Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, November 8, 2019

बोळेगावात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वार्ता...... जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु. ता.शि.अनंतपाळ 17/9/2019 रोजी येथे मोठ्या उत्साहाने 72 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. प्रथम शाळेतील सर्व विद्यार्थी वाजत गाजत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या घोषणा देत गावात प्रभात फेरी काढण्यात आली. तदनंतर शाळेत मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणा नंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठवाडा स्वातंत्र होण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या अनेक नेत्या विषयी अंजली खटके, राज कांबळे, दिव्या कांबळे, श्रावणी हसनाबादे यांनी भाषण केली. भाषणा नंतर शाळेतील विद्यार्थीनीं दिव्या व जान्हवी यांचा वाढदिवस असल्यामुळे इयत्ता तिसरी वर्गाचे वर्ग शिक्षक श्री चंद्रकांत कोरे यांनी भेट वस्तू वही देऊन विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. Happy birthday to you many many happy returns of the day.या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी केले, आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार यांनी उपस्थित सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री व्यंकटराव खटके, शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार, चंद्रकांत कोरे, ज्ञानोबा कंंजे, सुदर्शन पाटील, सुभाष नरवडे, श्री ज्ञानेश्वर बडगे, विजयकुमार शिंदाळकर व श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड, आशा मुळे यांनी परीश्रम घेतले.


बोळेगावात मराठवाडा मुक्ती संग्राम  दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

वार्ता...... जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु. ता.शि.अनंतपाळ 17/9/2019 रोजी येथे मोठ्या उत्साहाने 72 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. प्रथम शाळेतील सर्व विद्यार्थी  वाजत गाजत मराठवाडा मुक्ती संग्राम  दिनाच्या घोषणा देत गावात प्रभात फेरी काढण्यात आली. तदनंतर शाळेत मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणा नंतर शाळेतील  विद्यार्थ्यांनी मराठवाडा स्वातंत्र होण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या  अनेक नेत्या विषयी अंजली खटके, राज कांबळे, दिव्या कांबळे,  श्रावणी हसनाबादे यांनी भाषण केली. भाषणा नंतर शाळेतील विद्यार्थीनीं दिव्या व जान्हवी यांचा वाढदिवस असल्यामुळे इयत्ता तिसरी वर्गाचे वर्ग शिक्षक श्री चंद्रकांत कोरे यांनी भेट वस्तू वही देऊन विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. Happy birthday to you many many happy returns of the day.या  मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी केले, आभार  शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार यांनी उपस्थित सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री व्यंकटराव खटके, शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार, चंद्रकांत कोरे, ज्ञानोबा कंंजे, सुदर्शन पाटील, सुभाष नरवडे, श्री ज्ञानेश्वर बडगे, विजयकुमार शिंदाळकर व श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड, आशा मुळे यांनी परीश्रम घेतले.

No comments:

Post a Comment