Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, November 9, 2019

*बोळेगावात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करून गावात स्वच्छता व प्लासस्टिक मुक्ती जनजागृती अभियान रॅली काढण्यात आली*. . . *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु ता.शि.अनंतपाळ येथे सकाळी शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.तद्नंतर शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, सुभाष नरवडे,ज्ञानोबा कंजे, ज्ञानेश्वर बडगे, विजयकुमार शिंदाळकर व श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन केले.तसेच या नंतर शाळेतील विद्यार्थी यशोदा माळी, शंकर शिनगारे व शाळेतील शिक्षक श्री सुदर्शन पाटील, चंद्रकांत कोरे, सुभाष नरवडे, ज्ञानेश्वर बडगे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती भाषणातून व्यक्त केली. या नंतर गावात स्वच्छता व प्लासस्टिक मुक्ती विषयावर घोषणा देत रॅली काढण्यात आली. प्लास्टिक मुक्त शाळा व गाव जनजागृती फेरी विषयावर. यावेळी विद्यार्थ्यांनी प्लास्टिक वापर किती घातक आहे हे विविध घोषणा देऊन गावातील नागरिकांचे लक्ष वेधुन घेतले तसेच शालेय परिसर व गावातील प्लासस्टिक गोळा करून प्लासस्टिक मुक्ती चा संदेश देण्यात आला.या स्वच्छता व प्लासस्टिक मुक्ती जनजागृती रॅली मध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक ईस्माईल मुजेवार, शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, सुभाष नरवडे, ज्ञानेश्वर बडगे, ज्ञानोबा कंजे, विजयकुमार शिंदाळकर, श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे व गावातील पोलिस पाटील व्यंकटराव गौंड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री व्यंकटराव खटके, ग्रामसेवक विशाल मनियार,जब्बार पटेल व गावातील नागरिक रॅलीत सहभागी झाले.तदनंतर शाळेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्लासस्टिक मुक्ती विषयावर शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, सुभाष नरवडे व ज्ञानेश्वर बडगे यांनी सविस्तर माहिती दिली. या महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती कार्यक्रमांचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे व आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री ईस्माईल मुजेवार व शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, सूभाष नरवडे,ज्ञानोबा कंजे,ज्ञानेश्वर बडगे, विजयकुमार शिंदाळकर व श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे यांनी परिश्रम घेतले*

No comments:

Post a Comment