*बोळेगावात स्वच्छता ही सेवा प्लासस्टिक मुक्ती जनजागृती अभियान रॅली काढण्यात आली*. . . *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु ता.शि.अनंतपाळ येथे सकाळी शाळेतील विविध प्लासस्टिक मुक्ती विषयावर घोषणा देत रॅली काढण्यात आली. प्लास्टिक मुक्त शाळा व गाव जनजागृती फेरी विषयावर. यावेळी विद्यार्थ्यांनी प्लास्टिक वापर किती घातक आहे हे विविध घोषणा देऊन गावातील नागरिकांचे लक्ष वेधुन घेतले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार, शाळेतील शिक्षक सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर बडगे, ज्ञानोबा कंजे, विजयकुमार शिंदाळकर, श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे व गावातील पोलिस पाटील व्यंकटराव गौंड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री व्यंकटराव खटके,व गावातील नागरिक रॅलीत सहभागी झाले.तदनंतर शाळेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्लासस्टिक मुक्ती विषयावर शाळेतील शिक्षक श्री सुदर्शन पाटील व ज्ञानेश्वर बडगे यांनी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुदर्शन पाटील व आभार श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले*

Subscribe to:
Post Comments (Atom)
तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडीचा उत्सव आयोजित
तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडीचा उत्सव आयोजित* ------------------------------------- तिवटग्याळ...
-
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙ *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर* *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ* *अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर* https:/...
-
ठोकळा महत्वाचे प्रश्न उत्तरे // MPSC THOKLA * सर्वप्रथम भारतात सन १८७२ साली लॉर्ड मेयोच्या काळात जनगणनेस सुरुवात झाली. * संपूर्ण देशभर एकाच ...
-
इयत्ता पहिली ते आठवी तासिका वेळापत्रक 1 https://drive.google.com/file/d/1m46xVc2OCwEVwylxnPReSCcavseESSDa/view?usp=drivesd 2 Download here ...
-
तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडीचा उत्सव आयोजित* ------------------------------------- तिवटग्याळ...
-
*प्रकल्प यादी इयत्ता पहिली ते आठवी सर्व विषय* प्रकल्प मराठी-इयत्ता 1 ते 8 विषयवार प्रकल्प यादी: विषय- मराठी संग्रहात्मक प्रकल्प १) देशभ...
-
**आंतर जिल्हा बदली* *एकूण बदली संख्या* *जिल्हा निहाय बदली शिक्षकांची यादी* https://www.digitalbrc.in/2022/08/inter-district-transfer-process...
-
सन 2023 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे सन 2023 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर झाली आहे . यासंदर्भातील महाराष्ट्र शा...
-
_*पोषण आहार माह पंधरवडा उपक्रमात स्पर्धा परीक्षा आयोजित* *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.पोषण आहार माह पंधरवडा उपक्रमात स्पर्धा परीक...
No comments:
Post a Comment