Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Sunday, September 5, 2021

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक दिनाच्या निमित्ताने आदर्श शिक्षकांचा सत्कार व शिक्षक शिक्षक दिन उत्साहाने साजरा








































*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक दिनाच्या निमित्ताने आदर्श शिक्षकांचा सत्कार व शिक्षक शिक्षक दिन उत्साहाने साजरा* 

*आज दिनांक 5/9/2021 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे सोशल डिस्टंश नियमांचे पालन करुन शिक्षक दिन साजरा करण्यात आला. सर्व प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार व मदतनीस श्रीमती भागाबाई बिरादार यांच्यासह डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली. तद्नंतर शिक्षक दिनानिमित्त शाळेत कोरोना महामारीच्या काळात शाळा बंद शिक्षण चालू उपक्रमातून विद्यार्थ्यांना आॅनलाईन व आॅफलाईन शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, पूजा बिरादार व भामाबाई बिरादार यांना शाळेतील मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांच्या व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार व भेटवस्तू देऊन आदर्श शिक्षीका म्हणून सत्कार करण्यात आला. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर व शाळेतील शिक्षक उपस्थित होते*

No comments:

Post a Comment