Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, November 8, 2019

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता. शि.अनंतपाळ येथे आज दिनांक 18/9/2019 रोजी परिपाठात कु. संध्याराणी खटके व कु.प्रगती हसनाबादे यांनी खिळ्यांचा पलंग हा प्रयोग सादर केला. या प्रयोगातून निष्कर्ष की समान उंची वर समान पातळीवर दाब दिला असता दाब विस्तारीत होते म्हणून या लोखंडी खिळ्यावर फुगा दाबले तरी फुटत नाही असे विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती सांगितली. या प्रयोगास विज्ञान शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे व सुभाष नरवडे यांनी मार्गदर्शन केले*

No comments:

Post a Comment