*बोळेगावात वाचन प्रेरणा दिन, जागतिक अंध दिन, हातधुवा दिन, व्याख्यान विविध उपक्रम राबविण्यात आला*. . *वार्ता. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु ता.शि.अनंतपाळ येथे मोठ्या उत्साहात शालेय परिपाठा नंतर प्रथम डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार व शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, ज्ञानोबा कंजे, ज्ञानेश्वर बडगे, विजयकुमार शिंदाळकर, श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे यांनी केले. तदनंतर शाळेतील शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली. तसेच शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे यांनी जागतिक अंध दिन व डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या विषयी मार्गदर्शन केले. तसेच आज वाचन व प्रेरणा दिनाच्या निमित्ताने मोजे बोळेगाव बु येथील रहिवासी व शिक्षण प्रेमी तथा कवि श्रीमान मारोती शिनगारे यांचे कविता सादरीकरण व व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.तरी श्रीमान मारोती शिनगारे यांनी शाळेतील उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त निमित्त कविता सादरीकरण केले. अतिशय सुंदर भाषेत विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध होऊन शैक्षणिक, सामाजिक व संस्कारक्षम व्याख्यान केले. विद्यार्थ्यांना अनेक कविता म्हणून दाखवले. कविता ऐकायला विद्यार्थ्यांना आनंद झाला. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक पुस्तक वाचण्यास दिले. शाळेत पुस्तक प्रदर्शन मांडण्यात आले व विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. तदनंतर जागतिक अंध दिना विषयावर सविस्तर माहिती देऊन हा दिवस साजरा करण्यात आला. तसेच हातधुवा दिनाच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय स्च्छता, वैयक्तिक स्वच्छता व हात धुण्याच्या सहा पायरी प्रात्यक्षिक शाळेतील शिक्षीका मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे यांनी सांगितले व सविस्तर माहिती देऊन हा हातधुवा दिन साजरा करण्यात आला. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार, शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, ज्ञानोबा कंजे, ज्ञानेश्वर बडगे, विजयकुमार शिंदाळकर, श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे व आभारप्रदर्शन मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार यांनी मानले.*

Subscribe to:
Post Comments (Atom)
तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने बैल पोळा या सणाच्या निमित्ताने बैल मुर्ती प्रदर्शन आयोजित
तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने बैल पोळा या सणाच्या निमित्ताने बैल मुर्ती प्रदर्शन आयोजित* ----------------------------------...
-
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙ *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर* *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ* *अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर* https:/...
-
➖➖➖➖➖➖➖➖ ☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙ *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर* https://badgednyaneshwar.blogspot.com/ 🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑 🛏🛏🛏Ⓜ💲...
-
बाला उपक्रमांत शालेय रंगरंगोटी, वर्गखोली व संरक्षण भिंत, मुख्याध्यापक कार्यालय रंगकाम फोटो👇
-
-
NMMS result maharashtra NMMS निकाल 2023 काही राज्यांनी प्रदान केलेल्या लॉगिन विंडोद्वारे पाहिला जाऊ शकतो तर काही राज्ये NMMS 2023 चा निकाल ...
-
*तिवटग्याळ येथे उल्लास नवभारत साक्षर अभियान अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी 2025 परीक्षा संपन्न* *तिवटग्याळ - आज दिनांक 23 मा...
-
दीपावली सुट्टी अभ्यास तपासणी ग्रहभेटी तिवटग्याळ* *तिवटग्याळ - आज दिनांक 22/11/2023 रोजी तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे जिल्हा परिषद प...

No comments:
Post a Comment