*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेल्हाळ येथील महिला शिक्षिकां च्या वतीने जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे यांचा सत्कार*
*उदगीर वार्ता .......... जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ येथील उपक्रमशील शिक्षक श्री ज्ञानेश्वर भाऊराव बडगे यांना सन 2019 चा जिल्हा परिषद लातूर च्या वतीने जिल्हा विशेष शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेल्हाळ येथील महिला शिक्षिकां च्या वतीने श्रीमती केंद्रे मॅडम, श्रीमती जांभळे मॅडम, श्रीमती श्रृगारे मॅडम, श्रीमती कटकुरे मॅडम, श्रीमती पांचाळ मॅडम , श्रीमती मुळे मॅडम, श्रीमती पुठ्ठेवाड मॅडम, श्रीमती गारटे मॅडम, श्रीमती गौतमवार मॅडम, श्रीमती पोलावार मॅडम आदींच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्वांनी अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तदनंतर श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी सर्वांचे आभार मानले*
No comments:
Post a Comment