Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, October 14, 2022

वाचन प्र॓रणा दिन निमित्ताने प्रश्‍नमंजुषा


*वाचन प्र॓रणा दिन प्रश्‍नमंजुषा*


*1) कोणाचा जन्‍मदिवस वाचनप्र॓रणा दिन म्‍हणून साजरा केला जातो?*

1) पंडीत नेहरु
2) सुभाषचंद्र बोस
*3) डाॅ. ए.पी.जे.अब्‍दुल कलाम*✅
4)इंदिरा गांधी

*2) रोहिणी उपग्रहाव्‍दारे किती क्षेपणास्‍त्रे तयार करण्‍यात आली?*

*1) चार*✅
  2)दोन
  3) पाच 
  4) एक

*3) अब्‍दुल कलाम यांचा जन्‍म १५ आॅक्‍टोबर 1932 साली झाला.*

 अ) बरोबर
*ब)चूक*✅

*4) अब्‍दुल कलाम भारताचे कितवे राष्‍ट्रपती होते?*

1) दहावे
*2)अकरावे*✅
3) पाचवे
4) बारावे

*5) कलामांचा राष्‍ट्रपती पदाचा कार्यकाल कोणता?*

1)2007 -2012
2)1997-2002
*3)2002-2007*✅
4)1992-1997

*6)अब्‍दुल कलामांचे पुर्ण नाव काय होते?*

1) अब्‍दुल कलाम
2) ए. पी. जे. कलाम
*3)अब्‍दुल पाकीर जैनुलाबदिल कलाम*✅
4) अब्‍दुल पाकीर कलाम

*7) कलामांचे शालेय शिक्षण कोणत्‍या ठिकाणी पुर्ण झाले?*
1) चेन्‍नई
2) कोलकत्‍ता
*3) रामनाथपुरम्‌*✅
  4) तामिळनाडू

*8)राष्ट्रपती बनण्यापूर्वी "भारतरत्‍न" हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे अब्दुल कलाम हे तिसरे राष्ट्रपती होय.*

*अ) बरोबर*✅
  ब) चूक

*9) अब्‍दुल कलामांच्‍या आत्‍मचरित्राचे नाव काय आहे?*

1) प्रज्‍वलित मने
*2) अग्‍निपंख*✅
3) भारतरत्‍न
4) मायजर्नी

*10) 'अब्‍दुल कलाम बेट '  हे कोणत्‍या बेटाचे नविन नाव आहे?*

1) अंदमान
2)निकोबार
*3) व्‍हिलर आयलंड*✅
4) जादुचे बेट

No comments:

Post a Comment