" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

MSP सहविचार सभा लातूर. आज दिनांक 1-11-2019 वार शुक्रवार या दिवशी महाराष्ट्र शिक्षक पॅनल टिमच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिवाळी सहविचार सभेचे आयोजन लातूर शहरात करण्यात आले._* *_💫सर्वप्रथम Ⓜ💲🅿परिवारातील प्रमुख आदरणीय दिपक चामे सरांच्या वडिलांचे अल्पशा आजाराने दुखःद निधन झाल्यामुळे 11:00 आजता त्याच्या घरी राज्यभरातून आलेल्या msp सदस्यानी सदिच्छा भेट दिली._* *_💫दुपारी 12:00 वाजता पर्यटन स्थळ बालाजी मंदिर औसा येथे आदरणीय भगवान जायभाये सर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे शिवाजीराव साखरे व सतिश कोळी सरांच्या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित खेळीमेळीच्या वातावरणात सहविचार सभा घेण्यात आली._* *_💠सहविचार सभेतील प्रमुख बाबी💠_* ====================== *_💫संपूर्ण महाराष्ट्राला शैक्षणिक पीडीएफ च्या रुपाने शैक्षणिक माहिती पुरवणारे गिरीश दारुंटे सरांचे "वादळातील ज्ञानज्योती" या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले._* *_💫 महाराष्ट्र शिक्षक पॅनल टिमचे सदस्य श्री. मुक्कनवार सरांनी स्वनिर्मित शैक्षणिक पाचवी ते दहावी वर्गाच्या मराठी व इंग्रजी व्याकरणाचा व शिष्यवृत्ती पुस्तकाचा मोफत संच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला एक दिला._* *_💫प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र शिक्षक पॅनल टिमच्यावतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, शिक्षिका, उपक्रमशिल शाळा पुरस्कार यांच्या संबंधाने चर्चा करण्यात आली व जिल्हास्तरीय पुरस्कार निवड समितीच्या वतीने चर्चा करण्यात आली._* *_💫महाराष्ट्र शिक्षक पॅनल टिमच्यावतीने राज्यस्तरीय शैक्षणिक कार्यशाळा घेण्यात यावी याबाबत सुचवण्यात आले._* *_💫Msp पोस्ट सदस्यांना नेमून दिलेल्या पोस्ट दररोज टाकाव्यात यासंबंधी सुचना देण्यात आल्या._* *_💫महाराष्ट्र शिक्षक पॅनल टिमच्यावतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील टिमने आपल्या जिल्ह्यातील एकादी शाळा दत्तक घेऊन ती नाविन्यपूर्ण डिजिटल आदर्श शाळा करावी आसे ठरविण्यात आले._* *दिवाळी सहविचार सभेला राज्यातून आलेल्या सदस्याची नावे👇* *✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤* *1) सतिश कोळी , खुलताबाद* *2) सतिष बोरखडे , यवतमाळ* *3 ) रितेश निलेवार , अकोला* *4 ) गिरीष दारुंटे , मनमाड* *5) भगवान जायभाये , जालना* *6) विकी एलमटे , देवनी* *7)शिवाजी साखरे,लातूर* *8 ) केशव गंभीरे, लातूर* *9 ) चंद्रकांत गोरगिळे , अहमदपूर* *10) रंगनाथ सगर , लातूर* *11 ) ज्ञानेश्वर बडगे , उदगीर* *12 ) गुरुदत्त पुरी , अंबाजोगाई* *13 ) श्रीकांत शेंडगे , नंदुरबार* *14 ) राहुल झिरमिरे , कोल्हापूर* *15 ) रवी देशमुख , चाकुर* *16 ) तानाजी खंडागळे , उस्मानाबाद* *17) बळीराम घोरपडे , उस्मानाबाद* *18) दशरथ सुर्यवंशी , यवतमाळ* *19) सुरेश सुडे , लातूर* *20) मनोहर गावंडे , औरंगाबाद* *21 ) बालाजी माने , जालना* *22 ) नंदकिशोर फुटाणे , यवतमाळ* *23) रावसाहेब भांमरे, मुरुड* *24) राजेंद्र गुंड, औसा* *25) दयानंद बिरादार, औसा* *26) मुक्कनवार जी. बी. उदगीर.* *27) दिपक चामे , लातूर* *༺꧁ Ⓜ💲🅿꧂༻* ⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽ ༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶ ⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺ *🙏शब्दांकन🙏* *लातूर टिम* *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* ▂▃▅▓▒░🌹🙏🏽🌹░▒▓▅▃▂


















*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
   *༺꧁ सहविचार सभा꧂༻*
   *🥀महाराष्ट्र शिक्षक पॅनल टिम🥀*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈✤*
       *_आज दिनांक 1-11-2019 वार शुक्रवार या दिवशी महाराष्ट्र शिक्षक पॅनल टिमच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिवाळी सहविचार सभेचे आयोजन लातूर शहरात करण्यात आले._*
*_💫सर्वप्रथम Ⓜ💲🅿परिवारातील प्रमुख आदरणीय दिपक चामे सरांच्या वडिलांचे अल्पशा आजाराने दुखःद निधन झाल्यामुळे 11:00 आजता त्याच्या घरी राज्यभरातून आलेल्या msp सदस्यानी सदिच्छा भेट दिली._*
*_💫दुपारी 12:00 वाजता पर्यटन स्थळ बालाजी मंदिर औसा येथे आदरणीय भगवान जायभाये सर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे शिवाजीराव साखरे व सतिश कोळी सरांच्या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित खेळीमेळीच्या वातावरणात सहविचार सभा घेण्यात आली._*
*_💠सहविचार सभेतील प्रमुख बाबी💠_*
======================
*_💫संपूर्ण महाराष्ट्राला शैक्षणिक पीडीएफ च्या रुपाने शैक्षणिक माहिती पुरवणारे गिरीश दारुंटे सरांचे "वादळातील ज्ञानज्योती" या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले._*
 *_💫 महाराष्ट्र शिक्षक पॅनल टिमचे सदस्य श्री. मुक्कनवार सरांनी स्वनिर्मित शैक्षणिक पाचवी ते दहावी वर्गाच्या मराठी व इंग्रजी व्याकरणाचा व शिष्यवृत्ती पुस्तकाचा मोफत संच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला एक दिला._* 
*_💫प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र शिक्षक पॅनल टिमच्यावतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, शिक्षिका, उपक्रमशिल शाळा पुरस्कार यांच्या संबंधाने चर्चा करण्यात आली व जिल्हास्तरीय पुरस्कार निवड समितीच्या वतीने चर्चा करण्यात आली._*
*_💫महाराष्ट्र शिक्षक पॅनल टिमच्यावतीने राज्यस्तरीय शैक्षणिक कार्यशाळा घेण्यात यावी याबाबत सुचवण्यात आले._*
*_💫Msp पोस्ट सदस्यांना नेमून दिलेल्या पोस्ट दररोज टाकाव्यात यासंबंधी सुचना देण्यात आल्या._*
*_💫महाराष्ट्र शिक्षक पॅनल टिमच्यावतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील टिमने आपल्या जिल्ह्यातील एकादी शाळा दत्तक घेऊन ती नाविन्यपूर्ण डिजिटल आदर्श शाळा करावी आसे ठरविण्यात आले._*
*दिवाळी सहविचार सभेला राज्यातून आलेल्या सदस्याची नावे👇*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*1) सतिश कोळी , खुलताबाद* 
*2) सतिष बोरखडे , यवतमाळ*
*3 ) रितेश निलेवार , अकोला*
*4 ) गिरीष दारुंटे , मनमाड*
*5) भगवान जायभाये , जालना* 
*6) विकी एलमटे , देवनी* 
*7)शिवाजी साखरे,लातूर* 
*8 ) केशव गंभीरे, लातूर*
*9 ) चंद्रकांत गोरगिळे , अहमदपूर*
*10) रंगनाथ सगर , लातूर*
*11 ) ज्ञानेश्वर बडगे , उदगीर* 
*12 ) गुरुदत्त पुरी , अंबाजोगाई* 
*13 ) श्रीकांत शेंडगे , नंदुरबार* 
*14 ) राहुल झिरमिरे , कोल्हापूर* 
*15 ) रवी देशमुख , चाकुर*
*16 ) तानाजी खंडागळे , उस्मानाबाद*
*17) बळीराम घोरपडे , उस्मानाबाद*
*18) दशरथ सुर्यवंशी , यवतमाळ*
*19) सुरेश सुडे , लातूर*
*20) मनोहर गावंडे , औरंगाबाद*
*21 ) बालाजी माने , जालना*
*22 ) नंदकिशोर फुटाणे , यवतमाळ*
*23) रावसाहेब भांमरे, मुरुड*
*24) राजेंद्र गुंड, औसा*
*25) दयानंद बिरादार, औसा*
*26) मुक्कनवार जी. बी. उदगीर.*
*27) दिपक चामे , लातूर*
   *༺꧁ Ⓜ💲🅿꧂༻*
⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽
  ༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺
             *🙏शब्दांकन🙏*
                  *लातूर टिम*
          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 
           
▂▃▅▓▒░🌹🙏🏽🌹░▒▓▅▃▂

No comments:

Post a Comment

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडीचा उत्सव आयोजित

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने  श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडीचा उत्सव आयोजित* ------------------------------------- तिवटग्याळ...