जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तिवटग्याळ. उपक्रमशील शाळा ता. उदगीर जिल्हा लातूर
" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"
सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .
विद्यार्थ्यासाठी Automated Permanent Academic Account Registry (APAAR) आयडी तयार करणेबाबत शासनाच्या महत्वाच्या सूचना
विद्यार्थ्यासाठी Automated Permanent Academic Account Registry (APAAR) आयडी तयार करणेबाबत शासनाच्या महत्वाच्या सूचना* 👇🏻
Download here to click
⬇️⬇️
https://drive.google.com/file/d/1Sca3KgrPQC47J0QSwz3RwePwlXJPjNfR/view?usp=drivesdk
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
शनिवार वेळापत्रक
जिल्हा परिषद लातूर, शनिवार वेळापत्रक 👆
शनिवार वेळापत्रक
जिल्हा परिषद लातूर, शनिवार वेळापत्रक 👆
ZP latur gpf slip link
*GPF बाबत* ---------- _*लातूर जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाने शिक्षकांच्या gpf slip ऑनलाईन करण्याच्या निर्णय घेतला आहे. सन 2021-2 2 या आर्थि...
मला आवडलेला व्यायाम विषयावर लेख, खूपच सुंदर व महत्त्वपूर्ण* ------------------व्यायामाला कोणताच पर्याय नाहीं. अत्यंत महत्वपुर्ण लेख
*मला आवडलेला व्यायाम विषयावर लेख, खूपच सुंदर व महत्त्वपूर्ण* ------------------------------------- *_व्यायामाला कोणताच पर्याय नाहीं._* ~~~~~...
वैयक्तिक माहिती
*आजचा नाविन्यपूर्ण प्रयोग* *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता. शि.अनंतपाळ येथे आज दिनांक 25/9/2019 रोजी परिपाठात कुमार.. परमेश्वर खटके, ओमकार कामले,संध्याराणी खटके, शंकर शिनगारे, अप्पाराव खटके यांनी मानवी धडाचे अंतर्गत अवयव internal body parts हा माॅडल प्रतिकृती रुपात सादर केला. या प्रयोगातून(प्रतिकृती) तुन आपल्या शरीरातील अंतर्गत अवयव यांचे नाव व त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती सांगितली विद्यार्थ्यांनी व शाळेतील सर्व शिक्षकांनी प्रत्येक एका अवयवांची कार्यक्षमता विषयावर माहिती सांगितली. या प्रयोगास विज्ञान शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे व सुभाष नरवडे यांनी मार्गदर्शन केले*
*आजचा नाविन्यपूर्ण प्रयोग* *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता. शि.अनंतपाळ येथे आज दिनांक 25/9/2019 रोजी परिपाठात कुमार.. परमेश्वर खटक...
विद्यार्थ्यासाठी Automated Permanent Academic Account Registry (APAAR) आयडी तयार करणेबाबत शासनाच्या महत्वाच्या सूचना
विद्यार्थ्यासाठी Automated Permanent Academic Account Registry (APAAR) आयडी तयार करणेबाबत शासनाच्या महत्वाच्या सूचना* 👇🏻 Download here to ...
निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत VSK Swift chat वर इयत्ता दुसरी ते पाचवी विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन व संख्यावरील क्रिया विद्यार्थी अध्ययन स्तर कसे भरावे या बाबत सविस्तर माहिती
निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत VSK Swift chat वर इयत्ता दुसरी ते पाचवी विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन व संख्यावरील क्रिया विद्यार्थी अध्ययन स्त...
वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षण दि. 20 जुलै 2023 पासून Online Mode ने सुरु होत आहे. लिंक भरलेल्या पात्र शिक्षक/ अध्यापक यांनी स्वतः चे Login ID वापरून दि. 20 जुलै पासून प्रशिक्षणास सुरुवात करावी
वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षण दि. 20 जुलै 2023 पासून Online Mode ने सुरु होत आहे. लिंक भरलेल्या पात्र शिक्षक/ अध्यापक यांनी स्व...
Read to me teacher dashboard व Read to me studant Edition या विषयावर सविस्तर माहिती
*इंग्रजी विषय विद्यार्थ्यांना अतिशय आनंददायी पध्दतीने शिकवण्यासाठी इयत्ता पहिली ते बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना अत्यंत उपय...
बाला उपक्रमांत शालेय रंगरंगोटी, वर्गखोली व संरक्षण भिंत, मुख्याध्यापक कार्यालय रंगकाम फोटो
बाला उपक्रमांत शालेय रंगरंगोटी, वर्गखोली व संरक्षण भिंत, मुख्याध्यापक कार्यालय रंगकाम फोटो👇
No comments:
Post a Comment