Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, November 30, 2022

अध्ययन स्तर निश्चिती नमुना विषय - मराठी, गणित व इंग्रजी

अध्ययन स्तर निश्चिती नमुना 

विषय - मराठी, गणित व इंग्रजी 

1-(सध्यस्थितील अध्ययन स्तर व सध्यस्थितील अध्ययन निश्पत्ती Current study level and current study result) 

2( पुढील स्तर व प्राप्त करावयाची अध्ययन निश्पत्ती- Next level and study result to be obtained) 

3 (पुढील स्तर व अध्ययन निश्पत्ती प्राप्त करण्यासाठी आवश्यक पुरक कृती- Additional actions required to obtain the next level and study result

4 (आवश्यक साहित्य- Necessary materials) 

5( कालावधी- duration)

जिल्हा अंतर्गत शिक्षकांच्या बदल्या विषयी अडचणी बाबत नोडल अधिकारी यांचे संपूर्ण क्रमांक

जिल्हा अंतर्गत शिक्षकांच्या बदल्या विषयी अडचणी बाबत नोडल अधिकारी यांचे संपूर्ण क्रमांक
⬇️
https://ottportal.mahardd.in/





Monday, November 28, 2022

शाळांना LPG गॅस कनेक्शन G. R.





शाळांना lpg गॅस कनेक्शन G. R.
⬇️

जिल्हा अंतर्गत शिक्षकांच्या बदल्या वेळापत्रकात झालेला आजचा बद्दल..* जिल्हा अंतर्गत बदल्यांच्या वेळापत्रकात पुन्हा बद्दल झाला आहे खालील लिंकवर क्लिक करून पुन्हा सविस्तर माहिती घ्या दि 28 नोव्हेंबर् 2022 चे पत्र वाचा




💣 *बदल्या वेळापत्रकात झालेला आजचा  बद्दल..*
 
जिल्हा अंतर्गत बदल्यांच्या  वेळापत्रकात पुन्हा बद्दल झाला आहे 
   खालील लिंकवर क्लिक करून पुन्हा सविस्तर माहिती घ्या
दि 28 नोव्हेंबर्  2022 चे पत्र वाचा 
⬇️


➖➖➖➖➖➖➖➖➖

*दिनांक 18/11/2022 👇

➖➖➖➖➖➖➖➖➖
*दिनांक 21/10/2022👇* 



➖➖➖➖➖➖➖➖➖
*दिनांक 20/10/2022👇



➖➖➖➖➖➖➖➖➖






तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महात्मा ज्योतिबा फुले यांची पूण्यतिथी साजरी

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महात्मा ज्योतिबा फुले यांची पूण्यतिथी  साजरी

तिवटग्याळ - आज दिनांक 28/11/2022 रोजी  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे परीपाठानंतर 28 नोव्हेंबर हा दिवस महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुण्यतिथी दिन असल्याने. पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार व शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले  यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली . या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार व शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले आदी व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित सर्वांचेच आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे  यांनी मानले.