भारतात सर्वात उंच || भारताचा भूगोल //GK Thokla
शिखर- कांचनगंगा
पुतळा- बुद्ध पुतळा, हुसेनसागर (हैदराबाद)
मिनार- कुतूबमिनार (दिल्ली) २९० फूट
वृक्ष- देवदार
भारतातील सर्वात लहान/कमी :
सर्वात लहान राज्य- गोवा (क्षेत्रफळ)
सर्वात लहान लोकसंख्येचे राज्य- सिक्कीम
सर्वात कमी लोकसंख्येची घनता – अरुणाचल प्रदेश.
भारतातील सर्वात मोठे || भारताचा भूगोल
सरोवर- वुलर सरोवर (काश्मीर)
सर्वात मोठा जिल्हा- लडाख (जम्मू- काश्मीर)
सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा- इंदिरा गांधी कालवा (राजस्थान)
सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)- राजस्थान
लोकसंख्या- उत्तर प्रदेश
सर्वात मोठे धरण- भाक्रा (७४० फूट)
सर्वात मोठा धबधबा- गिरसप्पा (कर्नाटक)
सर्वात मोठे वाळवंट- थर (राजस्थान)
सर्वात मोठा प्लॅटफॉर्म- खरगपूर (प. बंगाल)
सर्वात मोठे क्रीडांगण- प्रगती मैदान (दिल्ली)
सर्वात मोठी मस्जिद- जामा मशीद
सर्वाधिक वनक्षेत्रे असलेले राज्य- मध्य प्रदेश
सर्वात उंच दरवाजा- बुलंद दरवाजा
सर्वात मोठे गुरुद्वारा- सुवर्ण मंदिर (अमृतसर)
सर्वात जास्त पाऊस- मावसिनराम (मेघालय)
भारतातील सर्वात लांब
लेणी- अजिंठा (महाराष्ट्र)
रेल्वे पूल- सोन नदीवरील पूल पटणा
सागरी सेतू- मुंबई (वरळी ते बांद्रा)
लांब धरण- हिराकुड (ओरिसा)
रेल्वे मार्ग- जम्मू तावी ते कन्याकुमारी (हिमसागर एक्स्प्रेस)
भारतातील महत्वाची सरोवरे
१) वूलर सरोवर = जम्मू – काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर
२) दाल सरोवर = जम्मू – काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.
३) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर
४) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर
५) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.
६) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर
महत्त्वाचे दिवस
* २३ मार्च- जागतिक हवामान दिन
* १२ मार्च- जागतिक मूत्रपिंड दिन
* २४ मार्च- जागतिक क्षयरोग निवारण दिन
* ७ एप्रिल- जागतिक आरोग्य दिवस
* २२ एप्रिल- जागतिक वसुंधरा दिन
* १६ सप्टेंबर- आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
* १५ मार्च- जागतिक ग्राहक दिन
* २१ मार्च- जागतिक वन दिन
* ५ जून- जागतिक पर्यावरण दिवस
* २९ जून- राष्ट्रीय सांख्यिकी दिन
* ६ जानेवारी- पत्रकार दिवस
* ८ सप्टेंबर- जागतिक साक्षरता दिन
* २४ जानेवारी- राष्ट्रीय बालिका दिन
* २६ जुलै- सामाजिक न्याय दिवस
प्रसिद्ध व्यक्तीचे संपूर्ण नावे
संत तुकाराम – तुकाराम बोल्होबा अंबिले
संत नामदेव – नामदेव दामाजी रेळेकर
संत ज्ञानेश्वर – ज्ञानदेव विठ्ठलपंत कुलकर्णी
गाडगे महाराज – डेबुजी झिग्राजी जानोरकर
समर्थ रामदास – नारायण सूर्याजी ठोसार
राजश्री शाहू महाराज – यशवंत आबासाहेब घाटगे
स्वामी विवेकानंद – नरेंद्र विश्वनाथ दत्ता
दादासाहे फाळके – धुदिराम गोविंद फाळके
व्ही.शांताराम – शांताराम राजाराम वानकुंद्रे
महाराष्ट्रा विषयी माहिती
All important information about Maharashtra
माहितीस्थापना-01 मे 1960
राज्यभाषा – मराठी
राजधानी – मुंबई
उपराजधानी – नागपूर
ऐतिहासिकराजधानी- कोल्हापूर
सांस्कृतिकराजधानी- पुणे
लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक
क्षेत्रफळात 3 रा क्रमांक
एकूण तालुके-353
पंचायत समित्या 351
एकूण जिल्हा परिषद-33
आमदार विधानसभा 288
आमदार विधानपरीषद 78
महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48
सुमद्रकिनारा-720 किमी
नगरपालिका- 230
महानगरपालिका-26
शहरी भाग – 45%
ग्रामीण भाग 55%
संपुर्ण साक्षर 1ला जिल्हा सिंधुदुर्ग
सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदूरबार
महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या – मुंबई उपनगर
महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा – नंदूरबार
महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा – गडचिरोली
महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा – बीड
महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा – नंदूरबार
महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा – गोंदिया
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा – अहमदनगर
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा – मुंबई शहर
महाराष्ट्रातील उंच शिखर -कळसूबाई(1646मी) कल्याण जवळ
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी – गोदावरी
मराठी चित्रपट नगरी – कोल्हापूर
बॉलिवूड चित्रपट नगरी – मुंबई
महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग – न्हावाशेवा पळस्पे 27 किमी
महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका – आष्टा ( सांगली )
पहिले मातीचे धरण गोदावरी – (गंगापूर) नदीवर
महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा – मुंबई
जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ – नागपूर
भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई
पहिला संपूर्ण संगणीकृत जिल्हा -नांदेड
0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
———————
०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
———————
०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
१४ एप्रिल भारतरत्न.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
—————
०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
—————————
०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
———————
०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
————————————
०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
——————————
०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
——————————
०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
—————————
०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
——————————
०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
०६ डिसेंबर भारतरत्न. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वान दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन
Arjuna Awards 2017
Name of the Awardees
Discipline
Ms. V.J. Surekha
Archery
Ms. Khushbir Kaur
Athletics
Mr. Arokia Rajiv
Athletics
Ms. Prasanthi Singh
Basketball
Sub. Laishram Debendro Singh
Boxing
Mr. Cheteshwar Pujara
Cricket
Ms. Harmanpreet Kaur
Cricket
Ms. OinamBembem Devi
Football
Mr. S.S.P. Chawrasia
Golf
Mr. S.V. Sunil
Hockey
Mr. Jasvir Singh
Kabaddi
Mr. P. N. Prakash
Shooting
Mr. A. Amalraj
Table Tennis
Mr. Saketh Myneni
Tennis
Mr. Satyawart Kadian
Wrestling
Mr. Mariyappan
Para-Athlete
Mr. Varun Singh Bhati
Para-Athlete
भारतातील विविध राज्यांचे राज्यपाल (ऑक्टोबर 2017 पर्यंत )
नाव
राज्य
आंध्र प्रदेश
ई.एस.एल. नरसिंह
आसाम
जगदीश मुखी
अरुणाचल प्रदेश
बी. डी. मिश्रा
बिहार
सत्यपाल मलिक
छतीसगड
बलराम दास टंडन
गोवा
मृदुला सिन्हा
गुजरात
ओम प्रकाश कोहली
हरयाणा
कप्तान सिंग सोलंकी
हिमाचल प्रदेश
आचार्य देव व्रत
जम्मू आणि काश्मीर
नरीन्द्र नाथ ओहरा
झारखंड
द्रोपदी मुरमु
कर्नाटक
विजुभाई वला
केरळ
पी. सथशिवम
मध्य प्रदेश
ओम प्रकाश कोहली (अतिरिक्त)
महाराष्ट्र
सी. विद्यासागर राव
मणीपुर
नजमा हेपतूल्ला
मेघालय
गंगा प्रसाद
मिझोराम
निर्भय शर्मा
नागालँड
पद्मनाभ आचार्य
ओडिशा
एस. सी. जमीर
पंजाब
व्ही पी सिंग बडनोर
राजस्थान
कल्याण सिंग
सिक्किम
श्रीनिवास दादासाहेब पाटील
तामिळनाडु
बनवारीलाल पूरोहित
तेलंगणा
ई.एस.एल. निरसिंह
त्रिपुरा
तथागत रॉय
उत्तर प्रदेश
राम नाईक
उत्तराखंड
कृष्ण कांत पॉल
पश्चिम बंगाल
केशरीनाथ त्रिपाठी
ठिकाण – विशेष नाव
काश्मीर – भारताचे नंदनवन.
• कॅनडा – बर्फाची भूमी.
• कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश.
• कॅनडा – लिलींचा देश.
• कोची – अरबी समुद्राची राणी.
• कोलकाता – राजवाड्यांचे शहर.
• क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार.
• जपान – उगवत्या सुर्याचा देश.
• जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड.
• जयपूर – गुलाबी शहर.
• जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली.
• झांझिबार – लवंगांचे बेट.
• तिबेट – जगाचे छप्पर.
• त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट.
• थायलंड – पांढ-या हत्तींचा देश.
• दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू.
• नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश.
• न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर.
• पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश.
• पामीरचे पठार – जगाचे आढे.
• पॅलेस्टाईन – पवित्रभूमी.
• प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार.
• फिनलंड – हजार सरोवरांचा देश.
• बंगळूर – भारताचे उद्यान.
• बहरिन – मोत्यांचे बेट.
• बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग.
• बेलग्रेड – श्वेत शहर.
• बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र.
• मुंबई – भारताचे प्रवेशद्वार.
• मुंबई – सात टेकड्यांचे शहर.
• म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी.
• रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड.
• शिकागो – उद्यानांचे शहर.
• श्रीलंका – पाचूंचे बेट.
• स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण काश्मीर – भारताचे नंदनवन.
• कॅनडा – बर्फाची भूमी.
• कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश.
• कॅनडा – लिलींचा देश.
• कोची – अरबी समुद्राची राणी.
• कोलकाता – राजवाड्यांचे शहर.
• क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार.
• जपान – उगवत्या सुर्याचा देश.
• जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड.
• जयपूर – गुलाबी शहर.
• जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली.
• झांझिबार – लवंगांचे बेट.
• तिबेट – जगाचे छप्पर.
• त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट.
• थायलंड – पांढ-या हत्तींचा देश.
• दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू.
• नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश.
• न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर.
• पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश.
• पामीरचे पठार – जगाचे आढे.
• पॅलेस्टाईन – पवित्रभूमी.
• प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार.
• फिनलंड – हजार सरोवरांचा देश.
• बंगळूर – भारताचे उद्यान.
• बहरिन – मोत्यांचे बेट.
• बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग.
• बेलग्रेड – श्वेत शहर.
• बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र.
• मुंबई – भारताचे प्रवेशद्वार.
• मुंबई – सात टेकड्यांचे शहर.
• म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी.
• रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड.
• शिकागो – उद्यानांचे शहर.
• श्रीलंका – पाचूंचे बेट.
• स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण
भारत रत्न पुरस्कार
भारचा सर्वोच्च सम्मान ,26 जनवरी च्या दिवशी भारत चे राष्ट्रपति च्या द्वारा दिला जातो
या पदक चे डिजायन तांबे चे बनलेले पीपलच्या पत्ते जेकी जवळपास 59 mm लांब, 48 mm रुंद और 3.2 mm पातळ आहे या वर प्लेटिनम चा चमकता सूर्य बनवला आहे आणि खाली चाँदी मध्ये लिहून असत “भारत रत्न” मागच्या बाजूने राष्ट्रीय चिह्न व आदर्श-वाक्य (सत्यमेव जयते) लिहले असते
भारत रत्न (bharat ratna) ची सुरवात भारत चे प्रधानमंत्री डॉ राजेन्द्र प्रसाद यांनी केली
पहिला भारत रत्न पुरस्कार प्रसिद्ध वैज्ञानिक चंद्रशेखर वेंकटरमन (Chandrasekhara Venkata Ramana) यांना दिल्या गेला
भारत रत्न अशा वक्तीला दिला जातो ज्याने मानवता करिता कोणत्याही क्षेत्रात क्षेत्र विशेष योगदान दिले असेल
अस काही प्रावधान नाही आहे कि भारत रत्न फक्त भारतीय ला च दिल्या जाईल हा सम्मान 2 विदेशिना देण्यात आला आहे
1. “ख़ान अब्दुलगफ़्फ़ार ख़ान” –1987
2. “नेल्सन मंडेला” — 1990 में
सुरवातीला मरणोपरांत भारत रत्न दिला जात नसे परंतु मरणोपरांत सर्वप्रथम लालबहादुर शास्त्री यांना भारत रत्नने सम्मानित केल्या गेले
भारत रत्न मरणोपरांत 12 लोकांना देण्यात आले
एक वर्षात जास्तीत जास्त फक्त तीन लोकांना भारत रत्न दिला जाऊ शकतो
जवाहर लाल नेहरू (Jawahar Lal Nehru) आणि इंदिरा गांधी (Indira Gandhi) असे दोन प्रधानमंत्री होते ज्यांना पद वर असतानी भारत रत्न नि सम्मानित केल्या गेले
सुभाष चंद्र बोस असे भारत रत्न विजेयता होते ज्यांना सन 1992 मध्ये दिल्या गेल्या पण नंतर परत घेण्यात आला
No comments:
Post a Comment