Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, November 8, 2019

*आज दिनांक 16/9/2019 रोजी आदरणीय शि.अनंतपाळ केंद्राचे केंद्र प्रमुख श्री एरंडे साहेब अचानक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु. येथे परिपाठास भेट दिली असता इयत्ता आठवी वर्गातील विद्यार्थ्यांनी इंग्रजीत परिपाठ सादरीकरण केले. परिपाठात बोलता बोलता उपक्रमात इयत्ता आठवीतील कु. मयुरी खटके या विद्यार्थ्यीनी अत्यंत महत्त्वाचा विषय बेटी बचाव बेटि पढाव या विषयावर अतिशय सुंदर 40 मिनिटे भाषण केली. साहेबांनी या विषयावर केलेल्या भाषण ऐकून मयुरी चे कौतुक केले. साहेबांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. परिपाठा नंतर साहेबांनी परिपाठातील उल्लेखनीय बाबी व काही उणीवा विषयी मार्गदर्शन केले. परिपाठात शाळेचे मुख्याध्यापक श्री मुजेवार ईस्माईल यांनी साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तदनंतर साहेबांनी शालेय परिसर, वर्ग अध्यापन पाहून समाधान व्यक्त केले. सर्व शिक्षकांना शाळेतील चांगल्या बाबींचे उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले व काही उणीवा विषयी प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे सांगितले.या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार, शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, श्री ज्ञानोबा कंजे, श्री सूभाष नरवडे, श्री ज्ञानेश्वर बडगे,श्री विजयकुमार सिंदाळकर, श्रीमती आशा मुळे व श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड आदी जण उपस्थित होते*

No comments:

Post a Comment