*दि. २६/११/२०२१ संविधान दिन*
*🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*
➖➖➖➖➖➖➖➖
*💐 मसुदा समितीची केव्हा स्थापना झाली ?*
🎈29 ऑगस्ट 1947.
*💐 संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?*
🎈डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
*💐 घटना समितीची पहिली बैठक केव्हा झाली ?*
🎈9 डिसेंबर 1946.
*💐 11 डिसेंबर 1946 च्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ?*
🎈डॉ.राजेंद्र प्रसाद.
*💐 संविधान सभेने घटनात्मक कायदेशीर सल्लागार म्हणून कोणाला नियुक्त केले ?*
🎈बी.एन.राव.
*💐 मूळ संविधानात एकूण किती किती परिशिष्टे समाविष्ट होती ?*
🎈आठ.
*💐 मूळ संविधानात एकूण किती कलमांचा समावेश होता ?*
🎈395 कलमांचा.
*💐 भारतीय संविधानाने नागरिकांना किती अधिकार दिलेले आहे ?*
🎈सहा.
*💐 भारतीय संविधान उद्दिशिकेची सुरूवात कोणत्या शब्दांनी होते ?*
🎈आम्ही भारताचे लोक.
*💐 कोणत्या देशाचे संविधान पूर्णता: लिखित नाही.*?
🎈इंग्लंड.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना मंगलमय हार्दीक शुभेच्छा..........*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
No comments:
Post a Comment