Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, November 13, 2019

बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहाने पंडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणुन साजरी. प्रतिनिधी......... दिनांक 14/11/2019 रोजी बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ता‌.शि.अनंतपाळ येथे मोठ्या उत्साहाने पंडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री इस्माईल मुजेवार. शाळेतील शिक्षक ज्ञानोबा कंंजे, सुदर्शन पाटील, सुभाष नरवाडे, ज्ञानेश्वर बडगे, श्रीमती आशा मुळे, यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली. तद्नंतर शाळेतील शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली. तसेच हा . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री सुभाष नरवाडे व आभारप्रदर्शन शाळेतील शिक्षक श्री सुदर्शन पाटील यांनी मानले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार व शाळेतील शिक्षक श्री सुदर्शन पाटील, ज्ञानोबा कंजे, सुभाष नरवडे,ज्ञानेश्वर बडगे, व शिक्षिका आशा मुळे व विद्यार्थी उपस्थित होते



बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहाने पंडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणुन साजरी.


  प्रतिनिधी......... दिनांक 14/11/2019 रोजी बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ता‌.शि.अनंतपाळ येथे मोठ्या उत्साहाने    पंडीत जवाहरलाल नेहरू  यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री इस्माईल  मुजेवार. शाळेतील शिक्षक ज्ञानोबा कंंजे,  सुदर्शन पाटील, सुभाष नरवाडे, ज्ञानेश्वर बडगे, श्रीमती आशा मुळे,  यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली. तद्नंतर शाळेतील शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली. तसेच  हा . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री सुभाष नरवाडे व  आभारप्रदर्शन शाळेतील शिक्षक श्री सुदर्शन पाटील  यांनी मानले.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार व शाळेतील शिक्षक श्री सुदर्शन पाटील, ज्ञानोबा कंजे, सुभाष नरवडे,ज्ञानेश्वर बडगे, व शिक्षिका आशा मुळे व विद्यार्थी उपस्थित होते

No comments:

Post a Comment