Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, November 9, 2019

*बोळेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिवाळी सुट्टी अभ्यास स्वाध्याय उपक्रम पुस्तिका वाटप.* *वार्ता.......‌आज दिनांक 18/10/2019 रोजी बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते आठवी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्टीत सर्व विद्यार्थ्यांना दिवाळी अभ्यास दिले जाणार आहे असे शाळेतील शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्टीत स्वाध्याय सोडवण्यासाडी उपक्रम पुस्तिका वाटप करण्यात आले. शाळेतील शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की बरोबर व अचूक स्वाध्याय सोडवणारे इयत्ता निहाय विद्यार्थाना प्रथम, द्वितिय व तृतीय बक्षिस दिले जाणार आहे असे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सांगितले. या दिवाळी स्वाध्याय उपक्रम पुस्तिका शाळेतील सर्व वर्ग शिक्षक स्व खर्चाने विद्यार्थ्यांना शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.दिवाळी सुट्टी त नियमितपणे अभ्यास करावा असे सांगितले. सर्व विद्यार्थ्यांना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा देऊन शाळा पुर्ववत रोजी शाळा सुरूवात दिवशी आठवणी ने घेउन यावे असे सांगितले.या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार, शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, सुभाष नरवडे,ज्ञानेश्वर बडगे,ज्ञानोबा कंजे, विजयकुमार शिंदाळकर व शिक्षीका मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे व शाळेतील सर्व विद्यार्थ्यी उपस्थित होते.*


*बोळेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  दिवाळी सुट्टी अभ्यास स्वाध्याय  उपक्रम पुस्तिका वाटप.*

 *वार्ता.......‌आज दिनांक 18/10/2019 रोजी बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते आठवी  वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्टीत सर्व विद्यार्थ्यांना दिवाळी अभ्यास दिले जाणार आहे असे शाळेतील शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्टीत स्वाध्याय सोडवण्यासाडी उपक्रम पुस्तिका वाटप करण्यात आले. शाळेतील शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की बरोबर व अचूक स्वाध्याय सोडवणारे इयत्ता निहाय विद्यार्थाना प्रथम, द्वितिय व तृतीय बक्षिस दिले जाणार आहे असे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सांगितले. या दिवाळी स्वाध्याय उपक्रम पुस्तिका शाळेतील सर्व वर्ग शिक्षक स्व खर्चाने विद्यार्थ्यांना शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.दिवाळी सुट्टी त नियमितपणे अभ्यास करावा असे सांगितले. सर्व विद्यार्थ्यांना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा देऊन शाळा पुर्ववत रोजी  शाळा सुरूवात दिवशी आठवणी ने घेउन यावे असे सांगितले.या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार, शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, सुभाष नरवडे,ज्ञानेश्वर बडगे,ज्ञानोबा कंजे, विजयकुमार शिंदाळकर व शिक्षीका मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे व शाळेतील सर्व विद्यार्थ्यी उपस्थित होते.*

No comments:

Post a Comment