Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Sunday, August 12, 2018

लोकसहभाग

   लोकसहभाग     
 लोकसहभागातून   शाळेने  गुणवत्ता  विकास साधला.   पालक, शिक्षक  व गावकरी  यांच्याकडून शाळेसाठी  लोकसहभागातून डिजिटल साहित्यासाठी धडपड केली. 
                   प्राप्त साहित्याचा प्रत्यक्ष  अध्ययन- अध्यापनात प्रभावीपणे वापर होतो आहे. 
 त्याचबरोबर  शाळा सुशोभीकरण व  रंग रंगोटीस देखील मदत झाल्याने शाळेचा चेहरा मोहरा बदलला आहे. 

  



















No comments:

Post a Comment