Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, July 27, 2021

दैनिक वृत्तपत्रात तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची वृक्षारोपण करण्यात आले आहे या बद्दल प्रसारित झालेली शैक्षणिक बातमी



अभ्यासमाला क्रमांक 32

➖➖➖➖➖➖➖➖
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
   *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
 *अभ्यासमाला क्रमांक--32*
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
             ╰
====================
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
*दिनांक 27/7/2021* 
====================
आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे👇👇


https://testmoz.com/q/3401606


ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.
  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
*श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

शिक्षक उपस्थितीबाबत मा.शिक्षणाधिकारी जि.प.लातूर पत्रक



शिक्षक उपस्थितीबाबत मा.शिक्षणाधिकारी जि.प.लातूर पत्रक



Monday, July 26, 2021

महाराष्ट्रातील जाती संवर्ग सविस्तर माहिती



अभ्यासमाला क्रमांक 31

➖➖➖➖➖➖➖➖
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
  *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
  *अभ्यासमाला क्रमांक--31*
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
             ╰
====================
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
*दिनांक 26/7/2021* 
====================
आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे👇👇


https://testmoz.com/q/3356262


ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.
  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
   *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

अभ्यासमाला क्रमांक 31

➖➖➖➖➖➖➖➖
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
  *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
  *अभ्यासमाला क्रमांक--31*
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
             ╰
====================
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
*दिनांक 26/7/2021* 
====================
आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे👇👇


https://testmoz.com/q/3356262


ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.
  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
   *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

अभ्यासमाला क्रमांक 31

➖➖➖➖➖➖➖➖
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
  *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
  *अभ्यासमाला क्रमांक--31*
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
             ╰
====================
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
*दिनांक 26/7/2021* 
====================
आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे👇👇


https://testmoz.com/q/3356262


ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.
  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
   *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Sunday, July 25, 2021

अभ्यासमाला क्रमांक 30

➖➖➖➖➖➖➖➖
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
   *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
  *अभ्यासमाला क्रमांक--30*
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
             (
====================
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
*दिनांक 25/7/2021*
====================
आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे👇👇


https://testmoz.com/q/3332576


ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.
  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
   *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Saturday, July 24, 2021

अभ्यासमाला क्रमांक 29

➖➖➖➖➖➖➖➖
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
    *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
  *अभ्यासमाला क्रमांक--29*
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
             (
====================
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
*दिनांक 24 /7/2021*
====================
आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे👇👇


https://testmoz.com/q/3306828


ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.
  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
   *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

अभ्यासमाला क्रमांक 29

➖➖➖➖➖➖➖➖
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
    *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
  *अभ्यासमाला क्रमांक--29*
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
             (
====================
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
*दिनांक 24 /7/2021*
====================
आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे👇👇


https://testmoz.com/q/3306828


ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.
  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
   *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

अभ्यासमाला क्रमांक 29

➖➖➖➖➖➖➖➖
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
    *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
  *अभ्यासमाला क्रमांक--29*
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
             (
====================
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
*दिनांक 24 /7/2021*
====================
आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे👇👇


https://testmoz.com/q/3306828


ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.
  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
   *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Friday, July 23, 2021

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थानी केला गुरू चा सन्मान या विषयी प्रसारित झालेली शैक्षणिक बातमी






अभ्यासमाला क्रमांक 28

➖➖➖➖➖➖➖➖
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
       *ज्ञानेश्वर बडगे उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
*अभ्यासमाला क्रमांक--28*
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
             ╰
====================
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
*दिनांक 23/7/2021*

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे👇👇


https://testmoz.com/q/3286074


ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.
  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
*🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀* 
*श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

अभ्यासमाला क्रमांक 28

➖➖➖➖➖➖➖➖
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
       *ज्ञानेश्वर बडगे उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
*अभ्यासमाला क्रमांक--28*
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
             ╰
====================
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
*दिनांक 23/7/2021*

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे👇👇


https://testmoz.com/q/3286074


ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.
  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
*🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀* 
*श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Thursday, July 22, 2021

अभ्यासमाला क्रमांक 27

➖➖➖➖➖➖➖➖
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
*श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
 *अभ्यासमाला क्रमांक--27*
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
             ╰
====================
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
*दिनांक 22/7/2021* 
====================
आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे👇👇

https://testmoz.com/q/3267352


ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.
  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
*श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

विज्ञान प्रयोग यादी इयत्ता तिसरी ते आठवी



































Wednesday, July 21, 2021

नवीन शैक्षणिक धोरण २०२०ला मंजूरी : २०२२-२०२३ पासून लागू होणार NEW EDUCATION POLICY 2020 :

*नवीन शैक्षणिक धोरण २०२०ला मंजूरी :* २०२२-२०२३ पासून लागू होणार 
NEW EDUCATION POLICY 2020 :
*केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं*
नामकरण आता 
*"शिक्षण मंत्रालय"* असं होणार...

जाणून घेऊया :
*नवीन शिक्षण धोरण २०२०* यांना मंत्रिमंडळाने हिरवा झेंडा दाखवला आहे.
३४ वर्षांनंतर शिक्षण धोरण बदलले आहे. नवीन शिक्षण धोरणाची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत :

— तीन ते १४ वर्ष वयोगटाचे विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेत आले आहेत. यापूर्वी हा वयोगट ६ ते १४ वर्षे होता...

— *५ वर्षे मूलभूत Fundamental :* 
१. नर्सरी            @ ४ वर्षे
२. जूनियर केजी @ ५ वर्षे
३. एसआर केजी @ ६ वर्षे
४. इयत्ता पहिली @ ७ वर्षे
५. इयत्ता दुसरी   @ ८ वर्षे

— *३ वर्षांची प्रारंभिक शाळा Preparatory :*
६. इयत्ता तिसरी  @ ९ वर्षे
७. इयत्ता चौथी   @ १० वर्ष
८. इयत्ता पाचवी @ ११ वर्षे

— *३ वर्षांची माध्यमिक शाळा Middle :*
९.   इयत्ता सहावी @ १२ वर्षे
१०. इयत्ता सातवी @ १३ वर्ष
११. इयत्ता आठवी @ १४ वर्षे

*४ वर्ष माध्यमिक शाळा Secondary :*
१२. इयत्ता नववी     @१५ वर्षे
१३. इयत्ता दहावीची @ १६ वर्षे
१४. एफ.वाय.जे.सी‌. @ 17 वर्षे
१५. एस.वाय.जे.सी. @ १८ वर्षे

*ठळक वैशिष्ट्ये :*

— बोर्ड फक्त १२ वीच्या वर्गाला असेल.
महाविद्यालयीन पदवी ४ वर्षांची. 
*दहावी मंडळ रद्द. SSC*
*एमफिल MPhil देखील बंद असेल.*


— *आता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना केवळ मातृभाषा, स्थानिक भाषा आणि राष्ट्रीय भाषा शिकविली जाईल. उर्वरित विषय जरी तो इंग्रजी असला तरी एक विषय म्हणून शिकविला जाईल...*
 
— *बोर्ड परीक्षांचे महत्त्व कमी...*
आता *बोर्ड परीक्षा फक्त १२वी मध्ये द्यावी लागेल.* तर यापूर्वी दहावीची बोर्ड परीक्षा देणे बंधनकारक होते, ते आता होणार नाही.
--------------------------
https://m.facebook.com/story.php?story_fbid=110970550853890&id=106479051303040
--------------------------
— ९वी ते १२वीच्या सत्र परीक्षा असतील Semester Exam.
 *शालेय शिक्षण ५ + ३ + ३ + ४ सूत्रांच्या (वरील सारणी पहा) अंतर्गत शिकवले जाईल...* 

— महाविद्यालयीन पदवी ३ व ४ वर्षांची असेल. म्हणजेच, 
*पदवीच्या पहिल्या वर्षात तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल,* 
*दुसर्‍या वर्षी पदविका असेल*, तर 
*तृतीय वर्षात डिग्री मिळेल.*

— जे संशोधनासाठी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम तर जे विद्यार्थी पदवीनंतर नोकरी करू इच्छितात त्यांच्यासाठी तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असेल...

— विद्यार्थ्यांना यापुढे एमफिल MPhil करावे लागणार नाही. म्हणजेच, *रिसर्च करणाऱ्यांसाठी पदवी अधिक एक वर्षांचा मास्टर्स अभ्यासक्रम अशी चार वर्षांची पदवी* असेल. यानंतर ते थेट *पीएचडी PHD* करू शकतील. 

— दरम्यान विद्यार्थी इतर कोर्स करू शकतील. *उच्च शिक्षणामध्ये Higher Education* २०३५ पर्यंत एकूण सकल पट नोंदणी Gross Enrolment Ratio २०३५ पर्यंत ५०% पोहोचवण्याचं उद्दिष्ट...
 दुसरीकडे नवीन शिक्षण धोरणांतर्गत जर एखाद्या विद्यार्थ्याला कोर्सच्या मध्यभागी दुसरा कोर्स करायचा असेल तर तो मर्यादित काळासाठी पहिल्या कोर्समधून ब्रेक घेऊन दुसरा कोर्स करू शकतो...

— उच्च शिक्षणातही Higher Education अनेक सुधारणा केल्या आहेत. सुधारणांमध्ये 
*श्रेणीबद्ध शैक्षणिक Graded Academic,* *प्रशासकीय  Administrative* आणि 
*आर्थिक स्वायत्तता Financial Autonomy*
समाविष्ट आहे... 
त्याशिवाय ई-कोर्सेस प्रादेशिक भाषांमध्येही सुरू केले जातील. 
आभासी Vertual लॅब विकसित केल्या जातील. 
राष्ट्रीय शैक्षणिक वैज्ञानिक मंच (NETF) सुरू होईल. देशात ४५ हजार महाविद्यालये असल्याचे स्पष्ट आहे...

*सर्व सरकारी Government,*
*खासगी Private* आणि 
*मान्यताप्राप्त संस्थांसाठी*
*Deemed University*
 समान नियम असतील...

— मल्टीडिसिप्लिनरी अभ्यासक्रम: एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकता येणार आहेत. यात मेजर आणि मायनर असे विषयांचे विभाजन असेल. आर्थिक किंवा अन्य कारणांमुळे होणारे ड्रॉपआऊट यामुळे कमी होतील. शिवाय ज्यांना एखादा विषय आवडीचा असेल तो विषय त्यांना शिकता येईल...

— बहुभाषिक शिक्षण - मुलांना शिकवताना एकाच भाषेच्या माध्यमातून अध्यापन न करता विविध प्रादेशिक भाषांचा वापर करता येणार...

— लॉ आणि मेडिकल शिक्षण वगळता उच्च शिक्षण एका छताखाली येणार...

— शिक्षणातील गुंतवणूक जीडीपीच्या ६% करणार, सध्या हे प्रमाण ४.४३% आहे...

— विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक बदलणार. शिक्षकांसोबतच विद्यार्थीदेखील स्वत:चे मूल्यांकन करणार...

 — सर्व महाविद्यालयांसाठी एकच सामायिक प्रवेश परीक्षा. एनटीए ही परीक्षा घेणार. मात्र ही परीक्षा ऐच्छिक असेल.‌..

या नियमानुसार नवीन शैक्षणिक सत्रे सुरू करता येतील. सर्व विद्यार्थी आणि पालकांनी हा संदेश काळजीपूर्वक वाचावा.

प्रा.भुपेश एस शुक्लशिक्षण मंत्रालय भारत सरकार..जनहितार्थ जारी
➖➖➖➖➖➖➖➖

अभ्यासमाला क्रमांक 26

➖➖➖➖➖➖➖➖
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
   *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
 *अभ्यासमाला क्रमांक--26*
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
             ╰
====================
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
*दिनांक 21/7/2021* 
====================
आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे👇👇


https://testmoz.com/q/3248726


ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.
  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
*श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

अभ्यासमाला क्रमांक 25

➖➖➖➖➖➖➖➖
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
    *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
 *अभ्यासमाला क्रमांक--25*
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
             ╰
====================
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
*दिनांक 20/7/2021* 
====================

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे👇👇


https://testmoz.com/q/3232046


ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.
  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
  *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
  *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Tuesday, July 20, 2021

अभ्यासमाला क्रमांक 25

➖➖➖➖➖➖➖➖
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
    *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
 *अभ्यासमाला क्रमांक--25*
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
             ╰
====================
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
*दिनांक 20/7/2021* 
====================

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे👇👇


https://testmoz.com/q/3232046


ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.
  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
  *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
  *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Monday, July 19, 2021

अभ्यासमाला क्रमांक 24

➖➖➖➖➖➖➖➖
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
    *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
*अभ्यासमाला क्रमांक--24*
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
            ) 
====================
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
*दिनांक 19/7/2021* 
====================
आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे👇👇


https://testmoz.com/q/3216814


ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.
  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
 *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
   *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Sunday, July 18, 2021

शासकीय ,निमशासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पगार खात्यावर किंवा सॅलरी अकाऊंट वर बँकेकडून मिळणारे फायदे पुढीलप्रमाणे*. ( *स्वतःच्या परिवारासाठी नक्की वाचा*) (शासनाचा कोणताही जीआर नाही आहे .की पगार खाते किंवा सॅलरी अकाऊंट याच बँकेत असावे. असा कोणताही जीआर महाराष्ट्र शासनाने काढलेला नाही. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांना कोणत्याही बँकेमध्ये सॅलरी अकाऊंट उघडता येऊ शकते. ( *संदर्भ .दिनांक 31 ऑगस्ट 2020 वित्त विभाग मंत्रालय

*शासकीय ,निमशासकीय कार्यालयातील अधिकारी आणि  कर्मचारी यांच्या पगार खात्यावर किंवा सॅलरी अकाऊंट वर बँकेकडून मिळणारे फायदे पुढीलप्रमाणे*.
( *स्वतःच्या परिवारासाठी नक्की वाचा*) 
(शासनाचा कोणताही जीआर नाही आहे .की पगार खाते किंवा सॅलरी अकाऊंट याच बँकेत असावे. असा कोणताही जीआर महाराष्ट्र शासनाने काढलेला नाही.  प्रत्येक अधिकारी  आणि कर्मचारी यांना कोणत्याही बँकेमध्ये सॅलरी अकाऊंट उघडता येऊ शकते. ( *संदर्भ .दिनांक 31 ऑगस्ट 2020 वित्त विभाग मंत्रालय*)
_______________________
 अतिमहत्‍वाचे*_____
2) *इतर शासकीय, निमशासकीय कर्मचारी किंवा इतर विभाग*
A) *ॲक्सिस बँकेत* मध्ये पगार खाते असेल तर पुढील प्रमाणे लाभ.
1) *अपघात.  20 लाख*
         (एखादा कर्मचारी अपघाती निधन झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना  *20 लाख रुपये* दिले जातात)
2) *नैसर्गिक मृत्यू* *5 लाख*
        (एखादा कर्मचारी नैसर्गिक किंवा आजाराने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला  *पाच लाख रुपये* मदत दिली जाते.)
3) *मेडिक्लेम* *2 लाख ते 15 लाख पर्यंत*
    ( *फक्त 1,999* रुपये भरून मेडिक्लेम दिला जातो. *त्या मेडिक्लेम मध्ये दोन मुले व पती पत्नी यांचा समावेश होतो*
4) *मेडिक्लेम*. *20 हजारा पर्यंत मोफत*
      ( शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आणि कुटुंबासाठी *20 हजारापर्यंत मोफत मेडिक्लेम* )

________________________
https://m.facebook.com/story.php?story_fbid=110970550853890&id=106479051303040

B) *बँक ऑफ महाराष्ट्र पगार खाते*
1) *अपघाती निधन*. *40 लाख*
2) *कायम अपंगत्व.  40 लाख*
3) *कमी प्रमाणात अपंगत्व*  *20 लाख*
4) *अपघाती उपचारासाठी*       *1 लाख*
5) *हवाई अपघात. 1 कोटी*
6)  *नैसर्गिक मृत्यू*  *मदत नाही*
7) *मेडिक्लेम. कोणत्याही मदत नाही*
_________________________
C) *बँक ऑफ बडोदा* *पगार खाते असेल तर*
1) *अपघाती निधन* *40 लाख*
2) *पूर्णता अपंगत्व.  काही मदत नाही* 
3) *नैसर्गिक मृत्यू. काही मदत नाही*
4) *मेडिक्लेम . कोणतीही मदत नाही* 
5) *विमान अपघात* *कोणतीही मदत नाही*
_________________________
   D) *बँक ऑफ इंडिया*. पगार खाते असेल तर.
1) *अपघात विमा. 30 लाख*
2) *पूर्ण अपंगत्व.  30 लाख*
3) *कमी अपंगत्व.15 लाख*
4) *मेडिक्लेम .कोणतीही मदत नाही*
5) *नैसर्गिक मृत्यू . कोणतीही मदत नाही*
6) *विमान अपघात*  *कोणतीही मदत नाही*
_________________________
E) *एसबीआय (SBI)*  *पगार खाते असेल तर*
1) *अपघाती निधन*  *20 लाख*
2) *ATM विमा* *5 लाख*
3)  *हवाई अपघात. 30 लाख*
4) *नैसर्गिक मृत्यू. कोणतीही मदत नाही*
5)  *मेडिक्लेम . कोणतेही मदत नाही* 
( *वरील सर्व माहिती संकीर्ण 2019/प्रक्र 141/2019/ प्रशा 5 /दिनांक. 31 ऑगस्ट 2020 वित्त विभाग मंत्रालय मुंबई 4000 32*)
_________________________
*सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना एक विनंती आहे आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली माहिती मागे  वेगळा उद्देश आहे* . त्याबाबत थोडक्यात माहिती  देऊ इच्छितो.
_________________________
रोजच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये शासकीय कर्मचारी अपघाती निधन होताना आणि आजाराने नैसर्गिक मृत्यू होताना .आपण पाहिले असेल त्यामध्ये आपले परिवारातील काही सदस्य असतील किंवा मित्रपरिवार असतील. त्या घरातील कर्ता पुरुष अपघाती किंवा एखाद्या आजाराने मृत्यू झाल्यानंतर त्या कुटुंबावर येणारी आर्थिक बिकट परिस्थिती ही आपण आपल्या सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांनी अनुभवले असेल आणि या सर्व कारणांमुळे *आपले सॅलरी अकाऊंट किती महत्त्वाचे आहे* आणि ते योग्य बँकेमध्ये ठेवणे. किती महत्त्वाचे आहे . ज्यामुळे आपल्या अनुपस्थिती मध्ये आपल्या घरच्यांना आर्थिक मदत होईल. आपल्या पगार खात्यामुळे.
_________________________
*शासनाकडून देण्यात येणारी आर्थिक मदत*
1) *अपघात झाल्यास.10  लाख रुपये*(महसूल विभाग व वित्त विभाग)
2)  *NPS किंवा जीपीएफ मधील जमलेली रक्कम*
3) *नैसर्गिक किंवा आजाराने मृत्यू झाल्यास. (*पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांना पन्नास हजार रुपये मदत दिली जाते. मात्र इतर कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला शासनाकडून विशेष मदत दिली जात नाही* दिली जात असेल चांगला आहे. मात्र माझ्या माहितीस्तव कोणतीही मदत दिली जात नाही )
4) *दहा वर्षाच्या आत* मृत्यू झाल्यास. *दहा लाख रुपयाची मदत*(2005 नंतर भरती झालेले कर्मचारी अधिकारी आणि दहा वर्षाच्या आत निधन झालेल्या  कर्मचाऱ्यांसाठी. दहा लाख समग्र अनुदान ( *दिनांक 29 सप्टेंबर 20 19 वित्त विभाग मार्फत जाहीर झालेला शासन निर्णय नुसार*)  
5) *गटविमा*  *3.60 लाख*
6) *अनुकंपा तत्वावर नोकरी  याबाबत वास्तव*
(याबाबत निदर्शनास आणू इच्छितो की अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी पोलीस कर्मचारी यांच्या कुटुंबियांना अनुकंप तत्वावर नोकरी लागण्यासाठी किमान *एक ते दोन वर्ष लागतात. मात्र इतर शासकीय विभागांमध्ये अनुकंपा खाली नोकरी लागण्यासाठी किमान *पाच ते दहा वर्ष लागतात* याचा आपण अनुभवी घेतला असेल. तसेच अनुकंपा खाली नोकरी *फक्त क गटातील व ड गटातील* कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आहे. विशेष बाब म्हणून ( *अ गटातील कर्मचारी ब गटातील कर्मचारी. नक्षलवादी किंवा आतंवादी किंवा समाज विघातक कृत्याच्या वेळी कर्तव्य बजावत असताना निधन झाले असेल तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना विशेष बाब म्हणून अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिली जाते*.)   *शासन निर्णय सामान्य प्रशासन दिनांक 21 सप्टेंबर 2017 जीआर नुसार* ) या व्यतिरिक्त शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा निधन पावलेल्या कुटुंबियांना दिल्या जात नाहीत. शासनाकडून मिळणारी रक्कम ही खूप अल्प प्रमाणात आहे. आणि आपल्या कुटुंबावर भविष्यात आर्थिक संकट निर्माण होऊ शकते. *याचा आपण कधीच जाणीवपूर्वक विचार करत नाही. जे मी बोललो आहे ते आपण नक्कीच आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या किंवा मित्र परिवाराच्या निधनानंतर आपण अनुभवले असाल. ( *म्हणून मला सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की ज्या  बँकेमध्ये पगार खाते उघडल्यामुळे जास्त फायदे आहेत. त्या बँकेमध्ये आपले पगार खाते उघडा  तर तुमच्या अनुपस्थितीमध्ये कुटुंबाला जास्तीत जास्त मदत होऊन आर्थिक संकटाला तोंड देता येऊ शकते* ) वरील सर्व बँकेचे बेनिफिट पाहिल्यावर आपल्या असे निदर्शनास आले असेल की *एखादी बँक अपघात विम्याची रक्कम वीस लाख देते आणि एक बँक अपघात विमा दहा लाख देते* किंवा *एखादी बँक नैसर्गिक मृत्यू साठी  पाच लाख रुपये देते. आणि एखादी बँक नैसर्गिक मृत्यू साठी काही मदत देत नाही* यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या भविष्यासाठी एक तर  *संबंधित बँकेला ते बेनिफिट देण्यासाठी भाग पाडा किंवा  आपले पगार खाते ज्या बँकेमध्ये जास्त बेनिफिट आहेत त्या बँकेमध्ये ठेवा*. ही नम्र विनंती
 (मी कोणत्याही बँकेचा प्रवक्ता किंवा शासनाचा प्रवक्ता नाही मी गेल्या काही *तीन ते चार  वर्षांमध्ये*. *महाराष्ट्रातील विविध निधन पावलेल्या शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांतील सदस्यांना शासनाच्या माध्यमातून आणि बँकेच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळवून दिले* आहेत. त्यातून आलेले अनुभव मात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या किंवा लक्ष न दिल्यामुळे त्यांच्या *अनुपस्थितीमध्ये कुटुंबातील सदस्यांवर कोणत्या प्रकारचे आर्थिक संकट येऊ शकते* याबाबत मी महाराष्ट्रातील असंख्य कुटुंब जवळून पाहिले आहेत. ही वेळ आत्ता ाम करणार्‍या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना येऊ नये. म्हणून आपल्याला जनजागृती करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न करत आहे.सामाजिक काम करत असताना. तुमचे कुटुंब हे माझं कुटुंब आहे. विचाराने सामाजिक काम चालू आहे .
*टीप*.शक्यतो जास्तीत जास्त  आपल्या शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्या पर्यंत मेसेज फॉरवर्ड करा. हीच एक नम्र विनंती  आपल्याला.
➖➖➖➖➖➖➖➖

अभ्यासमाला क्रमांक 23

➖➖➖➖➖➖➖➖
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
    *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
 *अभ्यासमाला क्रमांक--23*
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
             ╰
====================
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
*दिनांक 18/7/2021* 
====================
आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे👇👇

https://testmoz.com/q/3194798

ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.
  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖

*🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
 *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Saturday, July 17, 2021

अभ्यासमाला क्रमांक 22

➖➖➖➖➖➖➖➖
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
       *ज्ञानेश्वर बडगे उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
 *अभ्यासमाला क्रमांक--22*
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
             ╰
====================
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
*दिनांक 17/7/2021* 
====================
आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे👇👇

https://testmoz.com/q/3175930


ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.
  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
  *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Friday, July 16, 2021

अभ्यासमाला क्रमांक 21

➖➖➖➖➖➖➖➖
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
   *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
*अभ्यासमाला क्रमांक--21*
             ╭════●●●════╮
              *Learn from home)*
====================
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
*दिनांक 16/7/2021* 
====================
आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे👇👇


https://testmoz.com/q/3175930

ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.
  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
  *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
  *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Thursday, July 15, 2021

अभ्यासमाला क्रमांक 20

➖➖➖➖➖➖➖➖
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
       *ज्ञानेश्वर बडगे उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
 *अभ्यासमाला क्रमांक--20*
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
             ╰
====================
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
*दिनांक 15/7/2021* 
====================

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे👇👇

https://testmoz.com/q/3156576
ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.
  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
*🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀* 
*श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सेतू अभ्यासक्रम 2021 स्वाध्याय पुस्तके वाटप करण्यात आले ही प्रसारित करण्यात आलेली शैक्षणिक बातमी








Wednesday, July 14, 2021

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सेतू अभ्यासक्रम Bridge Course अभ्यास स्वाध्याय उपक्रम पुस्तिका वाटप.

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  सेतू अभ्यासक्रम Bridge Course अभ्यास स्वाध्याय  उपक्रम पुस्तिका वाटप.*














 *तिवटग्याळ .......‌आज दिनांक 14/07/2021 रोजी तिवटग्याळ  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरी ते चौथीच्या  वर्गातील सर्व कोविड कॅप्टन गटास भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रम पुस्तिका Bridge Course अभ्यास पुस्तिका  दिले आहे तसेच  शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितले शाळेतील कोविड कॅप्टन गटातील सर्व विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रम पुस्तके Bridge Course स्वाध्याय हे 45 दिवसासाठी आहे. तो नियमित सोडवण्यासाडी उपक्रम पुस्तिका वाटप करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की बरोबर व अचूक उत्तर सोडणारे इयत्ता निहाय विद्यार्थाना प्रथम, द्वितिय व तृतीय बक्षिस दिले जाणार आहे असे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सांगितले. या सेतू अभ्यासक्रम bridge course स्वाध्याय उपक्रम पुस्तिका शाळेतील  शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर व मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी स्व खर्चाने विद्यार्थ्यांना दिले आहे आपल्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.14 आॅगस्ट पर्यत  नियमितपणे अभ्यास करावा असे सांगितले. सर्व विद्यार्थ्यांना दिनांक 1/7/2021 पासून नियमित आँनलाईन व आॅफलाईन पध्दतीने दैनंदिन अभ्यासमाला दिले जातात असे सांगितले.या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश साळुंके, राजकुमार श्रीमंगले आदी जण उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना वाटप केले.*

अभ्यासमाला क्रमांक 19

➖➖➖➖➖➖➖➖
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
  *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*

https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
 *अभ्यासमाला क्रमांक--19*
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
             ╰
====================
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
*दिनांक 13/7/2021* 
====================

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे👇👇


https://testmoz.com/q/3135258


ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.

  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
  *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*

https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Tuesday, July 13, 2021

परिसर अभ्यास उपक्रम


 ✍️  *पाच  - पाच नावे 
📖✍️ *पाच --  पाच नावे लिहा.*

*(१) रंग*
*------ लाल, निळा, काळा, पिवळा, हिरवा*
-------------------------------------------------------
*(२) धान्य*
*--- बाजरी, गहू , मका, तांदूळ, ज्वारी.*
-------------------------------------------------------
*(३) फळे*
*--- सफरचंद, पेरू, आंबा , फणस, सिताफळ*
-------------------------------------------------------
*(४) झाडे*
*--- साग,  वड,  पिंपळ,  बांभूळ, चंदन*
-------------------------------------------------------
*(५) पक्षी*
*----- चिमणी,  पोपट,  बदक,  मोर , कावळा*
-------------------------------------------------------
*(६) जंगली प्राणी* 
*--- वाघ,  सिंह,  हरीण,  माकड, जिराफ*
-------------------------------------------------------
*(७) पाळीव प्राणी* 
*--- गाय,  बैल,  घोडा,  कुत्रा, मांजर*
-------------------------------------------------------
*(८) जलचर प्राणी* 
*--- मासा, बेडूक, कासव, खेकडा, झिंगा*
-------------------------------------------------------
*(९) सरपटणारे प्राणी* 
*--- साप, सरडा, गोगलगाय, गांडूळ, पाल*
-------------------------------------------------------
*(१०) कीटक* 
*--- मुंगी,  माशी,  झुरळ,  कोळी, फुलपाखरू*
-------------------------------------------------------
*(११) फुले*
*---- गुलाब, .मोगरा,  कमळ, चाफा,  झेंडू*
-------------------------------------------------------
www.shankarchaure.blogspot.com
*(१२) मसाले*
*---- हळद, जिरे, लसूण, आले, मोहरी.* 
-------------------------------------------------------
*(१३) अन्न पदार्थ*
*---- भाकर, भात, आमटी, दही, डाळ*
-------------------------------------------------------
*(१४) प्रवासाची साधने* 
*----- बस, रिक्षा, आगगाडी, विमान, जहाज*
-------------------------------------------------------
*(१५) दागिने*
*----- पैंजण, साखळी, नथ, अंगठी, बांगडी*
-------------------------------------------------------
*(१६) भाज्या* 
*----- मेथी, कारले, कोबी, वांगी, गवार.* 
-------------------------------------------------------
*(१७) कपडे* 
*--- सदरा, विजार, धोतर, साडी, फ्राॅक*
-------------------------------------------------------
*(१८) भांडे* 
*----- परात, तवा, थाळी, ग्लास, ताट* 
-------------------------------------------------------
*(१९) हत्यारे* 
*------ कु-हाड, कोयता, सुरी, तासणी, कातरी.* 
-------------------------------------------------------
*(२०) उजेड देणा-या वस्तू* 
*----- पणती, समई, कंदील, विजेरी, बल्ब.*
-------------------------------------------------------
*(२१) विजेवर चालणारी उपकरणे.* 
*------ इस्त्री, पंखा, टी. व्ही., संगणक, रेफ्रिजरेस्टर.*
-------------------------------------------------------
*(२२) वाद्यांची नावे*
*----- तबला, ढोलकी, बासरी, डफ , सनई.*
===========================
श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर 
===========================

Monday, July 12, 2021

अभ्यासमाला क्रमांक 18

➖➖➖➖➖➖➖➖
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
       *ज्ञानेश्वर बडगे उदगीर*

https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
 *अभ्यासमाला क्रमांक--18*
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
             ╰
====================
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 12/7/2021 
====================

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे👇👇


https://testmoz.com/q/3114766



ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.

  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
        *ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*

https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Sunday, July 11, 2021

इयत्ता आठवी ते बारावी वर्ग चालू करण्यासाठी पालक, मुख्याध्यापक व ग्रामपंचायत ठराव व समंती पत्रक







अभ्यासमाला क्रमांक 17

➖➖➖➖➖➖➖➖
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
       *ज्ञानेश्वर बडगे उदगीर*

https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
*अभ्यासमाला  क्रमांक--17*
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
             ╰
====================
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 11/7/2021 
====================

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे👇👇

https://testmoz.com/q/3096256

ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.

  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
  *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*

https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

जवाहर नवोदय विद्यालय’ या विषयी सविस्तर माहिती

'जवाहर नवोदय विद्यालय’


 
'जवाहर नवोदय विद्यालय’ ही १००% केंद्र शासन अनुदानीत विद्यालये आहेत. ही योजना राजीव गांधी यांनी मांडली होती. 
ही विद्यालये मनुष्यबळ विकास मंत्रालयाव्दारे राबविली जातात. यात प्रवेशासाठी प्राथमिकता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिला जातो.येथे भारतातील काही विशेष,गुणी विद्यार्थांना शिकण्याची संधी मिळते ! या विद्यालयात शिक्षण मिळवण्या साठी प्रत्येक वर्षी - प्रत्येक साधारणपणे जिल्ह्यातून 10000 विद्यार्थी नवोदय ची परीक्षा देतात ज्या परीक्षेत top 80 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना 6वी -12वी मोफत शिक्षण मिळते.ज्याचा पूर्ण फायदा घेऊन विद्यार्थी देशाच्या विकासासाठी कार्यरत होतात.

शिक्षण व्यवस्था

६ वी ते १२ वी

विद्यार्थी प्रमाण

७५%ग्रामिण-२५%अन्य

परिसर क्षेत्र

५ एकर (अंदाजे)

स्थान

संपूर्ण भारत भर प्रत्येक जिल्ह्यात

विभागिय कार्यालय

भोपाळ, शिलॉंग, लखनऊ, पाटणा,
हैद्राबाद, पुणे, जयपूर, चंदीगड
जवाहर नवोदय विद्यालय जवाहर नवोदय विद्यालय समितीचे बोधचिन्ह

ब्रीदवाक्य

प्रज्ञानं ब्रम्ह

स्थापना

इ.स. १९८५

नियंत्रक

A.I.C.B.S.E.

● महाराष्ट्रातील नवोदय विद्यालये ●
 

1) टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर, जि. अहमदनगर 414304

(2) बाभुळगांव, ता. जि. अकोला- 445 101.

(3) नवसारी, ता. जि. अमरावती 444602.

(4) कन्नड, जि. औरंगाबाद - 431 103.

(S) गढी, ता. गेवराई, जि. बीड 431127.

(6) शेगांव, जि. बुलढाणा - 444 203.

(7) तळोधी (बाळापूर), ता. नागभीड, जि. चंद्रपूर 441221..

(8) मेहेरगांव, ता. जि. धुळे - 424004.

(9) घोट, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली - 442604

 (10) नवेगांव बांध, ता. अर्जुनी मोरगांव, जि. गोंदिया – 441702.

(11) बसमतनगर, जि. हिंगोली 431 512.

(12) साकेगांव, ता. भुसावळ, जि. जळगांव- 425201.

(13) अंबा परतूर, ता. परतूर, जि. जालना- 431501.

(14) कागल, जि. कोल्हापूर - 416216.

(15) मांजरा साखर कारखाना, विलासनगर, लातूर- 413531.

(16) नवेगांव खैरी, ता. पारशिवनी, जि. नागपूर - 441 105.

(17) शंकरनगर, ता. बिलोली, जि. नांदेड - 431505..

(18) अक्कलकुवा, जि. नंदुरबार - 425415. 

(19) खेडगांव, ता. दिंडोरी, जि. नाशिक - 422 205.

(20) तुळजापूर, जि. उस्मानाबाद - 413601.

(21) माहीम, ता. जि. पालघर - 401402.

(22) बलसा, परभणी- 431402.

(23) पिंपळे जगताप, ता. शिरूर, जि. पुणे- 412208.

(24) निझामपूर, ता. माणगांव, जि. रायगड- 402 120.

(25) पडवे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी - 415702.

(26) पलूस, जि. सांगली - 416310. 

(27) खावली, पो. क्षेत्र माहुली, ता. जि. सातारा - 415 003

 (28) सांगेली सावरवड, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग- 416531,

(29) पोखरापूर, ता. मोहोळ, जि. सोलापूर - 413 231.

(30) सेलूकाटे, ता. जि. वर्धा - 442001.

(31) काटा रोड, वाशिम - 444505. 

(32) बेलोरा, ता. घाटंजी, जि. यवतमाळ - 445 301.

*संकलन श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर 9421901611*
====================

Saturday, July 10, 2021

अभ्यासमाला क्रमांक 16

➖➖➖➖➖➖➖➖
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
       *ज्ञानेश्वर बडगे उदगीर*

https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
 *अभ्यासमाला क्रमांक--16*
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
             ╰
====================
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 10/7/2021 
====================

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे👇👇

https://testmoz.com/q/3054694

ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.

  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
  *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*

https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Friday, July 9, 2021

अभ्यासमाला क्रमांक 15

➖➖➖➖➖➖➖➖
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
       *ज्ञानेश्वर बडगे उदगीर*

https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
 *अभ्यासमाला क्रमांक--15*
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
             ╰
====================
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 9/7/2021 
====================

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे👇👇

https://testmoz.com/q/3054694

ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.

  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
  *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*

https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Thursday, July 8, 2021

अभ्यासमाला क्रमांक 14

➖➖➖➖➖➖➖➖
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
  *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*

https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
 *अभ्यासमाला क्रमांक--14*
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
             ╰
====================
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
*दिनांक 8/7/2021*
====================

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे👇👇

https://testmoz.com/q/3037064

ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.

  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
  *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*

https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Wednesday, July 7, 2021

अभ्यासमाला क्रमांक 13

➖➖➖➖➖➖➖➖
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
       *ज्ञानेश्वर बडगे उदगीर*

https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
  *अभ्यासमाला क्रमांक--13*
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
             ╰
====================
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त व*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
*दिनांक 7/7/2021* 
====================
आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे👇👇

https://testmoz.com/q/3014380

ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.

  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
   *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*

https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Monday, July 5, 2021

अभ्यासमाला क्रमांक 12

➖➖➖➖➖➖➖➖
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
   *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*

https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
  *अभ्यासमाला क्रमांक--12*
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
             ╰
====================
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 6/7/2021 
====================

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे👇👇

https://testmoz.com/q/2990048

ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.

  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
   *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*

https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Saturday, July 3, 2021

अभ्यासमाला क्रमांक 11

➖➖➖➖➖➖➖➖
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
   *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*

https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
 *अभ्यासमाला क्रमांक--11*
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
             ╰
====================
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 4/7 /2021 
====================
आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे👇👇

https://testmoz.com/q/2951072

ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.

  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
*🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
   *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*

https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

चट्टोपाध्याय वरिष्ठ श्रेणी बारा वर्षे पुर्ण झाल्यावर प्रस्ताव माहिती

चट्टोपाध्याय वरिष्ठ श्रेणी बारा वर्षे पुर्ण झाल्यावर प्रस्ताव माहिती व सोबत द्यावयाचे कागदपत्रे माहिती 

Download here to click 
⬇️⬇️


 






मुख्यालय न राहणे या संदर्भातील औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

*जि प कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्यासंबंधी जनहित याचिका दाखल होती.त्यात  रिटपिटीशन नं 5822/2014चा संदर्भ दिला मा.चिफ जस्टीस यांनी शासनास Direction देवून याचिका खारीज केली. कर्मचाऱ्यांवर मुख्यालयी न राहील्यास कोणतीही कारवाई करता येणार नाही.
औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय- 👆जिल्हा परिषदेचा कर्मचारी मुख्यालयी न राहिल्यास कोणतीही कारवाई करता येणार नाही.👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻सेव्ह करुन ठेवा