Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, July 14, 2021

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सेतू अभ्यासक्रम Bridge Course अभ्यास स्वाध्याय उपक्रम पुस्तिका वाटप.

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  सेतू अभ्यासक्रम Bridge Course अभ्यास स्वाध्याय  उपक्रम पुस्तिका वाटप.*














 *तिवटग्याळ .......‌आज दिनांक 14/07/2021 रोजी तिवटग्याळ  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरी ते चौथीच्या  वर्गातील सर्व कोविड कॅप्टन गटास भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रम पुस्तिका Bridge Course अभ्यास पुस्तिका  दिले आहे तसेच  शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितले शाळेतील कोविड कॅप्टन गटातील सर्व विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रम पुस्तके Bridge Course स्वाध्याय हे 45 दिवसासाठी आहे. तो नियमित सोडवण्यासाडी उपक्रम पुस्तिका वाटप करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की बरोबर व अचूक उत्तर सोडणारे इयत्ता निहाय विद्यार्थाना प्रथम, द्वितिय व तृतीय बक्षिस दिले जाणार आहे असे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सांगितले. या सेतू अभ्यासक्रम bridge course स्वाध्याय उपक्रम पुस्तिका शाळेतील  शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर व मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी स्व खर्चाने विद्यार्थ्यांना दिले आहे आपल्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.14 आॅगस्ट पर्यत  नियमितपणे अभ्यास करावा असे सांगितले. सर्व विद्यार्थ्यांना दिनांक 1/7/2021 पासून नियमित आँनलाईन व आॅफलाईन पध्दतीने दैनंदिन अभ्यासमाला दिले जातात असे सांगितले.या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश साळुंके, राजकुमार श्रीमंगले आदी जण उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना वाटप केले.*

No comments:

Post a Comment