रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे परीक्षा पे चर्चा संवाद विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला.
उदगीर वार्ता..... रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 29/1/2019 रोजी भारताचे पंतप्रधान मा.ना. नरेंद्र मोदी जी खास विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी दुरदर्शन राष्ट्रीय चॅनल थेट प्रक्षेपण सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते. तरी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी परीपाठानंतर सर्व विद्यार्थ्यांना या विषयावर माहिती दिली व विद्यार्थ्यांना हा संवाद शाळेंत सर्व विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर वर दाखवण्यात आला. हा संवाद विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने ऐकून घेतले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा 2.0' कार्यक्रम देशात आणि परदेशात विद्यार्थी परीक्षा संबंधित अनेक पैलू संवाद. दरम्यान, या वेळी पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि भारताबाहेरील विद्यार्थी कोणत्याही संभाषण. तो बाहेर निदर्शनास की बोर्ड परीक्षा नाही जीवन आणि ध्येय नेहमी प्रचंड आहे. या वेळी, पंतप्रधान मोदीजी यांनी, ताण, परीक्षा , दबाव वेदनारहित परीक्षा, यासह अनेक विषयांवर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना दिशा दिली. या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी. शिक्षिका सुनिता पोलावार व मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे उपस्थित होते
No comments:
Post a Comment