वार्ता........ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ येथे मोठ्या उत्साहात कृष्ण जन्माष्टमी निमित्त शाळेत राधा कृष्णाचा जागर आयोजित करण्यात आला. प्रथम शाळेत परीपाठा नंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना राधा व कृष्ण यांच्या वेशभूषेत परीपाठा नंतर शाळेत विद्यार्थी, गावातील नागरिक, शिक्षण प्रेमी लहान थोर मंडळी यांच्या उपस्थितीत राधा कृष्ण यांच्यावर आधारित विविध भक्ती गीते, इयत्ता पहिली कृष्णा माझ्याकडे पाहु नको रे घागर गेली फुटुन, इयत्ता दुसरी वाकुन टाकं सडा ग राधे राधे जरा, इयत्ता तिसरी चिक मोत्यांची माळ, इयत्ता चौथी राधे चल ग माझ्या गावाला, इयत्ता पाचवी गणपती माझा नाचत आला, इयत्ता सहावी सांग ना देवी भावाला , इयत्ता सातवी घुंगरू में चांद होगा, इयत्ता आठवी राधा ही बावरी, सपने साजन के अशा विविध गाण्यावर अतिशय सुंदर हावभाव युक्त, लयबद्ध... अशा दहा भक्ती गीते नृत्य सादर केली. या गीतांना उपस्थित नागरिकांनी अतिशय सुंदर दाद दिली. गावातील नागरिक व अन्य नागरिक पहिली ते आठवीच्या मुलींना अतिशय सुंदर नृत्य सादर केल्या मुळे बक्षीसे दिली. या गीतांच्या सराव शाळेतील शिक्षीका श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे यांनी घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री इस्राईल मुजेवार, चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर बडगे, सुभाष नरवाडे, ज्ञानोबा कंंजे, विजयकुमार शिंदाळकर , श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड, आशा मुळे यांनी परीश्रम घेतले.
Thursday, November 7, 2019
बोळेगावात राधा कृष्णाचा जागर. वार्ता........ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ येथे मोठ्या उत्साहात कृष्ण जन्माष्टमी निमित्त शाळेत राधा कृष्णाचा जागर आयोजित करण्यात आला. प्रथम शाळेत परीपाठा नंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना राधा व कृष्ण यांच्या वेशभूषेत परीपाठा नंतर शाळेत विद्यार्थी, गावातील नागरिक, शिक्षण प्रेमी लहान थोर मंडळी यांच्या उपस्थितीत राधा कृष्ण यांच्यावर आधारित विविध भक्ती गीते, इयत्ता पहिली कृष्णा माझ्याकडे पाहु नको रे घागर गेली फुटुन, इयत्ता दुसरी वाकुन टाकं सडा ग राधे राधे जरा, इयत्ता तिसरी चिक मोत्यांची माळ, इयत्ता चौथी राधे चल ग माझ्या गावाला, इयत्ता पाचवी गणपती माझा नाचत आला, इयत्ता सहावी सांग ना देवी भावाला , इयत्ता सातवी घुंगरू में चांद होगा, इयत्ता आठवी राधा ही बावरी, सपने साजन के अशा विविध गाण्यावर अतिशय सुंदर हावभाव युक्त, लयबद्ध... अशा दहा भक्ती गीते नृत्य सादर केली. या गीतांना उपस्थित नागरिकांनी अतिशय सुंदर दाद दिली. गावातील नागरिक व अन्य नागरिक पहिली ते आठवीच्या मुलींना अतिशय सुंदर नृत्य सादर केल्या मुळे बक्षीसे दिली. या गीतांच्या सराव शाळेतील शिक्षीका श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे यांनी घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री इस्राईल मुजेवार, चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर बडगे, सुभाष नरवाडे, ज्ञानोबा कंंजे, विजयकुमार शिंदाळकर , श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड, आशा मुळे यांनी परीश्रम घेतले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment