*मौजे तिवटग्याळ येथे प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध*
*तिवटग्याळ - आज दिनांक 27/10/2023 रोजी अर्हता दिनांक 1/10/2024 नुसार ग्रामपंचायत कार्यालय तिवटग्याळ येथे केंद्र स्तरीय मतदान अधिकारी (BLO) ज्ञानेश्वर बडगे यांनी यादीतील सर्व मतदाराची नावे वाचून दाखवली व मतदार यादी पंचनामा अहवाल ग्रामपंचायत कार्यालय नोटीस बोर्डावर फडकविण्यात डकविण्यात आली. या वेळी अण्णाराव साळुंके, रमेश साळुंके, दयानंद नरहरे, विष्णू नरहरे, अजय पाटील, गजानन तवर, शिवाजी पाटील व BLO ज्ञानेश्वर बडगे उपस्थित होते*
No comments:
Post a Comment