आमचे उपक्रम
आदर्श परिपाठ
वृक्षारोपण
स्वच्छता अभियान
महिला मेळावे
डिजिटल वर्ग / शाळा
१०० % गणवेश
१००% उपस्थिती
चावडी वाचन
क्षेत्र भेट
दप्तराविना शाळा
निसर्ग शाळा
वनभोजन
बालसभा
वाचन कट्टा गणित कोपरा बोलके विद्यार्थी बोलक्या भिंती
शालेय उपक्रम यादी
हस्तलिखित
वर्ग सुशोभन
प्रकट वाचन
अध्ययन कोपरे
वाढदिवस शुभेच्छा
व्यक्तिमत्व विकास
कौतुक समारंभ
अल्पबचत बँक
शैक्षणिक सहली
क्षेत्रभेट
ग्रंथालय वापर
शैक्षणिक निर्मिती
शालेय स्वच्छता
फिरते वाचनालय
तरंग वाचनालय
बालसभा
बाल आनंद मेळावा
विशेष वर्ग आयोजन
एक दिवस शाळेसाठी
जयंती ,पुण्यतिथी साजरी करणे
दिनांकाचा पाढा
चावडी वाचन
प्रयोग शाळा वापर
आरोग्य तपासणी
हळदी कुंकू
संगणक शिक्षण
गीतमंच
हस्ताक्षर सुधार
स्वच्छ ,सुंदर शाळा
इंग्रजी स्पेलिंग पाठांतर
शालेय बाग
वृक्षारोपण
शालेय उपस्थिती सुधारणा
टाकाऊ पासून टिकाऊ
सामुदायिक कवायत
मनोरे
योगासने
बोलक्या भिंती
आनंददायी फलक
ई -लर्निंग
विविध स्पर्धा
क्रीडा स्पर्धा
हस्ताक्षर स्पर्धा
पाठांतर स्पर्धा
नृत्य -नाट्य स्पर्धा
रांगोळी स्पर्धा
वक्तृव स्पर्धा
निबंध स्पर्धा
स्मरणशक्ती स्पर्धा
प्रश्न मंजुषा
इंग्रजी स्पेलिंग हजेरी
सुंदर कोण
सामान्य ज्ञान स्पर्धा
वृक्षारोपण
विविध दिन साजरे करणे
सहज सोपे उपक्रम
१. शालेय वस्तू भांडार
२. माझी बँक
३. जो दिनांक तो पाढा
४ . इंग्रजी वर्तमानपत्र
५ . रंगभरण व चित्रकला स्पर्धा
६ . वैयक्तिक स्वच्छता
७. गृहपाठ तपासणी पथक
८. मोठ्यांनी लहानांचा अभ्यास घेणे
९. नवागत स्वागत
१०. शब्दांच्या भेंड्या
११. वेगवेगळे दिन / जयंत्या साजऱ्या करणे
१२. बोटाने अक्षर काढणे
१३. शंकापेटी
१४. रोपवाटिका
१५. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन
१६. उपस्थिती ध्वज
१७. सुंदर हस्ताक्षर स्पर्धा
१८. लोक वर्गणीतून शाळेचा विकास
१९. व्यक्तिमत्व विकास स्पर्धा
२०. वाढदिवस साजरा करणे
२१. मराठी , हिंदी , इंग्रजी परिपाठ
२२. माझा अनुभव
२३. स्पर्धा परीक्षा तयारी व मार्गदर्शन
२४. इंटरनेट / संगणक शिक्षण
२५. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
२६. शैक्षणिक सहल
२७. पोस्टात R.D खाते उघडणे
२८. प्रश्नोत्तराचा तास
२९. वाचाल तर वाचाल
३०. सामाजिक उपक्रमात सहभाग
३१. विशेष व्यक्तींच्या मुलाखती
३२. गावातील व्यावसायिकांना भेट
३३. वेगवेगळे तक्ते बनवणे
३४. रांगोळी स्पर्धा
३५. एका अक्षरावरून अनेक शब्द बनवणे
३६. कवायत व योगासने
३७. दप्तरा विना शाळा
३८. १०० % गणवेश / 100 % बेंच व्यवस्था
३९. रक्षाबंधन समारंभ
४०. पाककृती प्रदर्शन
४१. गांढूळ खत प्रकल्प
४२. घर परिसर नकाशा तयार करणे
४३. स्टूडण्ट डे / निरोप समारंभ
४४. शब्दकोडी
४५. फळा सुशोभिकरण
४६. कागदाच्या वस्तू बनविणे
४७. माती चिनीमातीच्या वस्तू बनविणे
४८. इंग्रजी शब्द लेखन
४९. गणिती पाढे लेखन
५०. हात स्वच्छ धुणे
हस्तलिखित
वर्ग सुशोभन
प्रकट वाचन
अध्ययन कोपरे
वाढदिवस शुभेच्छा
व्यक्तिमत्व विकास
कौतुक समारंभ
अल्पबचत बँक
शैक्षणिक सहली
क्षेत्रभेट
ग्रंथालय वापर
शैक्षणिक निर्मिती
शालेय स्वच्छता
फिरते वाचनालय
तरंग वाचनालय
बालसभा
बाल आनंद मेळावा
विशेष वर्ग आयोजन
एक दिवस शाळेसाठी
जयंती ,पुण्यतिथी साजरी करणे
दिनांकाचा पाढा
चावडी वाचन
प्रयोग शाळा वापर
आरोग्य तपासणी
हळदी कुंकू
संगणक शिक्षण
गीतमंच
हस्ताक्षर सुधार
स्वच्छ ,सुंदर शाळा
इंग्रजी स्पेलिंग पाठांतर
शालेय बाग
वृक्षारोपण
शालेय उपस्थिती सुधारणा
टाकाऊ पासून टिकाऊ
सामुदायिक कवायत
मनोरे
योगासने
बोलक्या भिंती
आनंददायी फलक
ई -लर्निंग
विविध स्पर्धा
क्रीडा स्पर्धा
हस्ताक्षर स्पर्धा
पाठांतर स्पर्धा
नृत्य -नाट्य स्पर्धा
रांगोळी स्पर्धा
वक्तृव स्पर्धा
निबंध स्पर्धा
स्मरणशक्ती स्पर्धा
प्रश्न मंजुषा
-----------------------------
पुर्व शालेय शिक्षण कार्यक्रम
शतकोटी वृक्षलागवड कार्यक्रम
निर्मल भारत अभियान
अपंग कल्याण शाखा
पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना
जलमापक यंत्र
ग्रामपंचायत कर वसुली
अ) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक ज्ञान मिळणे. ब) ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना पुरेसे संगणक ज्ञान
३. We Learn English उपक्रम आम्ही इंग्रजी ( We Learn English ) हा उपक्रम सर्व जि.प. प्राथमिक शाळांमधील इ.४ व इ.५ च्या विद्यार्थ्यांना आम्ही इंग्रजी शिकतोय हा इंग्रजी संभाषणाबाबतचा प्रकल्प आहे. विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषणाचे कौशल्य वाढविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
४. विद्यार्थी क्षमता विकास संवर्धन प्रकल्प :-
गणित आणि इंग्रजी विषयाच्या शिक्षकांना शिकविण्यात येणा-या अडचणी व त्यावर उपाययोजना.
५. चावडी वाचन कार्यक्रम :-
सर्व शाळांची शैक्षणिक स्थिती बदलण्यासाठी चावडी वाचन कार्यक्रम जिल्ह्यात राबविणेचा निर्णय घेण्यात आला.
चावडी वाचन कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये :-
पारदर्शक कार्यक्रम
शिक्षक, पालक विद्यार्थी या तीनही घटकांचा सहभाग
ग्रामस्थांचा सहभाग
शिक्षकांच्या कामाचे समक्ष मुल्यमापन
कमीत कमी रिपोर्टींग
सर्व प्रशासकीय यंत्रणेचा सहभाग
अत्यंत सोपी व कमी वेळेत घेण्यात आलेली चाचणी
किमान मुलभूत क्षमतांचा अंदाज घेणारी क्षमता चाचणी
चावडी वाचन कार्यक्रमाचे उद्देश :-
जि.प. प्राथमिक शाळांची गुणवत्ता सुधारणे
प्रत्येक विद्यार्थ्यांस किमान गुणवत्ता प्राप्त करुन देणे
गुणवत्ता सुधारणेकामी पालकांची मदत घेणे
हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे
अभ्यासात मागे असणार्या विद्यार्थ्यांची प्रगती करुन घेणे
शिक्षकांना मार्गदर्शन उपलब्ध करुन देणे
चांगले वर्ग व चांगल्या शाळा असणार्या शिक्षकांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करणे.
चावडी वाचन कार्यक्रमाचे कार्यक्षेत्र :-
इ. १ ली ते ७ वी च्या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग
भाषा, गणित व इंग्रजी
चावडी वाचनाचे फायदे :-
जिल्ह्यातील प्रत्येक गावां-गावात शैक्षणिक वातावरण निर्मिती झाली.
चावाडी वाचनानंतर गुणवत्तेबाबत गावागावात चर्चा सुरु झाली.
गुणवत्ता सुधारण्यासाठी अभ्यासात मागे असणार्या विद्यार्थ्यांकडे शिक्षकांनी लक्ष दिले.
या कार्यक्रमाला दिड लाख पालकांचा सहभाग होता
चावडी वाचन कार्यक्रमामुळे गुणवत्तेमध्ये नक्कीच बदल झालेला दिसून आला.
सर्व ग्रामस्थ पदाधिकारी व पालकांचे या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात योगदान लाभले.
चावडी वाचन कार्यक्रमामुळे गुणवत्ता वाढण्यास मदत झाली.
चावडी वाचन कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
वाचन, लेखन आणि गणित इंग्रजी अभ्यासात विद्यार्थ्यांची प्रगती झाली.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली.
1) येाजनेचा उद्देश खरीप हंगाम (जून ते सप्टेबर) अखेर पडलेल्या पावसाचे प्रमाण विचारात घेता उद्भवलेल्या टंचाई परिथितीचा मुकाबला करणेसाठी दिर्धकालीन उपाय योजना हाती घेणे आवश्यक झाले आहे.त्यानुसार या विभागाने नेहमीप्रमाणे नवीन पाझर तलाव / गांव तळे / बंधारे घेणे तसेंच पूर्ण झालेल्या ल.पा.योजनांची आवश्यकतेप्रमाणे दुरुस्ती करणे तसेंच पूर्ण झालेल्या को.प.बंधाऱ्यांना गेट बसवून पूर्ण क्षमतेने पाणी साठा करणे इ. कामाचे नियोजन केले आहे. तथापि संभाव्य टंचाई परिस्थिती हाताळण्यासाठी वरील येाजनांची संख्या व उपलब्ध होणारे अनुदान यास मर्यादा पडतात. तसेंच वाढते औद्योगीकरण, जमिनीचे वाढलेले भाव व आजअखेर झालेली कामे यामुळे नवीन कामांना जागा उपलब्ध होवू शकत नाही. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येनुसार पाण्याच्या मागणीत होणारी वाढ न भागल्याने टंचाई परिस्थिती निर्माण होते. त्यासाठी अस्तीत्वातील पूर्ण झालेली कामांच्या लगत असलेलया नालाचे खोलीकरण करणे ही योजना राबविल्याने टंचाई निवारणार्थ उपयोग होऊ शकेल या विचाराने नाविन्यपूर्ण येाजनांतर्गत ही योजना प्रस्तावित करण्यांत आली आहे. योजनेचे निकष 1) पुणे जिल्हा परिषदेमार्फत बांधून पूर्ण करण्यांत आलेल्या पाझर तलाव / बंधारे लगत नाल्यामध्ये गाळ साठला आहे तसेंच नैसर्गिक कारणामुळे वा अतिक्रमणामुळे नाल्याची खोली व रुंदी कमी झाल्याने पाझर तलाव / बंधाऱ्यांत अपेक्षित प्रकल्पिय पाणीसाठा होत नाही अशा जागा निवडण्यांत येतात. 2) वाढीव भूसंपादन न करता किंवा नवीन कामावर होणारा खर्च टाळून केवळ माती,मुरुमाच्या खोदकामाचे खर्चात वाढीव पाणीसाठा निर्माण करता येईल.
छोटे पाटबंधारे विभाग, नाविन्यपूर्ण योजनांतर्गत ल.पा.कामांतील गाळ काढणे 1) येाजनेचा उद्देश पुणे जिल्हा परिषदे मार्फत पाझर तलाव / गांव तळे / बंधारे इ. ल.पा.योजनांची कामे पूर्ण करण्यांत आलेली आहेत.सदर कामे पूर्ण होऊन बराच कालावधी लोटला असल्याने त्यामध्ये खुप मेाठया प्रमणांत गाळ त्यामध्ये साठल्याने त्याची पाणी साठवण क्षमता कमी झालेली आहे.सबब अपेक्षित प्रकल्पिय पाणीसाठा होऊ शकत नाही व अपेक्षित सिंचन हेात नाही. यासाठी साठलेला गाळ काढणे हा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. वाढते औद्योगीकरण, जमिनीचे वाढलेले भाव व आजअखेर झालेली कामे यामुळे नवीन कामांना जागा उपलब्ध होवू शकत नाही. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येनुसार पाण्याच्या मागणीत होणारी वाढ न भागल्याने टंचाई परिस्थिती निर्माण होते. त्यासाठी अस्तीत्वातील पूर्ण झालेली कामांतील गाळ काढणे ही योजना राबविल्याने टंचाई निवारणार्थ उपयोग होऊ शकेल या विचाराने नाविन्यपूर्ण येाजनांतर्गत ही योजना प्रस्तावित करण्यांत आली आहे. योजनेचे निकष 1) पुणे जिल्हा परिषदेमार्फत बांधून पूर्ण करण्यांत आलेल्या व ज्या पाझर तलाव / बंधारे मध्ये गाळ साठला आहे अशी कामे, 2) खुप गाळ साठल्याने पाणीसाठवण क्षमता कमी झाल्याने पाझर तलाव / बंधाऱ्यांत अपेक्षित प्रकल्पिय पाणीसाठा होत नाही अशा जागा निवडण्यांत येतात. 2) वाढीव भूसंपादन न करता किंवा नवीन कामावर होणारा खर्च टाळून केवळ माती, खोदकामाचे खर्चात वाढीव पाणीसाठा निर्माण करता येईल
-----------------------------
No comments:
Post a Comment