Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Sunday, May 12, 2024

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराणा प्रताप यांची जयंती साजरी


*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराणा प्रताप यांची जयंती साजरी*

*तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज दिनांक 9/5/2024 रोजी गावातील प्रतिष्ठित नागरिक मा. रावसाहेब पाटील, प्रभाकर पाटील, नरसिंग पाटील, शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे,अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मनिषा कांबळे यांनी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या वेळी शाळेतील विद्यार्थी तसेच रावसाहेब पाटील, प्रभाकर पाटील, नरसिंग पाटील, शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे,अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मनिषा कांअन्य जण उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे  यांनी महाराणा प्रताप यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली*































No comments:

Post a Comment