Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Sunday, May 12, 2024

तिवटग्याळ येथे प्रथम, द्वितीय व तृतीय मतदान करणार्‍या मतदाराचा सत्कार

*तिवटग्याळ येथे प्रथम, द्वितीय व तृतीय मतदान करणार्‍या मतदाराचा सत्कार*

*लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024, भाग क्रमांक 299-तिवटग्याळ येथे आज सकाळी सात वाजता पहिला मतदान करणारे पहिला मतदान करणारा जेष्ठ नागरिक मा. अण्णाराव साळुंके, द्वितीय मतदार महिला मतदार मा. रेश्मा पाटील व तृतीय मतदार मा. सतीश साळुंके यांचा गावातील प्रतिष्ठित नागरिक जनार्दन पाटील, पोलीस पाटील धनराज पाटील, जयसिंग पाटील, कैलास तवर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे व BLO ज्ञानेश्वर बडगे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला*






















































No comments:

Post a Comment