'जवाहर नवोदय विद्यालय’
'जवाहर नवोदय विद्यालय’ ही १००% केंद्र शासन अनुदानीत विद्यालये आहेत. ही योजना राजीव गांधी यांनी मांडली होती.
ही विद्यालये मनुष्यबळ विकास मंत्रालयाव्दारे राबविली जातात. यात प्रवेशासाठी प्राथमिकता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिला जातो.येथे भारतातील काही विशेष,गुणी विद्यार्थांना शिकण्याची संधी मिळते ! या विद्यालयात शिक्षण मिळवण्या साठी प्रत्येक वर्षी - प्रत्येक साधारणपणे जिल्ह्यातून 10000 विद्यार्थी नवोदय ची परीक्षा देतात ज्या परीक्षेत top 80 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना 6वी -12वी मोफत शिक्षण मिळते.ज्याचा पूर्ण फायदा घेऊन विद्यार्थी देशाच्या विकासासाठी कार्यरत होतात.
शिक्षण व्यवस्था
६ वी ते १२ वी
विद्यार्थी प्रमाण
७५%ग्रामिण-२५%अन्य
परिसर क्षेत्र
५ एकर (अंदाजे)
स्थान
संपूर्ण भारत भर प्रत्येक जिल्ह्यात
विभागिय कार्यालय
भोपाळ, शिलॉंग, लखनऊ, पाटणा,
हैद्राबाद, पुणे, जयपूर, चंदीगड
जवाहर नवोदय विद्यालय जवाहर नवोदय विद्यालय समितीचे बोधचिन्ह
ब्रीदवाक्य
प्रज्ञानं ब्रम्ह
स्थापना
इ.स. १९८५
नियंत्रक
A.I.C.B.S.E.
● महाराष्ट्रातील नवोदय विद्यालये ●
1) टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर, जि. अहमदनगर 414304
(2) बाभुळगांव, ता. जि. अकोला- 445 101.
(3) नवसारी, ता. जि. अमरावती 444602.
(4) कन्नड, जि. औरंगाबाद - 431 103.
(S) गढी, ता. गेवराई, जि. बीड 431127.
(6) शेगांव, जि. बुलढाणा - 444 203.
(7) तळोधी (बाळापूर), ता. नागभीड, जि. चंद्रपूर 441221..
(8) मेहेरगांव, ता. जि. धुळे - 424004.
(9) घोट, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली - 442604
(10) नवेगांव बांध, ता. अर्जुनी मोरगांव, जि. गोंदिया – 441702.
(11) बसमतनगर, जि. हिंगोली 431 512.
(12) साकेगांव, ता. भुसावळ, जि. जळगांव- 425201.
(13) अंबा परतूर, ता. परतूर, जि. जालना- 431501.
(14) कागल, जि. कोल्हापूर - 416216.
(15) मांजरा साखर कारखाना, विलासनगर, लातूर- 413531.
(16) नवेगांव खैरी, ता. पारशिवनी, जि. नागपूर - 441 105.
(17) शंकरनगर, ता. बिलोली, जि. नांदेड - 431505..
(18) अक्कलकुवा, जि. नंदुरबार - 425415.
(19) खेडगांव, ता. दिंडोरी, जि. नाशिक - 422 205.
(20) तुळजापूर, जि. उस्मानाबाद - 413601.
(21) माहीम, ता. जि. पालघर - 401402.
(22) बलसा, परभणी- 431402.
(23) पिंपळे जगताप, ता. शिरूर, जि. पुणे- 412208.
(24) निझामपूर, ता. माणगांव, जि. रायगड- 402 120.
(25) पडवे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी - 415702.
(26) पलूस, जि. सांगली - 416310.
(27) खावली, पो. क्षेत्र माहुली, ता. जि. सातारा - 415 003
(28) सांगेली सावरवड, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग- 416531,
(29) पोखरापूर, ता. मोहोळ, जि. सोलापूर - 413 231.
(30) सेलूकाटे, ता. जि. वर्धा - 442001.
(31) काटा रोड, वाशिम - 444505.
(32) बेलोरा, ता. घाटंजी, जि. यवतमाळ - 445 301.
*संकलन श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर 9421901611*
====================
No comments:
Post a Comment