*तिवटग्याळ येथे राष्ट्रीय मतदार ओळखपत्र आपल्या दारी अंतर्गत वाटप*
*तिवटग्याळ .......आज दिनांक 9/8/2021 रोजी तिवटग्याळ येथे भाग क्रमांक 278 चे BLO श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी गावचे सरपंच सौ उज्ज्वला ताई नरहरे, गावातील नागरिक श्री राजकुमार श्रीमंगले व सौ वर्षा श्रीमंगले यांच्या उपस्थितीत यादी भाग क्रमांक 278 मधील राष्ट्रीय मतदार ओळखपत्र आपल्या दारी अंतर्गत वाटप करण्यात आले तसेच सर्व नागरिकांना वय वर्षे 18 मतदार यादीत नाव नोंदणी पात्र नागरीकांनी फार्म नंबर 6, 7,8,8A स्विकारण्यात येणार आहे असे सांगितले*
No comments:
Post a Comment