*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता. शि.अनंतपाळ येथे आज दिनांक 7/10/2019 रोजी परिपाठात कुमार.. मयुरी खटके, रोशनी कांबळे,अश्विनी कांबळे,शिल्पा कांबळे, मुक्तेश्वर कांबळे, परमेश्वर खटके, ओमकार कांबळे, यांनी पास्कल चा त्रिकोण हा गणिती सिध्दांत हा माॅडल प्रतिकृती रुपात सादर केला. या प्रयोगातून(प्रतिकृती) तुन( a+b) चा शुन्य घांताक, वर्ग,घन, या सुत्रातुन सविस्तर आकृती रुपातुन सविस्तर माहिती सांगितली विद्यार्थ्यांनी या गणिती सिध्दांत विषयी माहिती सांगितली. या प्रयोगास विज्ञान शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे व सुभाष नरवडे यांनी मार्गदर्शन केले*
Saturday, November 9, 2019
*आजचा नाविन्यपूर्ण प्रयोग* *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता. शि.अनंतपाळ येथे आज दिनांक 7/10/2019 रोजी परिपाठात कुमार.. मयुरी खटके, रोशनी कांबळे,अश्विनी कांबळे,शिल्पा कांबळे, मुक्तेश्वर कांबळे, परमेश्वर खटके, ओमकार कांबळे, यांनी पास्कल चा त्रिकोण हा गणिती सिध्दांत हा माॅडल प्रतिकृती रुपात सादर केला. या प्रयोगातून(प्रतिकृती) तुन( a+b) चा शुन्य घांताक, वर्ग,घन, या सुत्रातुन सविस्तर आकृती रुपातुन सविस्तर माहिती सांगितली विद्यार्थ्यांनी या गणिती सिध्दांत विषयी माहिती सांगितली. या प्रयोगास विज्ञान शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे व सुभाष नरवडे यांनी मार्गदर्शन केले*
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment