लेखक कवी व त्यांची टोपण नावे.
1. नारायण सूर्याजी ठोसर - संत रामदास
2. कृष्णाजी केशव दामले – केशवसुत
3. त्र्यंबक बापूजी ठोंबरे – बालकवी
4. नारायण मुरलीधर गुप्ते – बी
5. राम गणेश गडकरी – गोविंदाग्रज
6. प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
7. विष्णू वामन शिरवाडकर – कुसुमाग्रज
8. आत्माराम रावजी देशपांडे – अनिल
9. गणपती वासुदेव बेहेरे – अनिल विश्वास
10. माणिक सीताराम गोडघाटे – ग्रेस
11. केशव आत्माराम कुलकर्णी – केशवस्वामी
12. रमाबाई विपिन मेघावी - पंडिता रमाबाई
13. माधव पंढरीनाथ शिखरे – संजय
14. शांताराम विठ्ठल मांजरेकर – शांताराम
15. संभाजी कदम – विरुपाक्ष
16. कृष्णाजी पांडुरंग लिमये – राधारमन
17. यशवंत दिनकर पेंढारकर – यशवंत
18. दत्तात्रय कोंडो घाटे – दत्त
19. गोपाल हरी देशमुख – लोकहितवादी
20. शंकर काशिनाथ गर्गे – दिवाकर
21. सौदागार नागनाथ गोरे – छोटा गंधर्व
22. रघुनाथ चंदावरकर – रघुनाथ पंडित
23. यशवंत दिनकर पेंढारकर – महाराष्ट्र कवी
24. ना. ची. केळकर – साहित्यसम्राट
25. काशिनाथ हरी मोदक – माधवानुज
➖➖➖➖➖➖➖➖
*श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*
➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment