केले. परिपाठा नंतर स्वच्छता पंधरवडा उपक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात स्वच्छता जण जागृती साठी वादविवाद व वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आला. या वेळी शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कु. मयुरी खटके,कु. संध्याराणी खटके, कु. साक्षी खटके, यांनी स्पर्धेत प्रथम, द्वितिय व तृतीय क्रमांक पटकावला. अंगणवाडी सेविका श्रीमती अरुणा गंदगे यांनी स्वच्छता बाबतीत हातात पैसा, पाण्यांत मासा, चिऊ चा घास हे गीत खूप सुंदर सादर केले. तसेच स्वच्छतेचे संदेश, हात धुण्याच्या सहा पायरी विद्यार्थ्यांनी उपस्थितीत सर्व मान्यवरांच्या समोर प्रात्यक्षिक करून दाखविले. मा. गटशिक्षणाधिकारी श्री अनिल जी पागे, केंद्र प्रमुख श्री शिवाजीराव एरंडे, विषयतज्ञ श्री लोखंडे सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व नागरीकांना स्वच्छता पंधरवडा उपक्रम व शाळा,घर व गाव कसे स्वच्छ स्वच्छ व सुंदर होईल या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री व्यंकटराव खटके, प्रमुख पाहुणे म्हणून श्री अनिल जी पागे गटशिक्षणाधिकारी शि.अनंतपाळ, मा. शिवाजीराव एरंडे केंद्र प्रमुख, श्री लोखंडे सर विषयतज्ञ, श्री व्यंकटराव गौंड पोलिस पाटील,श्री जनार्दन खटके,श्री लक्ष्मण खटके, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे व आभारप्रदर्शन मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार, शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, ज्ञानोबा कंजे, सुभाष नरवडे, श्री ज्ञानेश्वर बडगे, विजयकुमार शिंदाळकर, श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड, आशा मुळे, अंगणवाडी सेविका अरूणा गंदगे,कस्तुरबाई तेलंग यांनी परिश्रम घेतले. या वेळी शाळेतील विद्यार्थी व पालक उपस्थित होते*
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment