Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, November 8, 2019

*आदर्श शिक्षक समिती जिल्हा शाखा लातूर च्या वतीने जिल्हा पुरस्कार प्राप्त श्री ज्ञानेश्वर बडगे यांचा सत्कार* *उदगीर वार्ता .......... जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ येथील उपक्रमशील शिक्षक श्री ज्ञानेश्वर भाऊराव बडगे यांना सन 2019 चा जिल्हा परिषद लातूर च्या वतीने जिल्हा विशेष शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती जिल्हा शाखा लातूर च्या वतीने स्वग्रृही जाऊन जिल्हा अध्यक्ष मा. चंदु अण्णा घोडके, उपाध्यक्ष श्री गंगाधर बिरादार, माध्यमिक शिक्षक विभागाचे राज्याध्यक्ष तथा विभागप्रमुख श्री महेश तांदळे, पदवीधर विभाग प्रतिनिधी श्री शिवलींग मार्गपवार आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्वांनी अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तदनंतर श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी सर्वांचे आभार मानले*


*आदर्श शिक्षक समिती जिल्हा शाखा लातूर च्या वतीने जिल्हा पुरस्कार प्राप्त श्री ज्ञानेश्वर बडगे यांचा सत्कार*


*उदगीर वार्ता .......... जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ येथील उपक्रमशील शिक्षक श्री ज्ञानेश्वर भाऊराव बडगे यांना सन 2019 चा जिल्हा परिषद लातूर च्या वतीने जिल्हा विशेष शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती जिल्हा शाखा लातूर च्या वतीने स्वग्रृही जाऊन जिल्हा अध्यक्ष मा. चंदु अण्णा घोडके, उपाध्यक्ष श्री गंगाधर बिरादार, माध्यमिक शिक्षक विभागाचे राज्याध्यक्ष तथा विभागप्रमुख श्री महेश तांदळे, पदवीधर विभाग प्रतिनिधी श्री शिवलींग मार्गपवार आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्वांनी अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तदनंतर श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी सर्वांचे आभार मानले*

No comments:

Post a Comment