भारताचे पंतप्रधान व त्यांचा कार्यकाळ
अनु क्र. पंतप्रधान कार्यकाळ
1 पंडित जवाहरलाल नेहरू 15 ऑगस्ट 1947 ते 26 मे 1964
2 श्री. गुलझारीलाल नंदा 27 मे 1964 ते 9 जून 1964
3 श्री. लालबहादूर शास्त्री 9 जून 1964 ते 11 जाने. 1966
4 श्री. गुलझारीलाल नंदा 11 जाने. 1966 ते 24 मार्च 1966
5 श्रीमती इंदिरा गांधी 24 जाने. 1966 ते 24 मार्च 1977
6 श्री. मोरारजी देसाई 24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979
7 श्री. चरणसिंग 28 जुलै 1979 ते 14 जाने. 1980
8 श्रीमती इंदिरा गांधी 14 जाने. 1980 ते 31 ऑक्टो. 1984
9 श्री. राजीव गांधी 31 ऑक्टो. 1984 ते 2 डिसें. 1989
10 श्री. व्ही.पी. सिंग 2 डिसेंबर 1989 ते 7 नोव्हे. 1990
11 श्री. चंद्रशेखर 10 नोव्हे. 1990 ते 21 जून 1991
12 श्री. पी.व्ही. नरसिंहराव 21 जून 1991 ते 15 मे 1996
13 श्री. अटलबिहारी वाजपेयी 16 मे 1996 ते 28 मे 1996
14 श्री. एच.डी. देवेगौडा 1 जून 1996 ते 21 एप्रिल 1997
15 श्री. इंद्रकुमार गुजराल 21 एप्रिल 1997 ते 19 मार्च 1998
16 श्री. अटलबिहारी वाजपेयी 19 मार्च 1998 ते 22 मे 2004
17 श्री. मनमोहन गुरूमित सिंग 22 मे 2004 ते 26 मे 2014
18 श्री. नरेंद्र मोदी 26 मे 2014 पासून कार्यरत.
No comments:
Post a Comment